जाहीर नोटीस सर्व लोकांस या जाहीर नोटिसीने कळविणेत येते की, खालील परिशिष्टात नमूद केलेल्या मिळकतीचे विद्यमान मालक १. अरिफ रफीक मुल्ला, २. शरिफ रफीक मुल्ला, ३. बतुल रफीक मुल्ला, ४. तौफिक रफीक मुल्ला, सर्व रा. घर नं. २८७, गुरुवार पेठ, पुणे नं. ४११०४२. (मो. नं. ८९७५५७८६५५) यांनी सदर मिळकत आमचे अशील नईम कादर पठाण (मो. नं. ९८२२०९४९२७), रा. स. नं. १० / ६, मयूर कॉलनी, दगडू पाटीलनगर, थेरगाव, पुणे नं. ४११०३३. यांस विकत देणेचे ठरवून तशी विसारपावती आमचे अशील व त्यांचेत झालेली आहे. सदर मिळकत पूर्णपणे निर्वेध व निजोखमी असल्याची खात्री व भरवसा त्यांनी आमचे अशिलांस दिलेला आहे. तथापि, सदरील मिळकतीवर याव्यतिरिक्त अन्य कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध वा अधिकार असल्यास संबंधितांनी सदरील नोटीस प्रसिद्ध झालेपासून पंधरा दिवसांचे आत मूळ कागदपत्रांनिशी आमचे खालील पत्त्यावर येऊन तशी खात्री | करून द्यावी. मुदतीनंतर कोणाचीही कोणत्याही प्रकारची हरकत विचारात घेतली जाणार नाही. सदर जाहीर नोटीस सदर मिळकतीचे टायटलची खात्री करणेकामी देत आहोत. परिशिष्ट : १. मिळकतीचे वर्णन - गाव मौजे मोशी येथील मिळकत यांसी गट नं. ४५८ मधील एकूण क्षेत्र 00 हे. ०६.६० आर मिळकत. यांसी एकत्रित चतुःसीमा - पूर्वेस : गंधर्वनगरी फेज २ ची मिळकत, दक्षिणेस : फरदीन शेख व इतर यांची मिळकत, पश्चिमेस : रस्ता, | उत्तरेस : याच गटातील उर्वरित मिळकत. येणेप्रमाणे मिळकत. पुणे, दि. : ०४/०२/२०२५. बाळासाहेब थोपटे, अॅडव्होकेट व नोटरी | ऑ. : न्यू गवळी कॉम्प्लेक्स, आळंदी रोड कॉर्नर, भोसरी, पुणे - ३९. फोन नं. : ९३७१०२१५१९. (पा. क्र. २५०२१५१००८) Public notice It is by this public notice to inform all the public that the existing owners of the income mentioned in the following Annexure 1. Arif Rafiq Mulla, 2. Sharif Rafiq Mulla, 3. Batul Rafiq Mulla, 4. Taufiq Rafiq Mulla, All Res. House no. 287, Thursday Peth, Pune no. 411042. (M. No. 8975578655) has given the said income to our Ashil Naeem Kader Pathan (M. No. 9822094927), Res. S. No. 10 / 6, Mayur Colony, Dagdu Patilnagar, Thergaon, Pune no. 411033. By deciding to sell them, there has been a mutual acknowledgment between us and them. He has given assurance and confidence to our clients that the said income is completely safe and secure. However, if anyone else has any kind of right, interest or authority over the said income, the concerned should come to us with the original documents at the following address within fifteen days from the publication of the said notice. should be done Any kind of objection after the deadline will not be entertained. This public notice is being issued to confirm the title of the said property. Appendix : 1. Description of Income - Income of Village Mauje Moshi Yansi Group No. The total area in 458 is 00. 06.60 Rs income. Yansi Combined Quadrilateral - East : Income of Gandharvanagari Phase 2, South : Income of Fardeen Shaikh and others, West : Road, | Ans: Remaining income of the same group. Income as it comes. Pune, Dt. : 04/02/2025. Balasaheb Thopete, Advocate and Notary | O. : New Gawli Complex, Alandi Road Corner, Bhosari, Pune - 39. Phone no. : 9371021519. (P. No. 2502151008)