जाहिर नोटीस १ तमाम लोकांस या जाहीर नोटीसद्वारे कळविण्यात येते की, मौजे किवळे, तालुका हवेली, जिल्हा- पुणे येथील सर्वे नं. ७० हिस्सा नं. २ / ११ / १२ / २ / ११ / १ यांसी एकूण क्षेत्र हे ८३.४० आर यापैकी सौ. ममता किशोर पंजावी यांच्या मालकी वहिवाटीचे ० हेक्टर ९ आर यांनी आकार रु. ०७ पैसे असे क्षेत्र जे खाली नमूद परिशिष्ट मध्ये विस्तृतपणे वर्णन केली आहे. त्यात विद्यमान मालक सौ. ममता किशोर पंजाबी यांनी सदर मिळकत आमचे अशिलांना कापमखुश खरेदी देण्यासंदर्भात बोलणी चालू आहे, तरी प्रस्तुत मिळकतीचे टायटल पडताळणी मिळकतीमधील त्यांचे निधन आहेत हे तपासणे कामी प्रस्तुतची जाहीर नोटिस देण्यात येत आहे. सदर परिशिष्ट मध्ये नमूद निधन असून पण योग्य आहे आणि सदर मिळकत कोणत्याही कोर्ट कामाचा विषय नाही व त्यास कोणत्याही या वित्तीय संस्थेचा बोजा नाही व ती विक्री करण्याचा मिळकतीचे विद्यमान मालकांना संपूर्ण हक्क व अधिकार आहे असा भरवसा मिळकतीचे विद्यमान मालक यानी आमचे आशिलांना दिला आहे. तरी सदर मिळकतीत कोणाचाही करार, दान, लीज, लीन, अन्नवस्त्र, पोटगी, जमी, कुळ, खंड, ताबा, अदलाबदल करारनामा, बक्षिसपत्र, मृत्यूपत्र, सात खरेदीखत, कुलमुखत्यारपत्र अगर अन्य कोणत्याही प्रकारचा हक्क हितसंबंध, मालकीहक्क दावा इत्यादी अथवा अन्य कोणत्याही प्रकारचा अधिकार असल्यास तसेच टायटल चतु सीमेबाबत काही हरकत असल्यास त्यांनी सदर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून पंधरा दिवसाचे आत खाली नमूद त्यावर साधुन लेखी खात्री पटवून द्याथी अन्वधा स मिळकत हि संपूर्ण निर्वेध व निखी आहे असे समजण्यात येईल व आमचे अशील पुढील व्यवहार पूर्ण करतील आणि मागून कोणाचीही कोणत्याही प्रकारची तक्रार स्वीकारली जागार नाही. -परिशिष्ट मिळत तुकडी-पुणे, पोट तुकडी तालुका हवेली, मा. पण निबंधक साहेब हवेली पुणे यांचे हदीतील तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकाबांचे अधिकार कक्षेतील गाय-मौजे किवळे येथील सर्वे नं. ७० हिस्सा नं. २ /१२/१२/११/११/१ सी ए १८३.४० आर सी सी. मनता किशोर पंजाबी यांच्या मालकी वहिवाटीचे ० हेक्टर ९ आर यांसी आकार 06, ०७ पैसे असे स्वतंत्र क्षेत्र यांसी चतुःसीमा येणेप्रमाणे- पूर्वेस सर्वे नं. ७० हिस्सा नं. २ / १२ /१/१२/१२/१ मधील उर्वरित मिळकत, पश्चिमेस श्री. कांयळे व श्री तिकोने यांची मिळकत, दक्षिणेस २० फूटी रोड आणि पलाश सोसायटी, उत्तरेस सर्वे नं. ७० हिस्सा नं. २ / ९अ / ११ / ११ / १२ / १ मधील उर्वरित मिळकत मही/- दिनांक- ०३/०२/२०२५ स्थळ- पुणे अँड. विवेक स. चव्हाण २०१२ पुणे-४११०४३ नंबर Email advishavamvivekgmail.com) Notice of disclosure 1 All the people are informed through this public notice that Mauje Kiwale, Taluka Haveli, District-Pune Survey No. 70 share no. 2 / 11 / 12 / 2 / 11 / 1 yance total area is 83.40 Rs. Mamta Kishor Panjavi owns 0 ha 9 r of land size Rs. 07 PAISE Areas which are elaborately described in the Annexure mentioned below. The current owner Mrs. Mamta Kishor Punjabi is in talks to purchase the said property to our tenants, but a public notice of the property is being issued to check that the title verification of the property is their death in the property. The present owner of the property i.e. our dependents is assured that the death mentioned in the said addendum is correct and the said property is not the subject of any court work and it is not encumbered by any financial institution and the present owner of the property has full rights and authority to sell it. However, if anyone has any contract, donation, lease, lien, food, clothing, alimony, land, clan, volume, possession, exchange agreement, gift deed, will, seven purchase deed, power of attorney or any other kind of right interest, ownership claim etc. or any other kind of right and also if there is any objection regarding the title chatu boundary, he should confirm in writing within fifteen days from the date of publication of the said notice. The proceeds will be deemed to be completely undisputed and fixed and our agents will carry out further transactions and no complaints of any kind will be entertained. - Getting supplements Tukdi-Pune, Pot Tukdi Taluka Haveli, Hon. But within the boundaries of Registrar Saheb Haveli Pune as well as within the jurisdiction of Pimpri Chinchwad Municipal Corporation, survey no. 70 share no. 2 /12/12/11/11/1 C A 183.40 R C C . Owned by Manta Kishore Punjabi 0 Ha 9 R Yansi Size 06, 07 Paisa independent area as coming to Yansi Quadrangle - East Survey No. 70 share no. Remaining income from 2 / 12 /1/12/12/1, West Shri. Income of Kanyle and Shri Tikone, South by 20 Foot Road and Palash Society, North by Survey no. 70 Share no. 2 / 9A / 11 / 11 / 12 / Remaining Income of 1 Month/- Dated- 03/02/2025 Venue – Pune And. Vivek S. Chavan 2012 Pune-411043 Number Email advishavamvivekgmail.com)