सावधानतेची जाहीर सूचना तमाम लोकांस कळविण्यात येते की, खालील परिशिष्टात वर्णन केलेल्या जमीन मिळकतीबाबत आमचे अशिलांनी विद्यमान मालक सय्यद अस्लम मोहम्मद सिद्दीक व इतर यांचेशी खरेदी व्यवहार ठरविलेला असून सदर जमीन मिळकत खरेदी देण्यासंदर्भात आमच्या अशिलांकडून सदर जमीन मालकांनी मोठया रक्कमा घेतल्या आहेत. मात्र, सदर मिळकतीचे बाबत महसूल न्यायालयात तसेच दिवाणी न्यायालयात असलेल्या प्रलंबित दाव्यांमुळे सदरील मिळकत हस्तांतरण न झाल्यामुळे त्याबाबतचा गैरफायदा घेण्याच्या उद्देशाने सदर जमीन मालक इतरत्र व्यवहार करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्यानुसार या नोटीशीने सर्वांना कळविण्यात येते की, सदर मिळकती संदर्भात कोणीही कोणत्याही प्रकारचा व्यवहार करू नये व आमचे अशिलांचे हक्कांवर बाधा येईल असे कोणतेही कृत्य सदर जमीन मालक अथवा अन्य कोणीही करू नये व तसा कुठलाही प्रकारचा व्यवहार केल्यास कायदेशीर कारवाईच्या परिणामास सदर संबंधित जबाबदार राहतील व आमचे अशिलांचेवर बंधनकारक राहणार नाही, यांची दखल व नोंद घ्यावी. - परिशिष्ठ : मिळकतीचे वर्णन तुकडी अहमदनगर, पोट तुकडी ता. कोपरगाव, मे. दुय्यम निबंधक साहेब कोपरगांव यांचे हद्दीतील गाव मौजे कोकमठाण येथील गट नं. ४०७ यांसी एकूण क्षेत्र १८ हे. २४ आर (४५.६ एकर) यांसी आकार रू. ६५.०५ पैसे यांसी चतुः सिमा पुढीलप्रमाणे- पूर्वेस - गट नं. ४०८ ची जमीन मिळकत. पश्चिमेस गट नं. ४०५ ची जमीन मिळकत. दक्षिणेस - गाव नाला. उत्तरेस - गट नं. ४०६ ची जमीन मिळकत. येणेप्रमाणे चतुःसीमापूर्वक मिळकती रस्ता वहिवाटीचे हक्कांसह जाहीर नोटीस दिली असे. पुणे, ता. ०१/०२/२०२५ ॲड. काकासाहेब ल. जाधव MAH/2228/2024 ऑफिस ५०२, साईकेत अपार्टमेंट, प्रभात रोड, लेन नं. १५, पुणे - ४११००४ मो.८८८८८८२४५२ Public notice of caution It is hereby informed to all the people that regarding the land income described in the following appendix, our subjects have decided the purchase transaction with the present owner Syed Aslam Mohammad Siddique and others and the said land owners have taken huge sums of money from our subjects in connection with the purchase of the said land income. However, due to the pending claims in the Revenue Court as well as in the Civil Court, due to the non-transfer of the said income, as per the information that the said land owner is preparing to transact elsewhere for the purpose of taking advantage of it, this notice informs everyone that no one should do any kind of transaction in relation to the said income and no one should do any act that would interfere with the rights of our people and the said land owner or any other person should not do any kind of transaction and if any kind of transaction, the said concerned will be responsible for the consequences of legal action and our It will not be binding on the respondents, they should be noted and noted. - Annexure : Description of Income Division Ahmednagar, Pot Division Ta. Kopargaon, May. Second Registrar Saheb Kopargaon in the area of ​​Village Mauje Kokamthan Group No. 407 yancey total area 18 ha. 24 R (45.6 Acres) Size Rs. 65.05 Paise Yansi Chathu: Sima as follows- East - Group no. 408 of the land revenue. West Group No. 405 of the land revenue. South - Village Nala. North - Group no. A land revenue of 406. Public notice with rights of occupation of revenue road by quadrilateral as coming It was given. Pune, h 01/02/2025 Adv. Kakasaheb L. Jadhav MAH/2228/2024 Office 502, Saiket Apartment, Prabhat Road, Lane no. 15, Pune - 41004 Mo. 8888882452