जाहीर नोटीस तमाम लोकांना याद्वारे कळविण्यात येत आहे की, खालील परिशिष्टात वर्णन केलेली मिळकत ही श्री. मोहन लक्ष्मण भंडारे व श्री. अशोक बजरंग भुते यांचे मालकी हक्काची, ताबे वहीवाटीची, निर्वेध व निजोखमी असून, विद्यमान मालक आमचे अशील यांचेदरम्यान सदर मिळकत विक्री व्यवहारापोटी विसार रक्कम दिलेली आहे. सबब त्यातील त्यांचे पणनयोग्य हक्क व मार्केटेबल टायटल असलेबाबतची खात्री करणेकामी सदरची जाहीर नोटीस प्रसिद्ध करीत आहोत. कोणत्याही व्यक्ती, संस्था यांचा कोणत्याही स्वरूपाचा हक्क, अधिकार, हितसंबंध, दावा, साठेखत, खरेदीखत, विसारपावती, भाडेपट्टा, लीन, लीज, मुखत्यारपत्र, कोर्टवाद इ. कोणताही हक्क असल्यास त्यांनी लेखी स्वरूपात त्याचे मूळ कागदपत्र पुराव्यासह खालील पत्त्यावर जाहीर सूचनेच्या प्रसिद्धी तारखेपासून पंधरा (१५) दिवसांच्या कालावधीत प्रत्यक्ष भेटून खात्री पटवून द्यावी व त्याची पोहोच घ्यावी. सदर मुदतीत कोणाचीही कोणतीही हरकत प्राप्त न झाल्यास व किंवा असल्यास ते त्यांनी विनामोबदला सोडून दिले आहेत, असे समजून सदर मिळकत पणनयोग्य व मार्केटेबल टायटल असलेबाबतचे प्रमाणपत्र जमीनमालकास / खरेदीदारास विनाविलंब देण्यात येईल. त्यानंतर कोणाचीही तक्रार चालणार नाही. - - - - मिळकतीचे वर्णन तुकडी व जिल्हा पुणे, पोट तुकडी व तालुका मुळशी, मे. दुय्यम निबंधक, मुळशी यांचे कार्यकक्षेतील तसेच जिल्हा परिषद पुणे, तालुका पंचायत समिती मुळशी यांचे हद्दीतील ग्रामपंचायत मुलकी गाव मौजे - "मारुंजी' येथील जमीन मिळकत सर्व्हे नं. २८/१/१ यांसी एकूण क्षेत्र ०४ हेक्टर १० आर (पोटखराब्यासह ) यांसी पैकी विद्यमान मालक यांच्या खरेदी मालकी व ताबे वहिवाटीचे संपूर्ण क्षेत्र 0० हे. ०२.७९ आर म्हणजेच ३००० चौ. फुट, (खाजगी प्लॉट क्र. ३१) या मिळकतीवरील आर. सी. सी. बांधकाम २७८० चौ. फुट यांसी ग्रामपंचायत मिळकत १३२७ व १३२९ यांसी चतु:सीमा पुढीलप्रमाणे पूर्वेस : सर्व्हे नं. २८ ची मिळकत, पश्चिमेस : सर्व्हे नं. २८ / १२ / १ मधील २० फुट रुंदीचा सामाईक रस्ता, दक्षिणेस : सर्व्हे नं. २८/१/१ मधील खाजगी प्लॉट क्र. ३३, उत्तरेस : सर्व्हे नं. २८ / १ / १ मधील खाजगी प्लॉट क्र. २९. येणेप्रमाणे चतुःसीमापूर्वक मिळकत, प्रस्तुत नोटिसीचा विषय असे. दि. ०४/०२/२०२५ विजय रामा राक्षे, अॅडव्होकेट - : गंगा हाईट्स, दुय्यम निबंधक मुळशी क्र. २ कार्यालयाशेजारी, मारूंजी रोड, हिंजवडी, पुणे - ५७. मोबाईल: ९९२२९२०२०३. (पा. क्र. २५०२१५१००२) Public notice It is hereby informed to all the public that the income described in the following annexure belongs to Shri. Mohan Laxman Bhandare and Shri. Ashok Bajrang Bhute has the right of ownership, possession, interest and risk, and between the present owner Hare Ashil, the amount has been paid for the sale of the proceeds. We are issuing this public notice to ensure that they have marketable rights and marketable titles. Any right, authority, interest, claim, deposit, purchase deed, assignment, lease, lien, lease, power of attorney, suit, etc. of any person, organization, etc. If there is any right, they should confirm and reach the same in writing along with the original documentary evidence within a period of fifteen (15) days from the date of publication of the public notice at the following address. If no objection is received from anyone within the said period and or if they have been given up by them free of charge, the certificate that the said property is marketable and marketable title will be given to the land owner/buyer without delay. No one will complain after that. - - - - Description of Income Division and District Pune, Pot Division and Taluka Mulshi, Me. Land Revenue Survey No. 28/1/1 of Gram Panchayat Mulki Gaon Mauje - "Marunji" in the office of the Deputy Registrar, Mulshi and also within the limits of Zilla Parishad Pune, Taluka Panchayat Samiti Mulshi Total area 04 ha 10 R (including potkharabya) Total area of ​​purchase ownership and possession of existing owner of Yansi 02.79 R i.e. 3000 Sq. (Private plot no. 31) on the plot of 2780 sq. ft. in the east: 28/12 of the plot in the west: 28/1/1 E No. 28/1/2020 as the subject of notice dated 04/02/2025, Advocate - : Ganga Heights, Secondary Registrar Mulshi no. 2 Beside Office, Maroonji Road, Hinjewadi, Pune - 57. Mobile: 9922920203. (P. No. 2502151002)