जाहीर नोटीस सर्व संबंधितांस कळविण्यात येते की, (१) सौ. सीमा संजय जैन आणि (२) श्री. संजय पवनराज जैन, दोघेही राहणार : फ्लॅट नंबर सी-१४०६, वर्धमानपुरा सोसायटी, गंगाधाम फेज - २ जवळ, बिबवेवाडी, पुणे ४११०३७, यांनी त्यांना मौजे बिबवेवाडी, तालुका पुणे शहर, जिल्हा पुणे येथील सर्व्हे नंबर ६८५ / १ यांसी सुसंगत सिटी सर्व्हे नंबर १७६०, येथील मिळकतीवर बांधण्यात आलेल्या 'मुद्रा' या इमारतीमधील विंग क्रमांक 'बी' मधील सातव्या मजल्यावरील रहिवासी गाळा नंबर ७०१, यांसी क्षेत्र १२४.४८ चौरस मीटर्स (म्हणजेच १३४० चौरस फूट) कार्पेट तसेच लगतचे टेरेस यांसी क्षेत्र ६७.४४ चौरस मीटर्स (म्हणजेच ७२६ चौरस फूट ) कार्पेट ही रहिवासी गाळ्याची | मिळकत त्यांचे स्वकष्टार्जित खरेदी मालकी हक्क वहिवाटीची असून सदर रहिवासी गाळ्याची मिळकत ही स्टॅन्डर्ड चार्टड बँक, पुणे, यांचा आर्थिक बोजा वगळता, पूर्णपणे पूर्णपणे निर्वेध, निजोखमी, | वादरहित व बोजारहित असल्याचा भरंवसा आमचे अशिलांना दिला असून सदरचे हक्क योग्य त्या कायदेशीर गोष्टींची पूर्तता करुन दिल्यानंतर आमचे अशिलांचे नावे तबदिल करणेबाबत आमचे अशिलांशी बोलणी चालू केली आहेत. तरी सदर रहिवासी गाळ्याचे मिळकतीमध्ये अथवा तीपैकी कोणत्याही भागामध्ये इतर कोणाचाही, कसल्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध, वाद असल्यास त्यांनी त्याबाबत योग्य त्या लेखी पुराव्यासह आमचे खाली दिलेल्या पत्त्यावर ही जाहीर नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १० दिवसांचे आत लेखी कळवावे व पोहोच घ्यावी. सदर मुदतीत कोणाचीही, कसल्याही प्रकारची हरकत न आल्यास, सदर अपार्टमेंट मिळकतीमध्ये इतर कोणाचेही, कसल्याही प्रकारचे हक्क, हितसंबंध नाहीत. तसेच ज्या कोणाचेही सदर रहिवासी गाळ्याच्या मिळकतीमध्ये जे काही हक्क, हितसंबंध असतील, ते त्यांनी जाणीवपूर्वक सोडून दिले आहेत, असे समजून सदर | मिळकत मालक यांचेबरोबर पुढील अंतिम तबदीलीबाबतचे योग्य ते व्यवहार पूर्ण करतील व त्यानंतर कोणाचीही हरकत मान्य करण्यात येणार नाही. ही जाहीर नोटीस, दिनांक : ०४/०२/२०२५. सतीश प्रभाकर दरेकर, बी कॉम्, एलएल. बी., अॅडव्होकेट अनिल विठ्ठल होरणे, बी कॉम्, एलएल. बी., अॅडव्होकेट व नोटरी निखिल सतीश दरेकर, बी.एसएल., एलएल.बी., जीडीएल., एल.पी.सी. (लंडन), अॅडव्होकेट अक्षय सतीश दरेकर, बी.एसएल., एलएल.बी., अॅडव्होकेट पत्ता : ११२/११३, पहिला मजला, इंदूलाल कमर्शियल कॉम्प्लेक्स, लालबहादूर शास्त्री रोड, ९८७ - अ, सदाशिव पेठ, पुणे : ४११०३० फोन : २४५३०४०३ Public notice All concerned are informed that, (1) Mrs. Seema Sanjay Jain and (2) Shri. Sanjay Pawanraj Jain, both residing at: Flat No. C-1406, Vardhamanpura Society, Near Gangadham Phase - 2, Bibvewadi, Pune 411037, has given them the seventh floor of Wing No. 'B' in the building 'Mudra' constructed on the property of Survey No. 685 / 1 at Mauje Bibwewadi, Taluka Pune City, District Pune corresponding to City Survey No. 1760. 701, Yancy Area 124.48 sq. meters (i.e. 1340 sq. ft.) Carpet as well as adjoining terrace Yancy Area 67.44 sq. meters (i.e. 726 sq. ft.) Carpet is a residential property. The income is of their self-earned purchase ownership rights and the income of the said resident is completely free, risk-free, except for the financial burden of Standard Chartered Bank, Pune. We have assured our clients that they are free from disputes and encumbrances, and after fulfilling the legal requirements, we have started negotiations with our clients regarding changing the names of our clients. However, if anyone else has any right, interest or dispute in the said resident's property or any part of it, they should inform and reach it in writing within 10 days from the publication of this public notice to our address given below along with appropriate written evidence. If there is no objection of any kind during the said period, no one else has any rights or interests in the said apartment income. Also, it is understood that whoever has any rights and interests in the income of the said resident has deliberately abandoned them. The property will complete the necessary transactions with the owner regarding the further final transfer and no objection will be entertained thereafter. This public notice, dated : 04/02/2025. Satish Prabhakar Darekar, B.Com., LL. B., Advocate Anil Vitthal Horane, B.Com., LL. B., Advocate and Notary Nikhil Satish Darekar, B.S.L., LL.B., GDL., L.P.C. (London), Advocate Akshay Satish Darekar, B.S.L., LL.B., Advocate Address : 112/113, 1st Floor, Indulal Commercial Complex, Lalbahadur Shastri Road, 987 - A, Sadashiv Peth, Pune : 411030 Phone : 24530403