जाहीर नोटीस तमाम लोकांना या जाहीर नोटिशीद्वारे कळविण्यात येते की, मिळकत स. नं. १९ / १ / २ आणि स. नं. १९ / १ब मौजे मामुर्डी पैकी ४०० चौ. मी. क्षेत्र आणि स. नं. १९ / १ / २ पैकी क्षेत्र २०० चौ. मी. अनुक्रमे अशी एकूण ६०० चौ. मी. जमीन मे. एम. जी. असोसिएट्स या फर्मने सदर जमिनींचे मालक यांच्याकडून विकसन करार करून विकसित करण्यासाठी घेतलेली आहे. सदर जमिनींचा व त्यांचे मालक यांचा उल्लेख खालील परिशिष्टात दिलेला आहे. यानंतर या ६०० चौ. मी. क्षेत्राला सदर प्लॉट असे उल्लेखित केले आहे. त्याचप्रमाणे सदर मिळकतीची सरकारी मोजणी आमचे अशील यांनी दि. ०३/०४/२०२४ रोजी करून घेतली असून सदरील मोजणीचा मो. र. क्र. ११९९६ / २०२४ असा असून तशी "क" प्रत उपअधीक्षक भूमी अभिलेख, हवेली या कार्यालयाकडून मिळविलेली आहे. तसेच, या जाहीर नोटिशीने तमाम लोकांना असेही कळविण्यात येते की, या मोजणीस जर कोणाची हरकत असेल तर त्या संबंधित व्यक्तीने ही नोटीस प्रसिद्ध झालेपासून खाली वर्णन केलेल्या मुदतीत अस्सल कागदपत्रांनिशी आमची खात्री करून द्यावी; अन्यथा कोणाचीही काहीही हरकत नाही, असे समजण्यात येईल. त्याचप्रमाणे सदरच्या प्लॉटच्या टायटलबाबतची खात्री करण्यासाठी सदर प्लॉटचे मालक व एम. जी. असोसिएट्सतर्फे भागीदार यांनी टायटलची चौकशी करणेकामी मला वकील म्हणून नेमले आहे, मी मूळ मालक यांच्या टायटलबाबत प्रस्तुतची जाहीर नोटीस देऊन तमाम लोकांना कळवित आहे की, सदर मिळकतीवर कोणाचेही गहाण, दान, लीज, लीन, चोळी-बांगडी, साठेखत व खरेदीखत इत्यादी प्रकारे कसलेही हक्क असल्यास किंवा त्यांना वर वर्णनीत मोजणीस कोणत्याही प्रकारची हरकत असल्यास, त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झालेपासून १५ दिवसांचे आत खालील पत्त्यावर येऊन अस्सल कागदपत्रे दाखवून आमची खात्री करून द्यावी; अन्यथा कोणाचाही कसलाही हक्क या मिळकतीवर नाही किंवा असल्यास तो त्यांनी जाणूनबुजून सोडून दिला आहे, असे समजण्यात येईल व पुढील विकसन कार्य केले जाईल व नंतर कोणाचीही तक्रार चालणार नाही, याची नोंद घ्यावी. कळावे, म्हणून मिळकतीचे परिशिष्ट : तुकडी पुणे पोट तुकडी तालुका हवेली गाव मौजे मामुर्डी येथील मिळकत स. नं. १९/१ब पैकी १) प्रवीण नारायण कांबळे यांच्या हिश्श्याची व मालकीची १०० चौ. मी. जमीन, २) सुधीर जयवंत मोरे यांच्या हिश्श्याची मालकीची १०० चौ. मी. जमीन ३) शारदा भूषण कचरे यांच्या हिश्श्याची व मालकीची २०० चौ.मी. जमीन, तसेच ४) स.नं. १९ / १/२ पैकी सौ. ममता पंकज शर्मा यांच्या हिश्श्याची व मालकीची २०० चौ. मी. जमीन, यांसी एकत्रित चतुःसीमा : पूर्वेस : प्लॉट नं. ४८ / सदावर्ते यांची मिळकत, पश्चिमेस १८ मीटर रस्ता, दक्षिणेस : सौ. आशा सोलनकर, उत्तरेस : व्यंकटेश मुकेश बक्षी / श्रीमती तोंडारे यांची मिळकत. येणेप्रमाणे चतुःसीमापूर्वक मिळकत व त्यातील दगड, धोंडा, कडा-कचरा, माती व इतर सर्व वस्तूंसहित मिळकत. एस. आर. गोयल, अॅडव्होकेट " पत्ता : टेबल नं. ८१, लॉयर्स टेबल स्पेस हॉल, बी बिल्डिंग, गेट नं. १ जवळ, जिल्हा न्यायालय, शिवाजीनगर, पुणे- ४११००५, मो. नं. ९९६०९७७९२५. (पा. क्र. २५०२१५१०८१) Public notice All the people are informed through this public notice that the income of Rs. No. 19 / 1 / 2 and s. No. 19 / 1B of Mauje Mamurdi 400 Sq. I. Area and No. 19 / 1 / 2 out of area 200 Sq. I. Respectively, a total of 600 sq. I. Land May M. G. Associates, a firm, has taken development agreements from the owners of the said lands for development. The said lands and their owners are mentioned in the following appendix. After this 600 sq. I. The area is referred to as sadar plot. Similarly, the government calculation of the said income was done by Our Ashil. It has been done on 03/04/2024 and the said calculation is Md. Rs. No. 1996 / 2024 and copy "C" is obtained from the office of Deputy Superintendent of Land Records, Haveli. Also, by this public notice, all the public are also informed that if any person objects to this calculation, the concerned person should satisfy us with the original documents within the period described below from the date of publication of this notice; Otherwise, it will be understood that no one has any objection. Similarly, to ensure the title of the said plot, the owner of the said plot and M. G. I have been appointed by the Associates as a lawyer to inquire into the title, I hereby issue a public notice regarding the original owner's title, informing all the public that if anyone has any right over the said property by way of mortgage, donation, lease, lien, bra-bangle, deposit and purchase, etc. or if they have any kind of objection to the above mentioned counts, they should come to the following address within 15 days from the publication of this notice and show us the original documents. to give; Otherwise, it should be noted that no one has any right on this income or if there is, it will be considered that they have left it intentionally and further development work will be done and then no one will complain. to know therefore Annexure of Income : Income from Division Pune Pot Division Taluka Haveli Village Mauje Mamurdi s. No. 19/1b of 1) Praveen Narayan Kamble's share and ownership of 100 Sq. I. Land, 2) Share owned by Sudhir Jaywant More 100 Sq. I. Land 3) 200 Sq.Mtrs of share and ownership of Sharda Bhushan Kachare. Land, also 4) S.No. 19 / 1/2 of Mrs. Mamata Pankaj Sharma's share and ownership of 200 sq. I. Land, Yansi Consolidated Quadrangle Boundary : East : Plot no. 48 / Income of Sadavarte, West 18 meters Road, South : Mrs. Asha Solankar, Answer : Income of Venkatesh Mukesh Bakshi / Mrs. Tondare. Income from quadrats as it comes and income including stone, dhonda, edge-waste, soil and all other items. S. R. Goyal, Advocate " Address : Table no. 81, LAWYERS TABLE SPACE HALL, B BUILDING, GATE NO. Near 1, District Court, Shivajinagar, Pune- 41005, Md. No. 9960977925. (P. No. 2502151081)