जाहीर नोटीस तमाम लोकांस कळविण्यात येते की, खालील परिशिष्टात वर्णन केलेली जमीन मिळकत ही १) श्री. अनंतसागर भुपाल गोरवाडे, रा. गट नं. १२२अ, सुभाषनगर, मिरज, जि. सांगली, महाराष्ट्र - ४१६४१० व २) सौ. अर्चना प्रशांत पाटील, रा. मु. पो. कुंभोज, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर, यांच्या | खरेदी मालकी वहिवाटीची असून, सदर विद्यमान मालकांनी सदर मिळकत ही आमचे अशिलांना कायमखुष खरेदी देण्याचे मान्य व कबूल करून | विसार रक्कम स्वीकारलेली आहे. तसेच सदर मिळकत ही पूर्णपणे निर्वेध, निर्जोखमी, निष्कर्जी व बोजारहीत असल्याचा भरवसा सदर मिळकतीच्या विद्यमान मालकांनी आमचे अशिलास दिलेला आहे व आजतागायत इतर | कोणत्याही व्यक्तीशी अथवा संस्थेशी लेखी अगर तोंडी करार केलेला नाही. | सदर मिळकत ही कोणत्याही वित्तीयसंस्था अथवा बँकेकडे गहाण अथवा बोजा | ठेवलेला नाही व इतर कोणासही गहाण, दान, बक्षीस, चोळबांगडी दिलेली नाही. सबब, सदर नोटीसीद्वारे कळविण्यात येते की, सदर मिळकतीबाबत इतर कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क व अधिकार असल्यास त्यांनी | सदर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १० दिवसांच्या आत सर्व कागदपत्र व | पुराव्यानिशी खालील पत्त्यावर लेखी हरकत नोंदवावी, सदर जाहीर नोटीस | प्रसिद्ध झाल्यापासून दिलेल्या मुदतीत कोणीही हरकत न दिल्यास त्यानंतर कोणाचीही कोणतीही तक्रार नाही असे समजून आमचे अशील सदर मिळकतीचा खरेदी व्यवहार पूर्ण करतील, परिशिष्ट- तुकडी पुणे, पोटतुकडी तालुका हवेली, जि. पुणे, मे. दुय्यम निबंधक साहेव, हवेली, पुणे, यांचे कार्यक्षेत्रातील तसेच पुणे महानगरपालिका | यांचे हद्दीतील गाव मौजे मांजरी बु. येथील स.नं. ९० हिस्सा नं. ५अ, यांसी क्षेत्र | ०२ हे. ६३ आर + पोट खराबा क्षेत्र ०० हे. ०६ आर यासी एकूण क्षेत्र ०२ हे. | ६९ आर यासी आकार ०३ रु.७५ पैसे पैकी लिहून देणार याचे मालकीचे क्षेत्र | ०० हे. ०२.७७ आर ही जमीन मिळकत यासी चतु:सीमा खालीलप्रमाणे:- पूर्वेस - श्री. कचरे यांची मिळकत, | दक्षिणेस - श्री. पंडीत लक्ष्मण उंदरे यांची मिळकत, | पश्चिमेस - २० फुटी रस्ता, | उत्तरेस - सौ. बालिका बालाजी शिरसकर यांची मिळकत. स्थळ : पुणे दिनांक : ०४/०२/२०२५ | महेश राजाराम जाधव, अॅडव्होकेट | ऑफिस- १०६४, प्रसाद अपार्टमेंट, सुभाष नगर, शुक्रवार पेठ, पुणे - ४११००२ मोबा. ८८०५००१६८६ (पा. क्र. २५०२१५१०६१) Public notice All the public are informed that the land revenue described in the following annexure is 1) Shri. Anantasagar Bhupal Gorwade, Res. Group no. 122A, Subhashnagar, Miraj, Distt. Sangli, Maharashtra - 416410 and 2) Mrs. Archana Prashant Patil, Res. Mr. Po. Kumbhoj, Hatkanangle, Dist. Kolhapur, of | The purchase is of possession, and the said existing owners agree and agree to purchase the said property to our subjects in perpetuity. Visar amount is accepted. Also, the existing owners of the said property have given us assurance that the said property is completely free, risk-free, idle and unencumbered and till date other | No written or oral agreement has been entered into with any person or entity. | The said income is mortgaged or encumbered with any financial institution or bank Not kept and not mortgaged, donated, rewarded, given to anyone else. Reason, through the said notice, it is informed that if any other person has any right and authority in respect of the said income, he/she | All the documents and | Objection should be filed in writing to the following address with proof, the said public notice | If no objection is raised within the given period from the date of publication, then our Ashil will complete the purchase transaction of the said property, assuming that no one has any complaint. Addendum- Division Pune, Pottukdi Taluka Haveli, Distt. Pune, May. Sub-Registrar Sahev, Haveli, Pune, in the area of ​​jurisdiction as well as Pune Municipal Corporation The village within the boundaries of Moje Manjiri Bu. Here S.No. 90 share no. 5A, Yansi Area | 02 this. 63 R + Abdominal area 00 ha. 06 R Yasi Total Area 02 Ha. | 69 R Yasi size 03 Rs.75 paisa will be prescribed out of the ownership area | 00 this. 02.77 R. This land revenue is fourfold and bounded as follows:- East - Shri. Income from waste, | South - Mr. Income of Pandit Laxman Undare, | West - 20 feet road, | North - Mrs. Income of Balika Balaji Shiraskar. Venue : Pune Date : 04/02/2025 | Mahesh Rajaram Jadhav, Advocate | Office- 1064, Prasad Apartment, Subhash Nagar, Sukar Peth, Pune - 411002 Moba. 8805001686 (P. No. 2502151061)