जाहीर नोटीस तमाम लोकांस या नोटीस अन्वये कळविण्यात येते की, खाली | परिशिष्टामध्ये वर्णन केलेली मिळकत ही १) श्री. संतोष सोपान पांगारे आणि २) श्री. रूपेश सोपान पांगारे राहणार - मु. पोस्ट वेळू, तालुका भोर, जिल्हा पुणे ४१२२०५, यांची प्रत्यक्ष मालकी हक्क आणि ताबे वहिवाटीची तसेच | पूर्णपणे निर्वेध व निजोखमी मिळकत आहे. अशी स्पष्ट हमी आणि खात्री वर | नमूद मालकांनी आमचे अशिलांना दिलेली आहे. सदर मालक व्यक्तींनी सदर | मिळकत हि आमचे अशिलांना कायम खुष खरेदी देण्याचे ठरवून त्यांचेकडून | विसार रक्कम देखिल यापूर्वीच स्विकारलेली आहे. तरी, सदर मिळकतीमध्ये | सदर मालक व्यक्तीशिवाय अन्य कोणाचाही गहान, दान, लिज, लिन, चोळी बांगडी, करार-मदार, कुळ, खंड, अतिक्रमण वगैरे कोणत्याही प्रकारचा | हक्क - हितसंबंध असल्यास अशा व्यक्ती / संस्थांनी प्रस्तुतची नोटीस प्रसिध्द | | झाल्यापासून १५ दिवसांमध्ये आमची अस्सल कागदपत्रांसह खालील पत्त्यावर |समक्ष भेट घेवून तशी खात्री पटवून द्यावी. अन्यथा सदर मिळकत ही पुर्णपणे | निर्वेध आणि निजोखमी आहे, तिचेवर कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क | वा अधिकार नाही आणि असल्यास तो त्यांनी जाणीवपूर्वक सोडून दिलेला आहे, असे गृहित धरून आमचे अशिल सदर मिळकतीचे खरेदीचा व्यवहार | पूर्ण करतील. त्यानंतर कोणाच्याही तक्रारींचा विचार करण्यात येणार नाही. परिशिष्ट- तुकडी पुणे पोट तुकडी तालुका भोर जिल्हा परिषद पुणे आणि तालुका पंचायत समिती भोर यांचे कार्यक्षेत्रातील गांव मौजे वर्वे खुर्द - अ) गट क. ५७९ यांसी एकुण क्षेत्र हे ३२ आर यांसी आकार ० रू. ३४ | पैसे यापैकी वरील मालक व्यक्तींच्या मालकीचे क्षेत्र २३ आर, यांसी आकार ० रू. ०४ पैसे यांसी चतु सिमा येणेप्रमाणे पूर्वेस - श्री. दिवाणजी नारायण भोरडे यांची मिळकत दक्षिणेस- श्री. शंकर साधू भोरडे यांची मिळकत पश्चिमेस रस्ता उत्तरेस - श्री. विजय शंकर भोरडे यांची मिळकत ब) गट क. ५८० यांसी एकूण क्षेत्र हे ४६ आर (०५ आर पोट खराब्यासह) यांसी आकार ००रु. ६२ पैसे यापैकी वरील मालक व्यक्तीच्या मालकीचे क्षेत्र | २३ आर यांसी आकार ० रु. ३५ पैसे यांसी चतु:सिमा येणेप्रमाणे पूर्वेस - श्री. दिवाणजी नारायण भोरडे यांची मिळकत दक्षिणेस- श्री. शंकर साधू भोरडे यांची मिळकत पश्चिमेस - रस्ता उत्तरेस - श्री. विजय शंकर भोरडे यांनी मिळकत येणेप्रमाणे जमीन मिळकती ह्या प्रस्तुत नोटीसचा विषय आहे ही | नोटीस असे. | पुणे तारीख ०३ / ०२ / २०२५ | आर बी मिंडे, समीर वि. मिंडे, ॲडव्होकेटस् सी- ४८, न्यू लॉयर्स चेंबर्स, जिल्हा न्यायालय आवार, शिवाजीनगर, पुणे ४११००५ (पा. क्र. २५०२०६३३३९) Public notice All the people are informed by this notice that, below | The income described in the Annexure is 1) Shri. Santosh Sopan Pangare and 2) Shri. Rupesh Sopan will stay in Pangare - Mr. Post Vaerhu, Taluka Bhor, District Pune 412205, actual ownership and possession as well as | Totally risk free and risk free. Upon such express warranty and assurance | Given by the said proprietors to our assignees. The said owner persons said | The income is our customers by deciding to give them a happy purchase forever Visar amount has already been accepted. However, in the said income | Any kind of pledge, donation, lease, lien, choli bangli, contract-madar, clan, clause, encroachment, etc., of any person other than the said owner. If there is a conflict of interest, such persons/organizations shall publish the notice of submission | Within 15 days from the date of receipt, visit us with original documents at the following address and confirm the same. Otherwise the said income is completely | Innocent and riskless, no one has any right over her Or assuming that there is no right and, if so, has been deliberately abandoned by them, our transaction of purchase of the said property. will complete After that no one's complaints will be considered. Annexure- Village Mauje Varve Khurd under the jurisdiction of Tukdi Pune Pot Tukdi Taluka Bhor Zilla Parishad Pune and Taluka Panchayat Samiti Bhor - A) Group C. 579 yancy total area is 32 yancy size 0 Rs. 34 | Of this money, the area owned by the above owners is Rs. 04 paise yansi chatu sima like coming East - Shri. Diwanji Narayan Bhorde's income in South- Shri. Income of Shankar Sadhu Bhorde road to the west Answer - Mr. Income of Vijay Shankar Bhorde B) Group C. 580 yancy total area is 46 r (05 r including stomach defect) yancy size 00 Rs. 62 paise out of which the area owned by the above owner person | 23 R Yancy Size 0 Rs. 35 paise Yansi Chatu:Sima as coming to the east - Shri. Income of Dewanji Narayan Bhorde South- Mr. Income of Shankar Sadhu Bhorde West - road Answer - Mr. Earned by Vijay Shankar Bhorde Land revenue as it comes is the subject of this notice Notice said. | Pune Date 03 / 02 / 2025 | RB Minde, Sameer Vs. Minde, Advocates C- 48, New Lawyers Chambers, District Court Premises, Shivajinagar, Pune 41005 (P. No. 2502063339)