जाहीर नोटीस तमाम लोकांस या जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की, खालील परिशिष्टात नमूद केलेली मिळकतीचे मानसी दिनकर दीक्षित, रोहिणी संतोष होनवले, सुवर्णा (सुपर्णा) दत्तात्रय कुलकर्णी यांनी सदरची मिळकत आमचे अशिलांना कायमखुश खरेदी विकत देण्याचे ठरवून, विसारापोटी आमचे अशिलांकडून रक्कम स्वीकारलेली आहे. सदर मिळकत निर्वेध व निजोखमी असल्याचा भरवसा विद्यमान मालकांनी आमचे अशिलांना दिलेला आहे. तथापि, सदर मिळकतीवर विद्यमान मालक सोडून अन्य इतर कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध, मालकी, ताबा, वहिवाट, कुळखंड, गहाण, दान, बक्षीस लिज, लिन, इजमेंट, पोटगी, विकसन करार, कुलमुखत्यारपत्र, साठेखत, विसारपावती इत्यादी प्रकारचा कोणताही हक्क व अधिकार असल्यास त्यांनी सदर जाहीर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १० दिवसांत खाली नमूद केलेल्या पत्त्यावर त्यांचे हक्काबाबत मूळ कागदपत्रांनिशी समक्ष भेटून, तशी खात्री करून द्यावी. मुदतीत कोणाचीही हरकत न आल्यास, सदर मिळकत निर्वेध व निजोखमी आहे, असे समजून तसेच ज्या कोणा व्यक्तीचे सदर मिळकतीत हक्क असल्यास ते त्यांनी जाणीवपूर्वक सोडून दिलेले आहेत, असे समजून आमचे अशील रीतसर खरेदीचा व्यवहार पूर्ण करतील. नंतर कोणाचीही कसलीही प्रकार तक्रार चालणार नाही, याची नोंद घ्यावी. परिशिष्ट : तुकडी पुणे, पोट तुकडी, तालुका मुळशी, मे. सब रजिस्ट्रार साहेब मुळशी यांचे कक्षेतील, तालुका पंचायत समिती मुळशीचे हद्दीतील गाव मौजे जांबे, येथील सर्वे नं. ८९ यांसी क्षेत्र ०८ हे. ६२ आर + पोटखराबा क्षेत्र ०० हे. ११ आर असे एकूण क्षेत्र ०८ हे. ७३ आर, यांसी आकार रु. २४.६२ पैसे पैकी लिहून देणार यांचे हिश्श्याचे संपूर्ण क्षेत्र ०० है. १२.३६ आर यांसी चतुःसीमा : पूर्वेस : सामाईक रस्ता, पश्चिमेस : प्लॉट नं. ए ७४ ते ए ७९, दक्षिणेस : प्लॉट नं. ए ११, उत्तरेस : प्लॉट नं. ए ८५. येणेप्रमाणे मिळकत. कळावे ही जाहीर नोटीस. पुणे, दिनांक : ०४/०२/२०२५. - गोकुळ पी. जांभुळकर, अॅडव्होकेट - ऑफिस पत्ता दुय्यम निबंधक मुळशी क्र. २ यांचे कार्यालयासमोर, मारुंजी रोड, हिंजवडी, ता. मुळशी, जि. पुणे ५७. मो. नं. ९६८९११७७५९. (पा. क्र. २५०२०६३३३७) Public notice This public notice is to inform all the people that Mansi Dinkar Dixit, Rohini Santosh Honwale, Suvarna (Suparna) Dattatray Kulkarni of the income mentioned in the following annexure have accepted the amount from our Ashila by deciding to sell the said income to our Ashila in perpetuity. The current owners have assured our clients that the said income is safe and secure. However, if anyone other than the present owner has any right, interest, ownership, possession, possession, clan, mortgage, donation, prize lease, lien, easement, alimony, development agreement, power of attorney, deposit, receipt etc., they should meet and confirm their right with the original documents at the address mentioned below within 10 days from the publication of the said public notice. If there is no objection within the term, we will complete the purchase transaction in such a manner, assuming that the said income is harmless and risk-free, and that the person who has any rights in the said income has been consciously waived by them. It should be noted that no complaint of any kind will be entertained later. Addendum : Division Pune, Pot Division, Taluka Mulshi, May. Sub Registrar Saheb Mulshi, Village Mauje Jambe within Taluka Panchayat Samiti Mulshi, Survey no. 89 Yancy Area 08 Ha. 62 R + Slum Area 00 ha. The total area of ​​11 R is 08 ha. 73 R, Yancy Size Rs. 24.62 The whole area of ​​the share of the prescriber out of the money is 00. 12.36 R Yancy Square Boundary : East : Common Road, West : Plot no. A 74 to A 79, South : Plot no. A11, North : Plot no. A 85. Income as it comes. This is a public notice. Pune, Dated : 04/02/2025. - Gokul P. Jambhulkar, Advocate - OFFICE ADDRESS SUB REGISTRAR MULSI NO. 2 in front of his office, Marunji Road, Hinjewadi, Tt. Mulshi, Dist. Pune 57. Md. No. 9689117759. (P. No. 2502063337)