जाहीर नोटीस तमाम लोकांस कळविण्यात येते कि, परिशिष्टात नमुद केलेल्या मिळकतीचे विद्यमान मालक | श्री. विनोद उकचंद मेहता रा. एकबोटे कॉलनी, स्वारगेट, पुणे- ४११०४२ हे असुन, मालकांनी सदर मिळकत आमचे अशिलांना विकत देण्याचे ठरविलेले आहे. सदर मिळकत निर्वेध व निजोखमी व बोजारहीत असल्याचे तसेच मार्केटेबल टायटल असल्याची खात्री व भरवसा सदर मालकांनी आमचे अशीलांस दिला आहे. तरी सदर मिळकती मध्ये अन्य कोणाचाही कोणत्याही प्रकारचे हक्क, हितसंबंध असल्यास संबंधीतांनी ही नोटीस प्रसिद्ध झालेपासून १० (दहा) दिवसांचे आत आमच्या दिलेल्या खालील पत्त्यावर अस्सल कागदपत्रासह प्रत्यक्ष हजर राहून आमची खात्री पटवुन द्यावी. मुदतीत कोणाचीही, कसलीही हरकत न आल्यास सदर मिळकत निर्वेध व निजोखमी आहे किंवा | संबंधीतांनी त्यांचे असलेले हक्क व हितसंबंध अधिकार जाणीवपुर्वक सोडून दिलेले आहेत असे समजून आमचे अशिल पुढील व्यवहार पुर्ण करतील, तद्नंतर कोणाचीही कोणत्याही प्रकारची तक्रार चालणार नाही याची नोंद घ्यावी. | मिळकतीचे वर्णन :- तुकडी पुणे, पोट तुकडी तालूका हवेली, मे सबरजिस्टर साहेब हवेली नं. १ ते २७, पुणे यांचे कार्यक्षेत्रातील, तसेच पुणे महानगरपालिका यांचे हद्दीतील गाव मौजे लोहगाव | मिळकत स. नं. ९७ / १ यांसी क्षेत्र ०१ हे. ८३ आर + पो.ख. ०० हे. ३८ आर असे एकुण क्षेत्र ०२ हे. २१ आर यांसी आकार ०१ रूपये ९० पैसे मधील विद्यमान मालकांचे मालकीचा खाजगी प्लॉट | नं. ३६ यांसी क्षेत्र १८६ चौ. मी. म्हणजेच २००० चौ. फुट यांसी खाते क्र. ३६०२२५ असा आहे यांसी चतु:सिमा खालीलप्रमाणे... पुर्वेस : प्लॉट नं. ३५, दक्षिणेस : २० फुटी अंतर्गत रस्ता, पश्चिमेस : प्लॉट नं. ३७, उत्तरेस : स. नं. ९८. येणेप्रमाणे जाहीर नोटीस असे. पुणे, दिनांक : ०४/०२/२०२५ अॅड. गणेश लक्ष्मण म्हस्के पाटील पत्ता - ऑफिस नं. ३२१, तिसरा मजला, ९ कृष्णकुंज बिल्डींग, लाईफ लाईन हॉस्पिटलच्या शेजारी, नगर रोड, वाघोली, ता. हवेली, जि. पुणे - ४१२२०७ मोबाईल नं. ९०१११०७९१९ Public notice It is hereby notified to all that the existing owners of the properties mentioned in the Schedule | Mr. Vinod Ukchand Mehta Res. Ekbote Colony, Swargate, Pune- 411042, Owners have decided to sell the said property to our owners. The said owners have given assurance and trust that the said income is free and without risk and encumbrance and marketable title. However, if anyone else has any kind of right or interest in the said income, the concerned parties should satisfy us by appearing in person with the original document at the address given below within 10 (ten) days from the publication of this notice. If there is no objection from anyone during the term, the said income is safe and secure or | It should be noted that our clients will complete the following transactions on the understanding that the related parties have voluntarily waived their rights and interests, after which no one will make any kind of complaint. | Description of Income :- Tukdi Pune, Pot Tukdi Taluka Haveli, May Sub-Registrar Saheb Haveli No. 1 to 27, Mauje Lohgaon, a village within the jurisdiction of Pune and within the limits of Pune Municipal Corporation Income No. 97 / 1 Yancy Area 01 Ha. 83 R + Po.Kh. 00 this. Total area of ​​38 R is 02 ha. 21 R Yancy Size 01 Private Plot Owned by Existing Owners in Rs.90 paise | No. 36 Yansi Area 186 Sq. I. That is 2000 sq. Foot Yansi Account No. 360225 is Yansi Chatu:Sima as follows... Purves : Plot no. 35, South : 20 feet internal road, West : Plot no. 37, North : S. No. 98. There was a public notice as soon as it came. Pune, Date : 04/02/2025 Adv. Ganesh Laxman Mhske Patil Address - Office No. 321, 3rd Floor, 9 Krishnakunj Building, Next to Life Line Hospital, Nagar Road, Wagholi, Tel. Haveli, Dist. Pune - 412207 Mobile no. 9011107919