जाहीर नोटीस तमाम लोकांस विशेषतः मौजे - सावरदरी, ता. खेड, जि. पुणे येथील व इतर परिसरातील लोकांना या जाहीर नोटिशीद्वारे कळवण्यात येते की, खालील परिशिष्टामध्ये वर्णन केलेली जमीन मिळकत तिचे विद्यमान मालक मुनिरा सुलतान प्रेमजी, रा. १० अ, बलमोरल हॉल, सेंट मेरी रोड, बांद्रा, मुंबई यांनी खालील परिशिष्टात वर्णन केलेली मिळकत आमचे अशिलांना विकण्याचे मान्य व कबूल केलेले आहे. तसेच सदरील जमीन मिळकत ही तिचे विद्यमान मालक यांची खरेदी मालकी हक्काची व प्रत्यक्ष | ताबे वहिवाटीची आहे. सदरील विद्यमान मालकांनी नमूद संपूर्ण क्षेत्र हे सदर जमिनीस असलेल्या पश्चिम बाजूकडून निरंतर मुख्य रस्ता वहिवाटीचे हक्कासह आमच्या अशिलांना खरेदी देण्याचे मान्य व कबूल केले असून सदर मिळकत निर्वेध व निजोखमी असल्याची खात्री व भरवसादेखील त्यांनी आमचे अशिलांना दिलेला आहे. तथापि, सदर मिळकतीवर कोणाचाही गहाण, दान, लीन, लीज, बक्षीस, | भाडेपट्टा, करार मदार, खरेदी-विक्री, विसारपावती, साठेखत, कुलमुखत्यारपत्र, विकसन करार, कोर्ट कचेरी, चोळी-बांगडी, पोटगी, साठेखत, खरेदीखत इ. स्वरुपाचे वा इतर कोणत्याही प्रकारचा हक्क, अधिकार, हितसंबंध व बोजा असल्यास त्यांनी सदर नोटीस प्रसिद्ध झालेपासून १५ दिवसांच्या आत आमचे अशिलांची योग्य त्या सबळ अस्सल पुराव्याचे कागदपत्रांनिशी खालील पत्त्यावर संपर्क साधावा व तशी आमची खात्री पटवून द्यावी. सदर मुदतीत तसे न केल्यास आमचे अशील सदर मिळकत ही निवें ध व निजोखमी आहे व त्यावर कोणाचाही कसल्याही हक्क व अधिकार असल्यास तो संबंधित लोकांनी जाणीवपूर्वक सोडून दिलेला आहे, असे गृहित धरून आमचे अशील पुढील खरेदीचा अंतिम व्यवहार पूर्ण करतील. तसेच परस्पर कोणत्याही वर्तमानपत्रात प्रसिद्ध करून घेतलेली हरकत विचारात घेतली जाणार नाही, याची नोंद घ्यावी. त्यानंतर कोणाचीही कसलीही हरकत, तक्रार चालणार नाही व ती आमचे अशिलांवर बंधनकारक राहणार नाही. कोणाचेही नुकसान होऊ नये, म्हणून जाहीर नोटीस करीत आहेत. परिशिष्ट : मिळकतीचे वर्णन - तुकडी पुणे, पोट तुकडी तालुका खेड, मे. दुय्यम निबंधक खेड यांचे हद्दीतील तसेच जिल्हा परिषद पुणे व पंचायत समिती राजगुरुनगर (खेड) व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे यांचे हद्दीतील महसुली गाव मौजे - सावरदरी, ता. खेड, जि. पुणे येथील जमीन मिळकत गट नंबर १२६ एकूण क्षेत्र ०७ हे १८.१० आर, पोटखराब्यासह, आकार २५ रु.०० पैसे, ही संपूर्ण मिळकत यांपैकी विद्यमान मालक यांचे एकूण क्षेत्र ०० हे. ८०.०० आर यांसी आकार ०२ रु. ८२ पैसे, यांसी चतुःसीमा : पूर्वेस :- गट नं. १३० ही जमीन मिळकत. पश्चिमेस :- १२ मीटर रुंदीचा रस्ता. दक्षिणेस :- गट नं. १२६ पैकी अय्यंगार यांची जमीन मिळकत, उत्तरेस :- गट नं. १२६ पैकी जाधव यांची जमीन मिळकत येणेप्रमाणे जाहीर नोटीस दिली असे. पुणे, दिनांक : ०४/०२/२०२५. विष्णू भगवान वाकणकर, अॅडव्होकेट " | ऑफिस पत्ता : ऑफिस नं. २, सद्गुरु हाईट्स, मुकाईनगर, गणेश मंदिराजवळ, हिंजवडी, ता. मुळशी, जि. पुणे ४११०५७. मोबाईल नं. ९८२२२५५१४४. E-mail: vishnuwakankar058@gmail.com (पा. क्र. २५०२०६३३४०) Public notice All people especially fun - Savardari, t. Village, Dist. The people of Pune and other localities are hereby notified that the land revenue described in the following annexure to its present owner Munira Sultan Premji, Res. 10 A, Balmoral Hall, St. Mary's Road, Bandra, Mumbai has agreed and agreed to sell to us the assets described in the following annexure. Also, the said land income is the purchase ownership right of its existing owner and directly Possession is possession. The said existing owners have agreed and agreed to purchase the entire said area from the west side of the said land along with the right of continuous main road occupation to our subjects and they have also given assurance and trust to our subjects that the said income is safe and secure. However, no mortgage, donation, lien, lease, gift, | Lease, agreement, purchase and sale, receipt, deposit, power of attorney, development agreement, court office, choli-bangdi, alimony, deposit, purchase etc. In case of any right, right, interest or encumbrance in nature or any other kind, they should contact us at the following address with the appropriate and authentic proof documents within 15 days from the publication of the said notice and satisfy us accordingly. If we do not do so within the said period, our Ashill will complete the final transaction of the next purchase on the assumption that the said income is a deposit and risk and any rights and rights, if any, have been waived by the concerned persons. It should also be noted that the objection published in any newspaper will not be considered. After that, no one's objection or complaint will be entertained and it will not be binding on us. Public notice is being given so that no one gets harmed. Annexure : Description of Income - Division Pune, Pot Division Taluka Khed, May. Sub-Registrar Khed within the jurisdiction of Zilla Parishad Pune and Panchayat Samiti Rajgurunagar (Khed) and Revenue Village Mauje within the jurisdiction of Pune Metropolitan Region Development Authority, Pune - Savardari, Tt. Village, Dist. Land Revenue Group No. 126 at Pune Total area 07 is 18.10 Rs., including pit, size 25 Rs.00 paise, total area of ​​the present owner of this entire income is 00 ha. 80.00 R Yancy Size 02 Rs. 82 Paise, Yansi Quadrangle : East :- Group no. 130 as land revenue. West :- 12 meter wide road. South :- Group no. Out of 126 Iyengar's Land Revenue, North :- Group no. Out of 126, Jadhav's land was given public notice as income. Pune, Date : 04/02/2025. Vishnu Bhagwan Wakankar, Advocate " | Office Address : Office No. 2, Sadguru Heights, Mukainagar, Near Ganesh Temple, Hinjewadi, T. Mulshi, Dist. Pune 411057. Mobile no. 9822255144. E-mail: vishnuwakankar058@gmail.com (P. No. 2502063340)