- जाहीर नोटीस तमाम लोकांस कळविण्यात येते की, खालील परिशिष्टात वर्णन केलेली मिळकत तिचे मालक श्री. विष्णू सोभाकर पांडे, रा. बाणेर, पुणे यांचे खरेदी मालकीची असून सदर मालकांनी मोबदला स्वीकारून सदर मिळकत श्री. विजयकुमार मोहनदास मनवाणी, यांना विकसन करारनामा व कुलमुखत्यारपत्रान्वये विकसनास तथा विक्री केलेली आहे. आता सदर मूळ मालकांच्या वतीने विकसनकर्ते तथा कुलमुखत्यारधारक व आमचे अशील यांचे दरम्यान सदर मिळकत खरेदी घेण्याविषयी बोलणी होऊन विकसनकर्ते यांनी विसार रक्कम स्वीकारली आहे. सदर मिळकत पूर्णपणे निर्वेध व बोजारहित असून कोणत्याही कोर्टात वादाचा विषय नाही. तसेच सदर मिळकतीमध्ये इतर कोणाचाही गहाण, दान, लीन, लीज, कूळ, वहिवाट, करार मदार, मुखत्यारपत्र वा इतर अन्य कोणत्याही प्रकारचा हक्क वा अधिकार नाही, अशी खात्री व भरवसा सदर मालकांनी आमचे अशिलांस दिलेली आहे. तथापि, सदर मिळकतीवर अन्य कोणाचा हक्क, अधिकार असल्यास या नोटिसीचे प्रसिद्धीपासून १५ दिवसांचे आत मूळ कागदपत्रांनिशी आमची खात्री करून द्यावी. अन्यथा, सदर मिळकत निर्वेध व निजोखमी आहे असे समजून आमचे अशील पुढील व्यवहार पूर्ण करतील. त्यानंतर कोणाचीही कसल्याही प्रकारची तक्रार चालणार नाही, याची नोंद घ्यावी. - परिशिष्ट : मिळकतीचे वर्णन तुकडी पुणे, पोटतुकडी, तालुका मुळशी, मे. दुय्यम निबंधक, मुळशी यांचे कार्यकक्षेतील तसेच जिल्हा परिषद पुणे, तालुका पंचायत समिती मुळशी यांचे हद्दीतील गाव मौजे हिंजवडी येथील सर्व्हे नं. ६७ / १ यांसी एकूण क्षेत्र ०० हे. ८३ आर यांसी आकार ०२ रु. ३१ पैसे यापैकी विद्यमान मालकांच्या विभक्त हिश्याचे संपूर्ण क्षेत्र ०० हे. ०१ आर म्हणजेच १०७६ चौ. फूट यांसी खाजगी प्लॉट नं. १६ यांसी चतुःसीमा खालीलप्रमाणे- पूर्वेस : श्री. नारायण बाबुराव हुलावळे यांची मिळकत, दक्षिणेस सर्व्हे नं. ६७ / १ प्लॉट नं. १६ पैकी शेख यांची मिळकत, पश्चिमेस : सामाईक १२ फुटी रस्ता, उत्तरेस : स.नं. ६७ / १ प्लॉट नं. १६ पैकी सौ. शुभांगी चौथे यांची मिळकत. येणेप्रमाणे जाहीर नोटीस दिली असे. पुणे, दि. ०४/०२/२०२५ कैलास काळुराम साखरे, अॅडव्होकेट : ऑ. : गंगा इस्टेट, मे. दुय्यम निबंधक, मुळशी नं. २ कार्यालयाशेजारी, हिंजवडी - मारुंजी रोड, हिंजवडी, पुणे- ५७. मो. : ९३२५०९६९०० (पा.क्र. २५०२१५१०६२) - Public notice It is hereby informed to all that the income described in the following appendix belongs to its owner Shri. Vishnu Sobhakar Pandey, Res. The purchase of Baner, Pune is owned and the said owners have accepted the payment and the said income to Shri. Vijayakumar Mohandas Manvani, has been developed and sold under a development agreement and power of attorney. Now, on behalf of the said original owners, the developers and Kulmukhtyar holders and our attorney have negotiated the purchase of the said income and the developers have accepted the deposit amount. The said income is completely free and unencumbered and is not a subject of dispute in any court. Also, the said owners have given assurance and trust that no one else has any mortgage, donation, lien, lease, descent, possession, contract, power of attorney or any other kind of right or authority in the said property. However, if any other person has any right or authority over the said income, he should confirm us with the original documents within 15 days from the publication of this notice. Otherwise, our affiliates will complete further transactions as if the said income is risk-free. After that, it should be noted that no complaint of any kind will be entertained. - Annexure : Description of Income Division Pune, Pottukdi, Taluka Mulshi, Me. Second Registrar, Mulshi in the working room as well as Zilla Parishad Pune, Taluka Panchayat Samiti Mulshi in village Mauje Hinjwadi in Survey no. 67 / 1 yancy Total area 00 ha. 83 R Yancy Size 02 Rs. 31 paise out of which the entire area of ​​separate share of existing owners is 00. 01 R means 1076 Sq. Ft Yansi Private Plot No. 16 Yansi Quadrilaterals as follows- East : Shri. Income of Narayan Baburao Hulawle, South Survey no. 67 / 1 Plot no. 16 of Shaikh's Income, West : Common 12 feet Road, North : S.No. 67 / 1 Plot no. Out of 16 Mrs. Income of Shubhangi Prathu. A public notice was given as soon as it came. Pune, Dt. 04/02/2025 Kailas Kaluram Sakhre, Advocate : O. : Ganga Estate, May. Second Registrar, Mulshi no. 2 Beside Office, Hinjewadi - Marunji Road, Hinjewadi, Pune-57. Md. : 9325096900 (P.No. 2502151062)