जाहीर नोटीस सर्व लोकांस या जाहीर नोटिशीद्वारा कळविण्यात येते की, खालील परिशिष्टात वर्णन केलेल्या मिळकती गौरी सदानंद | दाते, प्राची सिद्धार्थ पटवर्धन, श्रुती आनंद गद्रे व सीमंतिनी माधव गोखले, राहणार : फ्लॅट नं. ५०३, चंद्रमापुरी, डहाणूकर कॉलनी, कोथरूड, पुणे- ४११०३८ यांच्या मालकीच्या असून त्यांनी सदर मिळकती पूर्णपणे निर्वेध व बोजारहित असल्याची खात्री देऊन या मिळकतीचा सर्च टायटल रिपोर्ट मागितला आहे. तरी सदर मिळकतीवर अन्य कोणाचाही हक्क व इतर हितसंबंध असल्यास त्यांनी सदरची नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून ०८ दिवसांचे आत खालील पत्त्यावर समक्ष भेट घेऊन | अस्सल कागदपत्रांनिशी आमची खात्री पटवून द्यावी. या मुदतीत हरकत न आल्यास आम्ही सर्च टायटल रिपोर्ट देऊन टाकू, याची नोंद घ्यावी. मिळकतीचे वर्णन तुकडी पुणे, पोट तुकडी तालुका हवेली, मा. दुय्यम निबंधक हवेली व पुणे महानगरपालिका यांचे हद्दीतील गाव पाषाण, | पुणे येथील मिळकत यांसी स. नं. १२८ / १अ + १२८ / १ / २ येथील वरदायिनी सोसायटीतील मिळकती यांसी : प्लॉट नं. ०९ सि. स. नं. १४९० दिशा प्लॉट नं. ०७ यांसी सि. स. नं. १४८८ क्षेत्र २९९ चौ. मी. प्लॉट नं. ०८ यांसी सि. स. नं. १४८९ क्षेत्र २९९ चौ. मी. पूर्वेस प्लॉट नं. ०८ सि. स. नं. १४८९ दक्षिणेस लागू रस्ता पश्चिमेस प्लॉट नं. ०६ सि. स. नं. १४८७ उत्तरेस लागू मोकळी जागा येणेप्रमाणे चतुःसीमापूर्वक मिळकती. पुणे, दिनांक : ०५/०२/२०२५ | महेश एस. हिरेमठ, अॅडव्होकेट लागू रस्ता प्लॉट नं. ०७ सि. स. नं. १४८८ लागू मोकळी जागा फ्लॅट नं. १८, शिवपुष्प पार्क, डी-बिल्डिंग, स. नं. १४/१५/२/३, वडगाव बु., | पुणे - ४११०५१ मो. नं. ९८२२२१७४७२. (पा. क्र. २५०२०६३३४८) Public notice All the public are hereby informed that the income described in the following annexure to Gauri Sadanand | Donors, Prachi Siddharth Patwardhan, Shruti Anand Gadre and Seemantini Madhav Gokhale, residing at : Flat no. 503, Chandamapuri, Dahanukar Colony, Kothrud, Pune- 411038 is owned by him and he has asked for the search title report of this property assuring that the said property is completely unencumbered and free of encumbrances. However, if anyone else has rights and other interests on the said income, they should meet at the following address within 08 days from the publication of the said notice. We have to convince ourselves with the original documents. It should be noted that if there is no objection within this period, we will provide the search title report. Description of Income Tukdi Pune, Pot Tukdi Taluka Haveli, Hon. Village Pashan within the limits of Secondary Registrar Haveli and Pune Municipal Corporation, | Income from Pune S. No. 128 / 1A + 128 / 1 / 2 Income from Vardayini Society : Plot no. 09 C. S. No. 1490 direction Plot no. 07 Yancy Si. S. No. 1488 Area 299 Sq. I. Plot no. 08 Yancy Si. S. No. 1489 Area 299 Sq. I. to the east Plot no. 08 C. S. No. 1489 in the south applicable road in the west Plot no. 06 C. S. No. 1487 to the north Applicable spaces Unlimited income as it comes. Pune, Dated : 05/02/2025 | Mahesh S. Hiremath, Advocate applicable road Plot no. 07 C. S. No. 1488 Applicable spaces Flat no. 18, Shivpushpa Park, D-Building, S. No. 14/15/2/3, Vadgaon Bu., | Pune - 411051 Mo. No. 9822217472. (P. No. 2502063348)