जाहीर नोटीस सर्व लोकांस ह्या जाहीर नोटिसीने कळविण्यात येते की, खालील परिशिष्टात वर्णन केलेल्या मिळकतीचे विद्यमान मालक १. श्री. जितेंद्र गोपाळसिंह पुरोहित, २. गीता रामलाल चौधरी, ३. विपुल रामलाल चौधरी, ४. कोमल रामलाल चौधरी, सर्व रा. सर्व्हे नंबर २५/१/१, रहाटणी काळेवाडी फाटा, पुणे- १७ हे असून, सदरची मिळकत त्यांची खरेदी मालकी हक्काची व ताबेवहिवाटीची असून सदर मिळकत आमचे अशिलांना खरेदी देण्याचे मान्य व कबूल केलेले आहे. सदर मिळकत निर्वेध, निजोखमी व बोजारहित असल्याची खात्री करणेकामी आमचे अशिलांनी सदरची जाहीर नोटीस दिलेली आहे. तरी सदर मिळकतीवर कोणाचाही कसलाही हक्क, वहिवाट, हितसंबंध, अधिकार, गहाण, दान, लीन, लीज, करार मदार, पागडी, पोटगी, बोजा अगर वारसा हक्क हरकत असल्यास त्यांनी तसे आम्हांस खालील पत्त्यावर ही जाहीर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १० दिवसांच्या आत आम्हाला खालील पत्त्यावर कागदपत्रांनिशी लेखी कळवावे व पोहोच घ्यावी. अन्यथा, सदर मिळकत निर्वेध व निजोखमी असून, सदर मिळकतीवर कोणाचाही कोणत्याही कसल्याही प्रकारचा हक्क वा हितसंबंध नाही व असल्यास त्यांनी तो जाणीवपूर्वक सोडून दिला आहे, असे आमचे अशील समजतील व सदर मिळकतीचा खरेदीचा व्यवहार पूर्ण करतील व मागाहून कोणाचीही कसल्याही प्रकारची तक्रार चालणार नाही. कळावे. मिळकतीचे वर्णन- तुकडी जिल्हा पुणे, पोटतुकडी, तालुका मुळशी, मा. सब रजिस्ट्रार साहेब हवेली क्र. १ ते २८ यांचे हद्दीतील तसेच पिंपरी -चिंचवड महानगरपालिका यांचे अधिकार कक्षेतील गाव | मौजे वाकड येथील मिळकत यांसी सर्व्हे नंबर १२९ / १ /ब/ २८ यांसी एकूण क्षेत्र ०० हेक्टर ०३ आर यांसी आकार ०० रुपये ०३ पैसे. ही संपूर्ण मिळकत. यांसी चतुःसीमा खालीलप्रमाणे- पूर्वेस पश्चिमेस : सर्व्हे नंबर १२९ / १ब पैकी क्षेत्र दक्षिणेस : रस्ता उत्तरेस : सर्व्हे नंबर १२९ / १ब पैकी क्षेत्र : सर्व्हे नंबर १२९ / १ब पैकी क्षेत्र पुणे, दिनांक : ०४/०२/२०२५ पांडूरंग महादेव झोळ, अॅडव्होकेट ऑफिस : सर्व्हे नंबर १९/६, गणेश मंदिरासमोर, श्रीदर्शन बिल्डिंग, पहिला मजला, ऑफिस नंबर १, गणेशनगर, थेरगाव, पुणे- ४११०३३ मो. ९९२२७५१५२६ (पा.क्र. २५०२१५१०६६) Public notice All the public are hereby notified that the existing owners of the properties described in the following Annexure 1. Mr. Jitendra Gopal Singh Purohit, 2. Geeta Ramlal Chaudhary, 3. Vipul Ramlal Chaudhary, 4. Komal Ramlal Chaudhary, All Res. Survey No. 25/1/1, Rahatni Kalewadi Phata, Pune-17, the said property is his purchase ownership and possession and the said property is agreed and agreed to be purchased by us. Our clients have given this public notice to ensure that the said income is free, risk free and encumbered. However, if anyone has any right, possession, interest, right, mortgage, donation, lien, lease, contract, turban, alimony, encumbrance or inheritance rights against the said income, they should inform us in writing and reach us at the following address within 10 days from the publication of this public notice at the following address. Otherwise, our team will understand that the said income is safe and secure and no one has any right or interest on the said income and if so, they have given it up deliberately and will complete the purchase transaction of the said income and no one will have any kind of complaint from behind. to know Income Description- Tukdi District Pune, Pottukdi, Taluka Mulshi, Hon. Sub Registrar Saheb Haveli No. A village within the limits of 1 to 28 and under the jurisdiction of Pimpri-Chinchwad Municipal Corporation Income Yancy Survey No. 129 / 1 /B/ 28 Yancy Total Area 00 Ha 03 R Yancy Size 00 Rs 03 Paise at Mauje Wakad. This entire income. The four boundaries are as follows- East to West : Area of ​​Survey No. 129 / 1B South: Road to the north : Area of ​​Survey No. 129 / 1B : Area of ​​Survey No. 129 / 1B Pune, Date : 04/02/2025 Pandurang Mahadev Jhol, Advocate Office : Survey No. 19/6, Opposite Ganesh Temple, Shridarshan Building, 1st Floor, Office No. 1, Ganesh Nagar, Thergaon, Pune- 411033 Md. 9922751526 (P.No. 2502151066)