जाहीर नोटीस हनो / १५५ / एसआर / ७४९/२०२४ १. रंजना दिलीप दलाल, रा. फ्लॅट न. २५, ए विंग ६, यश संकुल को-ऑप. हौसिंग सोसायटी, नाना काटे पेट्रोल पंप, | पिंपळे सौदागर, पुणे. विरुद्ध - अर्जदार १. अरविंद खुशाल बराटे, २. व्यंकटेश सोरा मायक्रेपन्स, रा. जे. बी. / ३, फ्लॅट नंबर ३०३, अजमेरा हौसिंग कॉम्प्लेक्स पिंपरी, पुणे-४११०१७, ३. ग्राम महसूल अधिकारी, चिखली, ता. हवेली, जि. पुणे. - जाब देणार दावा जमिनीचा तपशील गाव चिखली सर्व्हे नं./गट नं. १३२३/१ तपशील ७/१२ वरील नाव कमी करणेबाबत उपरोक्त नमूद केलेले जमिनीसंदर्भात प्रस्तुत दाव्याचे चौकशीकामी दि. ११/०२ / २०२५ ही तारीख नेमण्यात आलेली आहे. तेव्हा सदर तारखेस आपण सकाळी ११:३० वाजता अपर तहसीलदार कार्यालय, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण जुनी इमारत, फ क्षेत्रीय कार्यालय, निगडी, पुणे-४४ या कार्यालयात चौकशीकरिता पुराव्याचे कागदपत्र नकेलासह आपण स्वतः जातीने आपले कायदेशीर प्रतिनिधीमार्फत न चुकता हजर रहावे. जर नेमलेल्या तारखेस वेळी व टिकाणी आपण वा आपले प्रतिनिधी दाव्याचे चौकशीसमयी गैरहजर राहिलेस प्रस्तुत दाव्याकामी आपले काहीही म्हणणे नाही, असे गृहीत धरून दाव्याचे चौकशीकामी कामकाज पुढे चालवण्यात | येऊन पुढील निर्णय घेण्यात येईल व मागाहून तक्रार अगर म्हणणे ऐकून घेतले जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. ही नोटीस माझे सही व शिक्क्यानिशी आज तारीख ३० / ०१ / २०२५ रोजी पिंपरी चिंचवड पुणे ४४ येथून जारी केली आहे. (जयराज देशमुख) अपर तहसीलदार, पिंपरी-चिंचवड, ता. हवेली, जि. पुणे. (पा.क्र. २५०२१५१०४०) Public notice Hano / 155 / SR / 749/2024 1. Ranjana Dilip Dalal, Res. flat no. 25, A Wing 6, Yash Sankul Co-op. Housing Society, Nana Kate Petrol Pump, | Pimple Saudagar, Pune. against - applicant 1. Arvind Khushal Barate, 2. Venkatesh Sora Micrepans, Res. J. B. / 3, Flat No. 303, Ajmera Housing Complex Pimpri, Pune-411017, 3. Village Revenue Officer, Chikhli, Tt. Haveli, Dist. Pune. - Details of claim land village the mud Survey No./Group No. 1323/1 Details 7/12 regarding the reduction of above name Regarding the above mentioned land, the inquiry officer dt. The date fixed is 11/02/2025. Then on the said date at 11:30 AM at the office of Additional Tehsildar, Pimpri-Chinchwad Navnagar Development Authority Old Building, F Zonal Office, Nigdi, Pune-44, you should be present without fail along with the proof document for the inquiry. If you or your representative is not present during the investigation of the claim on the appointed date and time, the said claim officer will not proceed with the investigation of the claim assuming that you have nothing to say. Please note that the next decision will be taken and complaints or statements will not be heard. This notice is issued under my signature and seal this day on 30/01/2025 at Pimpri Chinchwad Pune 44 is (Jayaraj Deshmukh) Additional Tehsildar, Pimpri-Chinchwad, Haveli, Dist. Pune. (P.No. 2502151040)