जाहीर नोटीस | सर्व संबंधित लोकांस कळविण्यात येते की, १) श्री. आनंदराज विजयकुमार पांडे, २) सौ. वैशाली आनंदराज पांडे, दोघेही राहणारः ४१ / ३१६, सप्तशृंगी मंदिरासमोर, लक्ष्मीनगर, पर्वती, पुणेः ४११००९, यांनी मौजे गुरुवार पेठ, पुणे महानगरपालिका, पुणे येथील सिटी सर्व्हे नंबर ४८ या मिळकतीवरील "पार्श्व कॉम्प्लेक्स अपार्टमेंट" मधील पहिल्या मजल्यावरील फ्लॅट / रहिवासी | गाळा क्रमांक २, यांसी डिड ऑफ डिक्लेरेशन नुसार अपार्टमेंट नंबर १०२, यांसी क्षेत्र ४६ चौरस | मीटर म्हणजेच ४९५ चौरस फुट बिल्टअप, तसेच सदर जमीन व इमारतीमधील ३.८८ % अविभक्त | सामाईक सुखसोईमधील मालकी हिस्सासह. सदर फ्लॅट / अपार्टमेंट मिळकतीमधील मालकी हक्क | व अधिकार हे अपार्टमेंटच्या दस्ताने प्राप्त झाले असल्याचे कथन करुन सदरचे मालकी हक्क व अधिकार हे पूर्णपणे निर्वेध, निजोखमी, वादरहित व बोजारहित असल्याचा भरंवसा आमचे अशिलांना दिला असून सदर फ्लॅट / अपार्टमेंट मधील त्यांचे सदरचे हक्क त्याकामी योग्य त्या कायदेशीर गोष्टींची कागदपत्रांची पूर्तता करुन दिल्यानंतर आमचे अशिल यांचे नांवे तबदिल करण्याचे मान्यव कबूल आहे. तरी सदर फ्लॅट / अपार्टमेंट अथवा त्यापैकी कोणत्याही भागामध्ये इतर कोणाचाही, कसल्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध, वाद असल्यास त्यांनी त्याबाबत योग्य त्या लेखी पुराव्यासह माझे खाली | दिलेल्या पत्त्यावर ही जाहीर नोटीस प्रसिध्द झालेपासून ०७ दिवसांचे आत लेखी कळवावे व पोहोच | घ्यावी. सदर मुदतीत कोणाचीही कसल्याही प्रकारची हरकत न आल्यास सदर फ्लॅट /अपार्टमेंट मिळकतीमध्ये इतर कोणाचेही हक्क, हितसंबंध नाहीत. तसेच ज्या कोणाचेही सदर फ्लॅट / अपार्टमेंट | मध्ये अथवा त्याच्या कोणत्याही भागात जे काही हक्क, हितसंबंध असतील, ते त्यांनी जाणीवपूर्वक | सोडून दिले आहेत, असे समजून आमचे अशिल सदर मिळकत मालक / धारक यांचेशी पुढील योग्य | ते व्यवहार पूर्ण करतील व त्यानंतर कोणाचीही, कसल्याही प्रकारची हरकत मान्य करण्यात येणार नाही. | ही जाहीर नोटीस, दिनांक : ०३/०२/२०२५. नागेश सुर्यकांत गुळवे, ॲडव्होकेट ऑफिस पत्ता : १०९, दुसरा मजला, प्रेस्टिज पॉईंट, बाजीराव रोड टेलिफोन भवनच्या मागे, चिंचेच्या तालमीजवळ, २८३, शुक्रवार पेठ, पुणे - ०२. फोन नंबर : (०२०) ४६०२९३९१, मोबा : ९८२२५००५०४ / ९४०४९९५८२९. Public notice | All concerned people are informed that, 1) Shri. Anandraj Vijayakumar Pandey, 2) Mrs. Vaishali Anandraj Pandey, both residing at: 41 / 316, Opposite Saptshringi Mandir, Lakshminagar, Parvati, Pune: 41009, 1st Floor Flat / Occupant in "Parshwa Complex Apartment" bearing City Survey No. 48 at Mauje Thursday Peth, Pune Municipal Corporation, Pune | Plot No. 2, Yancy as per Deed of Declaration Apartment No. 102, Yancy Area 46 sq. | meters i.e. 495 square feet of built-up, and 3.88% undivided in the said land and building with an ownership share in the common amenity. Ownership rights in the said flat/apartment income And by stating that the rights have been acquired by the owner of the apartment, we have given assurance to our client that the said ownership rights and rights are completely free, risk-free, dispute-free and burden-free. However, if there is any kind of right, interest or dispute of any other person in the said flat / apartment or any part thereof, they should inform me below with suitable written evidence. In writing within 07 days from the date of publication of this public notice at the given address and reach | should be taken If no objection is raised by anyone within the said term, no one else has any rights or interests in the said flat/apartment income. Also the said flat / apartment of anyone | Whatever rights and interests there are in or in any part of it, they consciously | Considering that it has been abandoned, our client should contact the owner / holder of the said property further They will complete the transaction and after that no objection of any kind will be accepted. | This public notice, dated : 03/02/2025. Nagesh Suryakant Gulve, Advocate Office Address : 109, 2nd Floor, Prestige Point, Bajirao Road Behind Telephone Bhawan, Near Chinche Talami, 283, Prakhar Peth, Pune - 02. Phone Number : (020) 46029391, Moba : 9822500504 / 9404995829.