जाहीर प्रकटन तमाम लोकांस कळविण्यात येते की, खालील परिशिष्टात वर्णन केलेली मिळकत मंगला झंकारमल भंडारी व नैना सुमीत भंडारी, राहणार कडा, ता. आष्टी, जिल्हा बीड - ४१४२०२ यांच्या स्वकष्टार्जित मालकी व ताबे वहिवाटीची असून ती त्यांचेकडून कायम खुशखरेदी घेण्यासाठी आमचे अशील शिवराज जगन्नाथ भुजबळ यांची बोलणी झाली असून त्यांनी सदर मिळकत आमचे अशिलांना कायम खुशखरेदी देण्याचे मान्य व कबूल केले असून त्याअनुषंगाने विसार रक्कम स्वीकारली आहे. सदरील मिळकतीसंबंधी त्यांना मार्केटेबल टायटल असल्याचे त्यांचे म्हणणे आहे व सदरची मिळकत, त्यामधील मालकी हक्क, अधिकारांसह पूर्णपणे निर्वेध, निजोखमी व बोजारहित असल्याची खात्री, भरवसा त्यांनी दिला आहे. सदर मिळकतीबाबत आमचे अशिलांनी आम्हास मालकी हक्काचे प्रमाणपत्र देण्यास सांगितले आहे. सदर मिळकतीवर गहाण, दान, बक्षीस, लीज, करार मदार, खरेदी, विकसनहक्क दावा, ताबा, वहिवाट, कर्ज, बोजा, जप्ती, जामीन, साठेखत, विसार, मुखत्यार, वारसा, कब्जा इत्यादी कोणत्याही प्रकारचा कोणाचाही विधिसिद्ध हक्क वा हितसंबंध असल्यास संबंधितांनी नोटीस प्रसिद्ध झालेपासून पंधरा दिवसांचे आत मूळ कागदपत्रांसह आमच्याकडे लेखी हरकत नोंदवावी व पोहोच घ्यावी; अन्यथा सदरची मिळकत व त्यातील विद्यमान मालकांचे मालकी हक्क निर्वे ध समजून व संबंधितांनी त्यांचे हक्क जाणीवपूर्वक सोडून दिले आहेत, असे समजून आम्ही योग्य तो दाखला | देऊ व तद्नंतर आमचे अशील पुढील व्यवहार करतील. तद्नंतर कोणाची कसलीही तक्रार चालणार नाही, याची नोंद घ्यावी. तसेच, परस्पर वर्तमानपत्रात प्रसिद्ध केलेल्या हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत. परिशिष्ट : तुकडी पुणे, पोटतुकडी तालुका हवेली, मा. दुय्यम निबंधक साहेब हवेली पुणे, तसेच पुणे | महानगरपालिका यांचे हद्दीतील गाव मौजे वारजे येथील नवीन सर्व्हे नंबर ११९/८/३ या मिळकतीवरील सुयोग ओरा या प्रकल्पातील शॉप नं. ८ यांसी क्षेत्र १७.८३ चौ. मी. (१९१.९२ चौ. फुट ) कारपेट म्हणजेच २४.०७ चौ. मी. ( २५९.०९ चौ. फुट) बिल्टअप + लॉफ्ट क्षेत्र ८.९१ चौ. मी. (९५.९६ चौ. फुट) कारपेट अधिक सुयोग ओरा को-ऑप. हौ. सोसायटी लिमिटेडमधील शेअर व सर्व सामायिक हक्कांसह मिळकत, येणेप्रमाणे जाहीर नोटीस प्रसिद्ध केली असे. पुणे, दिनांक : ०५/०२/२०२५ अनिल पवार, अॅडव्होकेट ऑफिस : अ- १/४०४, अतुलनगर, वारजे, पुणे - ४११०५८. मो. नं. ९४२३०५२७३६, ९५०३२०४०३६, E-mail-anildpawar@gmail.com (पा. क्र. २५०२१५१०५२) public disclosure It is hereby notified to all that the income described in the following annexure belongs to Mangala Zankarmal Bhandari and Naina Sumit Bhandari, residing at Kada, Tt. Ashti, District Beed - 414202 is self-claimed ownership and possession and it has been negotiated with our Ashil Shivraj Jagannath Bhujbal to take permanent usufructuary from them and he has agreed and acknowledged to give the said income to our Ashils for usufructuary forever and accordingly we have accepted Visar amount. He says that he has marketable title to the said income and has given assurance and trust that the said income, including the ownership rights, rights therein are completely free, risk-free and encumbered. Our client has asked us to issue a certificate of ownership regarding the said income. If there is any kind of legal right or interest of anyone in respect of the said income, such as mortgage, donation, prize, lease, contract, purchase, development right claim, possession, occupation, loan, encumbrance, confiscation, guarantee, deposit, forfeiture, attorney, inheritance, possession etc. Otherwise, we consider that the ownership rights of the said income and the existing owners thereof are absolute and that the concerned parties have consciously abandoned their rights. Give and then our achil will do further business. It should be noted that no complaint will be entertained after that. Also, objections published in mutual newspapers will not be considered. Addendum : Division Pune, Pottukdi Taluka Haveli, Hon. Second Registrar Saheb Haveli Pune, also Pune | Suyog Ora project shop no. 8 Yancy Area 17.83 Sq. I. (191.92 sq. ft.) carpet i.e. 24.07 sq. ft. I. ( 259.09 Sq. Ft) Builtup + Loft Area 8.91 Sq. I. (95.96 sq. ft.) Carpet Plus Convenience Ora Co-op. hey Shares and all common rights in the Society Limited, together with the income, published a public notice as they come. Pune, Dated : 05/02/2025 Anil Pawar, Advocate Office : A- 1/404, Atulnagar, Warje, Pune - 411058. Md. No. 9423052736, 9503204036, E-mail-anildpawar@gmail.com (P. No. 2502151052)