जाहीर नोटीस तमाम लोकांस या जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की, खालील परिशिष्टात वर्णन केलेल्या मिळकतीचे विद्यमान मालक कोमल रेसिडेन्सी अपार्टमेंट कंडोनियम (रजि. नं. हवेली ४/२९६८ / १/४४), यांनी | खालील परिशिष्टात नमूद केलेल्या मिळकतीचे पुनविकसनाचे कामी दिनांक २८.०९.२०२३ रोजी रितसर | विषेश सभेमध्ये ठराव करून, ठराव क्र. ०२ अन्वये आमचे अशील में. डब्ल्यु एन एस अविष्कार डेव्हलपर्स यांची सर्वानुमते निवड केलेली आहे, सदर कामी सोसायटीमार्फत विविध इच्छुक बांधकाम व्यावसायिकांची | टेंडर्स मागविण्यात आली, त्यामध्ये तुलनात्मक म्हणजेच सर्वात जास्त / अधिक बांधकाम मोबदला हा आमचे अशिलांनी देण्याचे मान्य व कबूल केलेले आहे.. त्याअनुषंगाने सदर मे. कोमल रेसिडेन्सी अपार्टमेंट कंडोनियम व त्यांचे सर्व सभासदांनी आमचे | अशिलांस सदरील सोसायटीचे पुनर्विकसन करणेबाबत व इतर काही कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता करणेबाबत आमचे अशिलांस २८.०३.२०२३ रोजी रितसर समजुतीचा करारनामा लिहून | दिलेला आहे. सदरील कराराप्रमाणे "कोमल रेसिडेन्सी अपार्टमेंट कंडोनियम" यांनी प्रथमतः काही | कागदपत्रे व कायदेशीर बाबींची पूर्तता करावयाची होती व आहे, जसे की सदरील इमारतीमधील | बेकायदा अनधिकृत सदनिका व गार्डन यांना कायदेशिररित्या रिकामे करून देणे व सोसायटीच्या वतीने बऱ्याच आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे इ. असे असतांनादेखील आमचे अशिलांनी आजतागायत वेळोवेळी अनेकदा सदरील सोसायटीशी संपर्क करून पाठपुरावा करूनदेखील | त्यांनी काही कागदपत्रे व कायदेशीर बाबीची पूर्तता केलेली नाही. तसेच सदरील बाबींची पूर्तता करणेकामी आमचे अशिलांनी त्यांना रितसर ई मेलदेखील केलेला आहे. परंतु सदरील सोसायटीच्या वतीने आजतागायत कोणत्याही प्रकारचा रिस्पॉन्स आलेला नाही. तसेच आमचे | अशिलांनी सदर सोसायटीचे पुनर्विकसनाकामी आज पर्यंत खुप मोठा आर्थिक खर्च केलेला आहे. असे असतांनादेखील सदरील सोसायटी आमचे अशिलांस काही कागदपत्रे व कायदेशीर बाबींची पूर्तता करणेवाबत टाळाटाळ करत असून आमचे विरहित त्रयस्त विकसक नेमणेबाबतच्या | हालचाली सुरू केल्याची माहिती आमचे अशिलांस प्राप्त झाली आहे व त्याअनुषंगाने आमचे अशील सदरील तमाम त्रयस्त विकसक व सोसायटीस कळवतात ते, प्रस्तुत सोसायटी बरोबर अन्य कोणीही कोणत्याही प्रकारचा पुनर्विकसनाबाबत व तदसंबंधित कोणताही व्यवहार केल्यास तो आमचे अशिलांवर बंधनकारक राहणार नाही व तशा प्रकारच्या व्यवहाराबाबत ते रद्द करणेकामी आमचे अशील रितसर दिवाणी व फौजदारी न्यायालयात दाद मागतील. मागाहून कोणाच्याही तक्रारीची अथवा हरकतीची दखल घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी. परिशिष्ट- तुकडी पुणे, पोटतुकडी तालुका हवेली, मा. दुय्यम निबंधक हवेली, यांचे कार्यकक्षेतील | तसेच महानगरपालिका यांचे कार्यक्षेत्रातील गाव मौजे कोथरूड, उजवी भुसारी कॉलनी येथील सर्व्हे नं. ९७ हिस्सा नं. ०२. यातील प्लॉट नं. २६० यासी क्षेत्र ५००२.१६ चौरस फूट ही मिळकत | पुनर्विकसनाचा विषय आहे. पुणे दि. ०४.०२.२०२५ | विशाल बबनराव शिंदे, अॅडव्होकेट ऑफिस नं. ई ३६, राहुल कॉम्प्लेक्स, कृष्णा हॉस्पिटल जवळ, पौड रोड, कोथरूड, पुणे. ४११०३८. मो.नं. ९७९४७०४५९९ ई-मेल: adv. vishalshinde@gmail.com (पा. क्र. २५०२१५१०५७) Public notice By this public notice to all the public, Komal Residency Apartment Condominium (Reg. No. Haveli 4/2968 / 1/44), the present owner of the property described in the following annexure, by | Redevelopment works of income mentioned in the following annexure dated 28.09.2023. By resolution at a special meeting, resolution no. Under 02 our Ashil Main. WS Avishkar Developers has been unanimously selected from various interested builders through the said Kami Society. Tenders are invited, in which the comparable i.e. the highest / highest construction fee agreed and agreed to be paid by our client. Accordingly, the said May. Komal Residency Apartment Condominium and all its members Our Ashilans have duly written a Memorandum of Understanding dated 28.03.2023 regarding redevelopment of the said society and execution of some other legal documents. is given. As per the said agreement "Komal Residency Apartment Condominium" has initially some | Documents and legal matters were and are to be fulfilled, such as | in the said building Legally vacating the illegal and unauthorized flats and gardens and completing many necessary documents on behalf of the society etc. Despite this, our clients have been following up with the said society from time to time till date They have not fulfilled some documents and legal matters. Also, our client has also emailed them properly to fulfill the above matters. But till date no response has been received from the said society. Also our | Ashil has spent a lot of money till date for the redevelopment of the said society. In spite of this, the said society is reluctant to fulfill some documents and legal matters to us and we are not trying to appoint developers. Our Ashils have received the information about the start of the movement and accordingly our Ashils inform all the said third party developers and societies that if any other person enters into any kind of redevelopment and related transaction with the said society, it will not be binding on our Ashils and regarding such transactions our Ashils will appeal to the Civil and Criminal Courts accordingly. It should be noted that no one's complaint or objection will be taken into consideration. Annexure- Division Pune, Pottukdi Taluka Haveli, Hon. Deputy Registrar Haveli, in the office of | Also, Village Mauje Kothrud, Ujvi Bhusari Colony under the jurisdiction of Municipal Corporation, Survey No. 97 share no. 02. Plot no. 260 Yasi Area 5002.16 Sq.ft It is subject to redevelopment. Pune Dt. 04.02.2025 | Vishal Babanrao Shinde, Advocate Office No. E 36, Rahul Complex, Near Krishna Hospital, Paud Road, Kothrud, Pune. 411038. Mo.No. 9794704599 E-mail: adv. vishalshinde@gmail.com (P. No. 2502151057)