जाहीर नोटीस तमाम लोकांस या नोटिसीद्वारे कळविण्यात येते की, गाव मौजे तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे येथील जुना स.नं. ६३२ + ६३३ यावरील कडोलकर कॉलनीमधील प्लॉट नं. २०, यासी सिटी सर्व्हे नं. ४९८६ यावरील इमारतीसह | ही मिळकत पूर्वीचे मालक श्री. शांताराम रामचंद्र पारखी यांनी श्री. अरविंद बापूराव लांडगे यांचे लाभात तबदील झाली आहे. सदर श्री. अरविंद बापूराव लांडगे यांचे खरेदीखताचा | दि. ०१/०८/१९८६ रोजी मे दु. निबंधक वडगाव मावळ यांचे कार्यालयात नोंदविलेल्या खरेदीखताचा दस्त नं. २००५/१९८६ यांचा | खरेदीखताचा मूळ दस्त व इंडेक्स २ नजरचुकीने त्यांचेकडून गहाळ झाला आहे. सदर कामी त्यांनी | तळेगाव दाभाडे येथील पोलीस स्टेशनमध्ये सदर दस्त गहाळ झाल्याची तक्रार दि. ०३/०२/२०२५ रोजी तक्रार क्र. ७१ / २०२५ अन्वये दिली आहे. सदरील श्री. अरविंद बापूराव लांडगे | यांनी सदरची मिळकत आमचे अशिलांस खरेदी देण्याचे ठरविले असून, त्या अनुषंगाने बोलणी सुरू आहेत. सदरची मिळकत निर्वेध, निजोखमी | व बोजारहित असल्याचा भरवसा त्यांनी आमचे अशिलांस दिलेला आहे. तरी कोणाचे काही हक्क, हितसंबंध, दावा, मालकी, ताबे, वहिवाट, खरेदी, गहाण, दान, बक्षीस, लीज, लीन, पोटगी, चोळी, बांगडी, करार, चार्ज, असाईनमेंट, साठेकरार | वगैरे असल्यास अशा व्यक्तींनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांचे आत खालील पत्त्यावर कागदपत्रांनिशी खात्री पटवून द्यावी. अन्यथा, आमचे अशील सदर मिळकत निर्वेध व बोजारहित आहे असे समजण्यात येईल व तद्नंतर कोणाचीही | कोणत्याही प्रकारची तक्रार चालणार नाही, याची | नोंद घ्यावी. येणेप्रमाणे जाहीर नोटीस असे. | सचिन विलासराव नवले, अभिजीत सुभाष जांभुळकर, अॅडव्होकेट्स ऑफिस : फ्लॅट नं. १०, 'सारस प्लाझा', पहिला मजला, फलकेवाडीसमोर, तळेगाव दाभाडे (स्टेशन), ता. मावळ, जि. पुणे. मो. ९३७०७२१४७१, ९८२३८८८०१२ (पा.क्र. २५०२१५१०६०) Public notice All the people are informed through this notice that Village Mauje Talegaon Dabhade, Ta. Maval, Dist. Pune Old S.No. Plot No. 632 + 633 in Kadolkar Colony. 20, Yasi City Survey no. 4986 with building on | This income previous owner Shri. Shantaram Ramchandra Parkhi Mr. Arvind Bapurao Landge has turned into a profit. Said Mr. Purchased by Arvind Bapurao Landge d. May 2 on 01/08/1986. Purchase document registered in the office of Registrar Vadgaon Maval No. 2005/1986 of | The original deed of purchase and index 2 have been lost by them by mistake. He did the said work The said document was reported missing in the police station at Talegaon Dabhade. On 03/02/2025 complaint no. 71 / 2025 is given. The said Mr. Arvind Bapurao Wolves | He has decided to give the said income to purchase our donkeys, and accordingly the negotiations are going on. The said income is unrestricted, risky And He has assured our Ashilans of being free of burdens. any right, interest, claim, ownership, possession, possession, purchase, mortgage, donation, prize, lease, lien, alimony, bodice, bangle, contract, charge, assignment, deposit agreement | If any, such persons should confirm with documents to the following address within 15 days from the date of publication of this notice. Otherwise, such said income of ours shall be deemed to be free and unencumbered and thereafter no | No complaint will be accepted Take note. There was a public notice as soon as it came. | Sachin Vilasrao Navale, Abhijit Subhash Jambhulkar, Advocates Office : Flat no. 10, 'Stork Plaza', 1st Floor, Opposite Phalkewadi, Talegaon Dabhade (Station), Hr. Maval, Dist. Pune. Md. 9370721471, 9823888012 (P.No. 2502151060)