जाहीर नोटीस तमाम लोकांना कळविण्यात येते की खालील परिशिष्टात नमूद केलेली जमीन मिळकत ही श्री. गिरीश यशवंत अत्रे, श्री. दिलीप यशवंत अत्रे व श्री. रविकांत गोपाळ धोत्रे यांच्या मालकी हक्क, ताबेवहिवाटीची असून विद्यमान मालक यांनी सदर मिळकत स्वकष्टार्जित कमाईतून खरेदी केलेली आहे. सदरील दस्त हे मे सब रजिस्ट्रार साहेब मुळशी यांच्या कार्यालयात नोंदविलेले आहे. सदरची मिळकत त्यांनी आमचे अशिलांना कायमखूष खरेदी | देण्याचे ठरविलेले असून तशी व्यवहाराची बोलणी पूर्ण केलेली असून विसाराची | रक्कमही स्वीकारलेली आहे. सदरची मिळकत ही निर्वेध, निजोखमी, वादरहित आहे अशी खात्री विद्यमान मालकांनी आमचे अशिलांना दिलेली आहे. तरीसुद्धा | सदर मिळकतीवर अन्य तिऱ्हाईत इसमांचा गहाण, दान, बक्षीस, लीज, लीन, कुळ हक्क, ताबा, पोटगी, बँक अॅटॅचमेंट, लेखी अथवा तोंडी करार मदार, विसारपावती, साठेखत वगैरे स्वरूपाचा बोजा असल्यास त्यांनी प्रस्तुतची जाहीर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १५ (पंधरा) दिवसांचे आत आमची अस्सल कागदपत्रांनिशी खालील पत्त्यावर खात्री करून द्यावी. जाहीर नोटिसीने अथवा नोटिसीने येणाऱ्या हरकतींचा विचार केला जाणार नाही. मुदतीमध्ये कोणाचीही कोणत्याही प्रकारची प्रत्यक्ष काही हरकत न आल्यास आमचे अशील सदर मिळकत निर्वेध व निजोखमी वादरहित आहे असे समजून विद्यमान मालकांबरोबर ठरलेला व्यवहार पूर्ण करतील. मुदतीनंतर येणाऱ्या हरकतींचा विचार केला जाणार नाही. तसेच ज्यांचे कोणाचे काही हक्क अथवा हितसंबंध असल्यास त्यांनी ते जाणीवपूर्वक सोडून दिलेले आहेत असे समजण्यात येईल. म्हणूनच अन्य तिऱ्हाईत इसमांचे कोणाचे काही आर्थिक अथवा अन्य स्वरूपाचे नुकसान होऊ नये. तसेच सदरची मिळकत ही निर्वेध व निजोखमी असल्याची खात्री करून घेण्यासाठीच प्रस्तुतची जाहीर नोटीस प्रसिद्ध केलेली आहे. - : परिशिष्ट मिळकतींचे वर्णन तुकडी जिल्हा पुणे, पोटतुकडी तालुका मुळशी येथील मा. दुय्यम निबंधक साहेब मुळशी, पुणे यांच्या हद्दीतील व जिल्हा परिषद पुणे, पंचायत समिती मुळशी यांच्या कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायत आंबडवेट यांच्या स्थळसिमेतील गाव मौजे आंबडवेट, ता. मुळशी, जि. पुणे येथील जमीन मिळकती यांसी सर्व्हे नं. एकूण क्षेत्र पैकी मालकीचे क्षेत्र २६२/१६ ५४ आर ५४ आर २४९/६ ०१ हे ०३ आर ०१ है ०३ आर २४७/५/१ ०२ हे ७३ आर ०२ हे ७३ आर २४७/६ ०१ हे ६३ आर ३४ आर _२४९/१/ब ४६ आर ०६ आर २४९/८/ब ६४ आर ६४ आर २४९/९ ०१ हे ३९ आर ९९ आर २४६/२ ६० आर ६० आर २५२/४ ४८ आर ०८ आर २५२/१ ४८ आर ०८ आर २४४/२/३ १३ आर १३ आर २४३/२/३ ०४ आर ०४ आर २०७/३ ०१ हे ९१ आर ०१ हे ९१ आर २०७/५ २८ आर २८ आर २०७/७ १६.४ आर १६.४ आर २०८/२/१ ०९.१ आर ०९.१ आर २१०/२/१ १६.२ आर १६.२ आर २११/२ ७४ आर ७४ आर २१५/३ २० आर २० आर असे एकूण क्षेत्र १० हे. ८०.७० आर पुणे, दि. ०४/०२/२०२५. नितीन डी. झंजाड (देशमुख), अॅडव्होकेट सायली नितीन झंजाड (देशमुख), अॅडव्होकेट पत्ता फ्लॅट नं. ८ १ ला मजला, श्रीकमल को-ऑप. हौसिंग सोसायटी. - सि.टी. एस. नं. ११७० / २८, रेव्हेन्यू कॉलनी, शिवाजीनगर, पुणे ४११००५. (पा.क्र. २५०२१५१०५६) Public notice It is hereby informed to all the public that the land revenue mentioned in the following annexure belongs to Shri. Girish Yashwant Atre, Shri. Dilip Yashwant Atre and Mr. Ravikant Gopal Dhotre's ownership, possession and the present owner has purchased the said property from self-earned income. The said document has been registered in the office of May Sub Registrar Saheb Mulshi. He bought the said income to our slaves forever It has been decided to pay and the negotiation of the transaction has been completed The amount is also accepted. The existing owners have assured our clients that the said income is safe, risk-free and dispute-free. Nevertheless | If the said income is encumbered in the form of mortgage, donation, prize, lease, lien, clan right, possession, alimony, bank attachment, written or oral agreement, deposit receipt, deposit, etc., they should ensure us with the original documents at the following address within 15 (fifteen) days from the publication of this public notice. Objections raised by public notice or notice will not be considered. If there is no direct objection of any kind from anyone during the term, we will complete the transaction with the existing owners, assuming that the said income is safe and risk-free. Objections received after the deadline will not be considered. Also, those who have any rights or interests will be deemed to have waived them knowingly. Therefore, no one should suffer any financial or other kind of loss from the other three isms. Also, this public notice has been published only to ensure that the said income is safe and secure. - : APPENDIX INCOME DESCRIPTION OF TUKDI DISTRICT PUNE, POTTUKDI TALUK MULSHI. Village Mauje Ambadvet within the limits of Second Registrar Saheb Mulshi, Pune and within the jurisdiction of Zilla Parishad Pune, Panchayat Samiti Mulshi, Gram Panchayat Ambadvet, Ta. Mulshi, Dist. Land revenue in Pune Survey no. Total area of owned area 262/16 54 r 54 r 249/6 01 is 03 r 01 and 03 r 247/5/1 02 is 73 Rs 02 is 73 Rs 247/6 01 is 63 Rs 34 r _249/1/B 46 r 06 r 249/8/B 64 r 64 r 249/9 01 is 39 Rs 99 R 246/2 60 Rs 60 Rs 252/4 48 R 08 R 252/1 48 R 08 R 244/2/3 13 r 13 r 243/2/3 04 R 04 R 207/3 01 is 91 r 01 is 91 r 207/5 28 r 28 r 207/7 16.4 r 16.4 r 208/2/1 09.1 r 09.1 r 210/2/1 16.2 r 16.2 r 211/2 74 r 74 r 215/3 20 Rs 20 Rs Total such area is 10. 80.70 R Pune, Dt. 04/02/2025. Nitin D. Zanjad (Deshmukh), Advocate Saili Nitin Janjad (Deshmukh), Advocate Address Flat no. 8 1st Floor, Srikamal Co-op. Housing Society. - C.T. S. No. 1170 / 28, Revenue Colony, Shivajinagar, Pune 41005. (P.No. 2502151056)