जाहीर नोटीस तमाम लोकांस या नोटीसीने कळविण्यांत येते की, खालील परिशिष्टात वर्णन केलेल्या मिळकती ह्या १. प्रकाश बबन भालेराव, २. चंद्रकांत बबन भालेराव, ३. आनंद बबन भालेराव, ४. मंगल राजेंद्र धंडोरे, ५. अशोक नामदेव भालेराव, ६. बेबी अशोक गायकवाड, ७. रेखा जगन गायकवाड, ८. | गौतम दुंध्या उर्फ केरु भालेराव, ९. बायडाबाई भोसले, १०. शेखर प्रभाकर भालेराव, ११. एकता प्रभाकर भालेराव, १२. मंगल प्रभाकर भालेराव, १३. मंगल शंकर भालेराव, १४. मोहन शंकर भालेराव, १५. संतोष शंकर भालेराव, १६. अरुण आनंद भालेराव, १७. कमल आनंद भालेराव १८. अशोक शंकर ठोकळे, १९. रेश्मा मंगेश गायकवाड, २०. सुनिल गेणु उर्फ गहिनु रोकडे, २१. राजु गेणु उर्फ गहिनु रोकडे, २२. ज्ञानेश्वर सोपान सोनवणे, २३. संजय सोपान सोनवणे, २४. गणेश सोपान सोनवणे, २५. महेंद्र सावळाराम भालेराव व २६. अशोक सावळाराम भालेराव यांच्या मालकी हक्काच्या व कबजेवहिवाटीच्या असुन सदर मिळकतीपैकी त्यांनी त्यांच्या मालकीच्या प्रत्येकाचे क्षेत्र आमचे अशिलांना कायम खुषखरेदी देण्याची बोलणी चालु असुन सदर मिळकती पुर्णपणे निर्वेध, निजोखमी व बोजारहित असल्याची खात्री सदर मालकांनी आमचे अशिलांना दिलेली आहे. तरी सदर मिळकतींवर कोणाचाही कसल्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध, बोजा, कर्ज, विसारपावती, करारनामा, दावा, चार्ज, गहाण, दान, लिज, बक्षिस, लिन, पोटगी अगर वारसाहक्क वगैरे असल्यास त्यांनी ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासुन १५ दिवसांचे आंत मुळ कागदपत्रांसह खालील पत्यावर | येउन आमची खात्री पटवुन द्यावी. अन्यथा सदर मिळकती निर्वेध व निजोखमी आहे असे समजुन व त्यात कोणाचाही कसल्याही प्रकारचा तथाकथित हक्क, हितसंबंध इत्यादी असल्यास तो त्यांनी जाणीवपूर्वक सोडुन दिलेला आहे असे समजुन आमचे अशिल खरेदीचा व्यवहार पुर्ण करतील. त्यानंतर मात्र कोणाचीही कसलीही तक्रार चालणार नाही याची नोंद घ्यावी. परिशिष्ट तुकडी पुणे, पोट तुकडी तालुका मावळ, मे. सब रजिस्ट्रार साहेब, लोणावळा तसेच ग्राम पंचायत लोहगड या सर्वांचे हद्दीतील महसूली गांव मौजे लोहगड येथील जमिनी- १. जमिन मालक क्र. ५ ते ७, १३ ते २१, २२ ते २४ यांच्या मालकीचे गट क्र. १३ क्षेत्र ० हे. २९ आर पैकी क्षेत्र. २. जमिन मालक क्र. ८ ते १२ यांच्या मालकीचे गट क्र. १४ क्षेत्र ० हे. ६.१० आर पैकी क्षेत्र. ३. जमिन मालक क्र. ८ ते १२ यांच्या मालकीचे क्षेत्र गट क्र. १६ क्षेत्र ० हे. ०४ आर पैकी क्षेत्र. ४. जमिन मालक क्र. ८ ते १२ यांच्या मालकीचे गट क्र. ३१ क्षेत्र ० हे. ०९ आर पैकी क्षेत्र. ५. जमिन मालक क्र. १ ते २१, २५ व २६ यांच्या मालकीचे गट क्र. ३५ क्षेत्र ० हे. ६२.५० आर पैकी क्षेत्र. ६. जमिन मालक क्र. १ ते २१, २५ व २६ यांच्या मालकीचे गट क्र. ५२ क्षेत्र ० हे. २६.१० आर पैकी क्षेत्र. | यांसी गांव नकाशाप्रमाणे चतु:सिमा. येणेप्रमाणे जमिनी त्यातील जाण्यायेण्याचे व इतर सर्व हक्कासह. पुणे, दि. ३/२/२०२५. अनिल एस. हिरवे, अॅडव्होकेट हायकोर्ट, ऑफिस नं. ९, तिरुपती कॉम्प्लेक्स, ३५५, रास्ता पेठ, पुणे ४११०११, मोबाईल क्र. ९८२२००९२८९ Public notice It is by this notice to inform all the public that the income described in the following annexure is 1. Prakash Baban Bhalerao, 2. Chandrakant Baban Bhalerao, 3. Anand Baban Bhalerao, 4. Mangal Rajendra Dhandore, 5. Ashok Namdev Bhalerao, 6. Baby Ashok Gaikwad, 7. Rekha Jagan Gaikwad, 8. | Gautam Dundhya alias Keru Bhalerao, 9. Baidabai Bhosle, 10. Shekhar Prabhakar Bhalerao, 11. Ekta Prabhakar Bhalerao, 12. Mangal Prabhakar Bhalerao, 13. Mangal Shankar Bhalerao, 14. Mohan Shankar Bhalerao, 15. Santosh Shankar Bhalerao, 16. Arun Anand Bhalerao, 17. Kamal Anand Bhalerao 18. Ashok Shankar Thokle, 19. Reshma Mangesh Gaikwad, 20. Sunil Genu alias Gahinu Rokade, 21. Raju Genu alias Gahinu Rokade, 22. Dnyaneshwar Sopan Sonwane, 23. Sanjay Sopan Sonwane, 24. Ganesh Sopan Sonawane, 25. Mahendra Savalaram Bhalerao and 26. Ashok Savalaram Bhalerao is the owner and owner of the said property and the negotiations are going on to give the land of each of his possessions to our subjects permanently and the said owners have assured our subjects that the said property is completely free of interest, risk and encumbrance. However, if anyone has any kind of right, interest, encumbrance, loan, disclaimer, agreement, claim, charge, mortgage, donation, lease, prize, lien, alimony or inheritance right etc., they should send it to the following address with original documents within 15 days from the publication of this notice. Come and convince us. Otherwise, our agents will complete the purchase transaction assuming that the said income is harmless and risk-free and if any so-called rights, interests, etc. of any person in it have been consciously waived by them. After that, it should be noted that no complaint will be entertained by anyone. Appendix Tukdi Pune, Pot Tukdi Taluka Maval, May. Sub-Registrar Saheb, Lands at Mauje Lohgad, revenue village within the boundaries of Lonavala and Gram Panchayat Lohgad- 1. Land owner no. 5 to 7, 13 to 21, 22 to 24 owned group no. 13 area 0. Area of ​​29 Rs. 2. Land owner no. 8 to 12 owned group no. 14 Area 0. 6.10 Area of ​​Rs. 3. Land owner no. 8 to 12 owned area group no. 16 area 0. Area out of 04 Rs. 4. Land owner no. 8 to 12 owned group no. 31 Area 0 is. Area out of 09 r. 5. Land owner no. 1 to 21, 25 and 26 owned by group no. 35 Area 0 is. 62.50 area out of Rs. 6. Land owner no. 1 to 21, 25 and 26 owned by group no. 52 area is 0. 26.10 Area out of Rs. | Chatu:Sima like Yansi village map. Land as it comes with all rights of access and access therein. Pune, Dt. 3/2/2025. Anil S. Green, Advocate High Court, Office No. 9, Tirupati Complex, 355, Rasta Peth, Pune 411011, Mobile no. 9822009289