जाहीर नोटीस तमाम लोकांस या नोटिसीद्वारे कळविण्यात येते की, खालील परिशिष्टमध्ये वर्णन केलेल्या मिळकतीचे विद्यमान मालक परमजितसिंग नारंग, हरेश परवानी व नितीन दत्तात्रय चौधरी यांचे खरेदी मालकीची व तावे वहिवाटीची मिळकत असून सदर मिळकतीने स्वामित्व निर्दोष, निजोखमी पानयोग्य व बाजारहित असल्याची खात्री आमच्या अशिलांना करावयाची आहे. सदर मिळकतीवर इतर कोणत्याही प्रकारचा कर्ज बोजा नसून सदर मिळकती या पूर्णपणे निर्दोष व निजोखमी असल्याचा भरोसा विद्यमान मिळकतीचे मालकांनी दिला आहे. तथापि सदर मिळकतीबाबत कोणाचे कोणत्याही प्रकारचे एक हितसंबंध अगर करार, मदार, लीज, लीन, बक्षीस, गहाण वगैरे असल्यास ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १२ (वारा) दिवसांच्या आत आपले कथित हकायायत खालील पत्यावर लेखी हरकत द्यावी. वरील मुदतीत कोणतीही हरकत न दिल्यास सदरची तीन व निजोखमी आहे असे समजतील. मग कोणाचीही कसल्याही प्रकारची तक्रार चालणार नाही. परिशिष्ट (अ) गाव मौजे पठारवाडी, ता. पुरंदर, जि. पुणे येथील शेतजमीन मिळकत गट नं. ६० बांसी क्षेत्र ०० हे. ६१ आर पो.ख. 00 है ०५ आर यांसी आकार 00 रुपये ६५ पैसे पैकी लिहून देणार यांचे मालकी हक वहिवाटीचे लिहून घेणार यांना खरेदी देत असलेले क्षेत्र 00 हे. ३३ आर पो.ख. ०० . ०३ आर मिळव मिळकत बांसी चतुःसीमा येणेप्रमाणे पूर्वेस गट नं. ६१, दक्षिणेस गट नं. १३७, पश्चिमेस गट नं. ५९ उत्तरेस गट नं. ६० मधील उपरत मिळकत परिशिष्ट - (ब) गाव मौजे पठारवाडी, ता. पुरंदर, जि. पुणे येथील शेतजमीन मिळकत गट नं. ६१ वांसी क्षेत्र 00 हे. ६० आर पो.ख. 00 है ०५ आर वासी आकार 00 रुपये ६३ पैसे पैकी लिहून देणार यांचे मालकी हक्काची वहिवाटीचे लिहून घेणार यांना खरेदी देत असलेले क्षेत्र 00 हे. ३४ आर पो.ख. ०० . ०३ आर मिळकतदेव मिळकत वांसी चतुःसीमा येणेप्रमाणे पूर्वेस गट नं. ६२ दक्षिणेस गट नं. १३७, पश्चिमेस गट नं. ६० उत्तरेस गट नं. ६१ मधील उपरत मिळकत. येणेप्रमाणे जाहीर नोटीस दिली असे. सासवड, दि. १८/०४/२०२४ सौ. गितांजली विजय ढोणे / मेमाणे, अॅडव्होकेट पत्ता- गराडे (ढोगेवाडी ता. पुरंदर, जि. पुणे ४१२३०१ मोबा. ७२१८७१८००० (पा.क्र. २४०४१३२६९४) Public notice All the public are informed by this notice that the present owner of the property described in the following annexure is the purchase ownership and freehold property of Paramjit Singh Narang, Haresh Parwani and Nitin Dattatray Choudhary and our clients are required to ensure that the property is free, fair and marketable. The owners of the existing property have given assurance that the said property is free from any other debt burden and that the said property is completely innocent and risk free. However, if anyone has any kind of interest or contract, madar, lease, lien, gift, mortgage, etc. regarding the said income, he should object in writing to the following address within 12 (wind) days from the date of publication of this notice. If no objection is given within the above term, it will be considered as three and a half. Then no one's complaint will work. APPENDIX (A) VILLAGE MAUJE PATHARWADI, ST. Purandar, Dist. Agricultural land income group no. in Pune. 60 Bansi Area 00 Ha. 61 R Po.Kh. 00 is 05 R Yancy Size 00 Rupees 65 Paise Ownership Right of Occupancy of the Prescriber Area to be Purchased by the Prescriber 00 is. 33 R Po.Kh. 00 03 R Earning Income Bansi Quadrilateral As coming East Group No. 61, South Group No. 137, West Group No. 59 North Group No. Income above 60 APPENDIX - (B) VILLAGE MAUJE PATHARWADI, ST. Purandar, Dist. Agricultural land income group no. in Pune. 61 Vansi Area 00. 60 R Po.Kh. 00 hai 05 R resident size 00 rupees 63 paise of the owner of the owner of the owner of the owner 00 area to be purchased by the owner. 34 R Po.Kh. 00 03 R Dumkatdev Dumkat Vansi Chatuchsima coming east as group no. 62 South Group No. 137, West Group No. 60 North Group No. Income above 61. A public notice was given as soon as it came. Saswad, d. 18/04/2024 Mrs. Gitanjali Vijay Dhone / Memane, Advocate Address- Garade (Dhogewadi Dist. Purandar, Dist. Pune 412301 Moba. 7218718000 (P.No. 2404132694)