जाहीर नोटीस तमाम लोकांस या जाहीर नोटिशीने कळविण्यात येते की, खालील परिशिष्टात वर्णन केलेली मिळकत ही अरुणा अमृता वायंडेकर, आशा बाबुलाल वाजे, सुवर्णा रविंद्र सुतार व माया लक्ष्मण चांदेरे, सर्व रा. मु.पो. मारुंजी, ता. मुळशी, जि. पुणे यांचे मालकी वहिवाटीची असून सदर मिळकतीचे ७/१२ सदरी मालक म्हणून सदर मालकांचे नावाची नोंद दाखल आहे. सदर मिळकत आज रोजी सदर मालकांचे प्रत्यक्ष ताबेवहिवाटीत आहे. सदर मिळकतीची विक्री करण्याचा पूर्ण हक्क व अधिकार सदर मालकांना असल्याबाबत खात्री व भरंवसा सदर मालकांनी आमचे अशिलांना दिलेला आहे व त्या अनुषंगाने सदर मिळकत आमचे अशिलांना विकसनास | देण्याबाबत बोलणी करण्याची तयारी दर्शविलेली आहे. सदर मिळकत पूर्णपणे निर्वेध व निजोखमी असून यदा-कदाचित सदर मिळकतीबाबत कोणाचाही कसल्याही प्रकारे मालकीहक्क, हितसंबंध, करार मदार असल्यास त्यांनी प्रस्तुतची नोटीस प्रसिद्ध झालेपासून १५ दिवसांचे आत आमचे खालील पत्त्यावर समक्ष येऊन सर्व अस्सल कागदपत्रांनिशी आमची खात्री पटवून द्यावी; येणेप्रमाणे मुदतीत कोणाचीही कसलीही तक्रार आली नाही तर संपूर्ण मिळकत निर्वेध, निजोखमी आहे, असे समजून आमचे अशील सदरचा विकसनाचा व्यवहाराची बोलणी पूर्ण करतील. मग त्यानंतर कोणाचीही तक्रार चालणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. परिशिष्ट : तुकडी-पुणे, पोटतुकडी तालुका मुळशी, जि. पुणे, मा. दुय्यम निबंधक साहेब मुळशी यांचे हद्दीतील तसेच पुणे जिल्हा परिषद व तालुका पंचायत समिती मुळशी यांचे | कार्यक्षेत्रातील तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पुणे यांचे हद्दीतील गाव मौजे मारुंजी, ता. मुळशी, जि. पुणे येथील मिळकत यांसी सर्व्हे ७६ / १ यांसी एकूण क्षेत्र ०३ हे. ९५ आर यांसी आकार ०५रु.०० पैसे यापैकी क्षेत्र ०० हे. ८० आर यामधील वरील मालकांचे मालकी हिश्श्याचे आमचे अशिलांना विकसनास देत असलेले क्षेत्र ०० हे. २० आर अशी मिळकत. यांसी चतु:सीमा खालीलप्रमाणे : पूर्वेस : सर्व्हे नं. ७६ / १ पैकी उर्वरित क्षेत्र, दक्षिणेस : सर्व्हे नं. ७६ / १ पैकी श्री. हनुमंत भोर व इतर यांची मिळकत, पश्चिमेस : सामायिक क्षेत्रामधील ६ मी रुंद रस्ता, उत्तरेस : सर्व्हे नं. ७६ / १ पैकी श्री. किसन भोर व इतर मिळकत. कळावे, ही जाहीर नोटीस दि. ०५/०२/२०२५. किशोर एन. पाटील, अरविंद तुकाराम नढे, अॅडव्होकेटस् - द्वारा अॅड. राजेश जाधव, जान्हवी, पहिला मजला, काळेवाडी पिंपरी पुलाजवळ, काळेवाडी मेन रोड, काळेवाडी, पुणे: १७, मो. नं. ९८६०२५४७८५. (पा.क्र. २५०२१५१३२) Public notice It is by this public notice that the income described in the following annexure belongs to Aruna Amrita Vaindekar, Asha Babulal Waje, Suvarna Ravindra Sutar and Maya Laxman Chandere, all Res. M.Po. Marunji, Mulshi, Dist. Pune is owned by occupation and the names of the said owners are registered as 7/12 owners of the said income. The said income is currently in the direct possession of the said owners. The assurance and trust that the said owners have full right and authority to sell the said property has been given by the said owners to our property and accordingly the said property has been developed to our property. Willingness to negotiate on giving. The said income is completely free and risk-free and if any person has ownership rights, interest or contract in any way regarding the said income, he should come before us at the following address within 15 days from the publication of the presentment notice and satisfy us with all the original documents; If there is no complaint from anyone within the stipulated period, our Ashil will complete the negotiation of the said development transaction, assuming that the entire income is risk-free. Please note that no complaint will be entertained after that. Addendum : Tukdi-Pune, Pottukdi Taluka Mulshi, Distt. Pune, Mr. Sub-Registrar Saheb Mulshi's jurisdiction as well as Pune Zilla Parishad and Taluka Panchayat Samiti Mulshi Village Mauje Marunji, under the jurisdiction of Pune Metropolitan Region Development Authority, Pune. Mulshi, Dist. Income Yancy Survey of Pune 76 / 1 Yancy Total Area 03 ha. 95 R Yancy Size 05Rs.00 Paise Out of which area is 00. 00 of the ownership share of the above owners in Rs. 20 an income of Rs. Yansi Chatu:Seema is as follows: East : Survey no. Remaining area of ​​76 / 1, South : Survey no. 76 / 1 of Shri. Income of Hanumant Bhor and others, West : 6m wide road in common area, Answer: Survey no. 76 / 1 of Shri. Kisan Bhor and other income. It should be known that this public notice dated 05/02/2025. Kishore N. Patil, Arvind Tukaram Nadhe, Advocates - Adv. Rajesh Jadhav, Janhvi, 1st Floor, Kalewadi Near Pimpri Bridge, Kalewadi Main Road, Kalewadi, Pune: 17, Md. No. 9860254785. (P.No. 250215132)