जाहीर नोटीस तमाम लोकांस या जाहीर नोटिशीद्वारे कळविण्यात येते की, खालील परिशिष्टात वर्णन केलेली जमीन मिळकत ज्याचे सविस्तर वर्णन खालील परिशिष्टात केलेले आहे (सदर मिळकत) ही श्रीमती कुसुम बबन हरपळे, श्री. राजेश बबन हरपळे, श्री. विजय बबन हरपळे, सौ. प्रतिभा फकिरा कामठे, सौ. पौर्णिमा संजय होमघरे, रा. सर्व्हे नं. २३, फुरसुंगी, पुणे यांच्या परिपूर्ण व कायदेशीर मालकीची व प्रत्यक्ष तथा वहिवाटीची आहे. सदर मिळकतीचे संबंधित विद्यमान मालकांनी आमचे अशील यांना असे सांगितले आहे व भरवसा दिला आहे की, १. सदर मिळकत निर्वेध, निजोखमी व बोजारहित असून, त्यांना सदर मिळकतीचे पणनयोग्य हक्क व अधिकार आहेत. २. सदर मिळकत कोणत्याही अॅक्विझिशन, रिक्विझिशन, रिझव्र्हेशन, आरक्षण अथवा संपादनाचा विषय नाही व तशी कोणतीही नोटीस आम्हाला आजपर्यंत मिळालेली नाही. ३. सदर मिळकतीचा कोणताही करारनामा, खरेदीखत, भाडेपट्टा, गहाण, दान, बक्षीस, अॅटॅचमेंट, इ. वगैरेंचे अन्य दस्त कोणत्याही व्यक्ती, संस्था व अन्य इतर यांच्याशी केलेला नाही आणि ४. सदर मिळकतीस जाण्या-येण्यासाठी कुणाच्याही अडथळ्याशिवाय, हरकतीशिवाय सार्वजनिक रोडपासून निर्वेध, खुला व कायदेशीर रस्ता आहे. सदर मिळकत त्यामधील सर्व हक्क व अधिकारांसहित विद्यमान मालकांनी आमचे अशील यांना विक्री व तबदील करण्याचा प्रस्ताव दिलेला आहे. तरी तमाम लोकांस या जाहीर नोटिशीद्वारे कळविण्यात येते की, आमचे अशील यांच्या सदर मिळकत खरेदी घेण्याच्या इराद्याबाबत कोणत्याही व्यक्तीची, संस्थेची, कंपनीची अथवा अन्य कायदेशीर व्यक्तीची कोणताही हक्क वा हरकत असल्यास अथवा सदर मिळकत किंवा तिच्या कोणत्याही भागाबाबत कोणाचाही कोणताही हक्क अथवा दावा असल्यास तसेच कोणाचाही कोणत्याही प्रकारचा गहाण, दान, लीज, लीन, पोटगी, अन्नवस्त्र, निवारा, साठेखत, करार, विकसन करार, कुलमुखत्यार रस्ता वहिवाट अगर तत्सम स्वरूपाचा बोजा असल्यास संबंधितांनी सदर नोटीस प्रसिद्ध झालेपासून २१ दिवसांचे आत आपली लेखी हरकत मूळ कागदपत्रे अथवा त्यांच्या सत्यप्रतींसह आमच्याकडे खालील पत्त्यावर नोंदवून आमची लेखी पोच घ्यावी. अन्यथा खालील परिशिष्टात नमूद केलेल्या मिळकतीवर कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क - हितसंबंध नाही व यदाकदाचित असल्यास त्यांनी तो कायमचा सोडून दिला आहे, असे समजण्यात येईल व आमचे अशील सदरील मिळकत निर्वेध व निजोखमी आहे, असे समजून पुढील व्यवहार पूर्ण करतील. मुदतीनंतर कोणाचीही कोणत्याही प्रकारची हरकत व तक्रार विचारात घेतली जाणार नाही. परिशिष्ट : तुकडी पुणे, पोटतुकडी तालुका हवेली, मे. सब रजिस्ट्रार साहेब हवेली नं. १ ते २७ यांचे हद्दीतील व पुणे महानगरपालिका यांचे वाढीव हद्दीतील गाव मौजे फुरसुंगी येथील भोगवटा वर्ग १ ची जमीन मिळकत यांसी सर्व्हे नं. २३, हिस्सा नं. ७ यांसी पानी एकूण क्षेत्र 00 हेक्टर ९० आर यांसी आकार ०४ रु. ३८ पैसे पैकी लिहून देणार यांचे सामायिक अविभक्त मालकीचे व ताबेवहिवाटीचे संपूर्ण क्षेत्र ०० हे. ६३ आर यांसी आकार ०३ रु.०७ पैसे यांपैकी ०० हे. ३१ आर ही मिळकत विद्यमान मालक यांची स्वकष्टार्जित | मालकीहक्क वहिवाटीची मिळकत यांसी क्षेत्र हेक्टर ३१ आर यांसी चतुःसीमा : पूर्वेस : सदर सर्व्हे नं. मधील उर्वरित मिळकत, दक्षिणेस : सदर सर्व्हे नं. मधील उर्वरित मिळकत, पश्चिमेस सदर सर्व्हे नं. मधील उर्वरित मिळकत आणि उत्तरेस : रहाणे व इतर यांची मिळकत. येणेप्रमाणे मिळकत असे. पुणे, दि. ०२/०२/२०२५ छाया दशरथ रहाणे, अॅडव्होकेट ऑफिस नं. एन- ३०८, दुसरा मजला, मेगा सेंटर, हडपसर, पुणे. मो. नं. ९८२२८५४५५६ (पा.क्र. २५०२१५१०१३) Public notice It is by this public notice to inform all the public that the land income described in the annexure below (the said income) is owned by Smt. Kusum Baban Harpale, Shri. Rajesh Baban Harpale, Shri. Vijay Baban Harpale, Mrs. Pratibha Fakira Kamthe, Mrs. Poornima Sanjay Homghare, Res. Survey no. 23, Fursungi, Pune is wholly and lawfully owned, actual and occupied. The respective existing owners of the said property have informed and assured our Ashil that, 1. The said income is free, risk-free and encumbrance-free, and they have marketable rights and rights to the said income. 2. The said income is not the subject of any acquisition, requisition, reservation, reservation or acquisition and we have not received any such notice till date. 3. Any contract, purchase, lease, mortgage, gift, gift, attachment, etc. of the said income. etc. has not entered into any other agreement with any person, institution or any other and 4. There is an unobstructed, open and legal road from the public road without any obstacle or objection to go to and from the said property. The said income is proposed to be sold and transferred to our Ashil by the existing owners with all rights and rights therein. However, it is hereby notified to all the public that if there is any right or objection of any person, organization, company or other legal person regarding our Ashil's intention to purchase the said property or if there is any right or claim of any person in respect of the said property or any part thereof and also any kind of mortgage, donation, lease, lien, alimony, alimony, shelter, deposit, contract, development agreement, Kulmukhtar road occupation or the like. If there is burden of form, the concerned should register their objection in writing along with the original documents or their true copies to us at the following address within 21 days from the publication of the said notice. Otherwise, no one has any kind of right - interest on the income mentioned in the following appendix and if possible, it will be considered that they have abandoned it forever and we will complete the following transactions on the basis that the said income is safe and secure. Any kind of objection and complaint will not be considered after the deadline. Addendum : Tukdi Pune, Pottukdi Taluka Haveli, Me. Sub Registrar Saheb Haveli No. 1 to 27 within the limits and within the increased limits of the Pune Municipal Corporation, the land income of occupation class 1 in Village Mauje Fursungi Survey no. 23, share no. 7 Yancy Pani Total Area 00 Ha 90 R Yancy Size 04 Rs. 38 The entire area of ​​joint undivided ownership and possession of the prescriber is 00. 63 R Yancy size 03 Rs.07 paise out of which 00. 31 Rs. This income is self-earned by the present owner Proprietary Right Occupancy Income Yancy Area Hectares 31 R Yancy Quadrant Boundary : East : Sadar Survey No. Remaining income in, South : Sadar survey no. The rest of the income in, West Sadar Survey no. Remaining Income in and Answer: Income of Rahane and others. He used to earn as he came. Pune, Dt. 02/02/2025 Chhaya Dashrath Rahane, Advocate Office No. N- 308, 2nd Floor, Mega Centre, Hadapsar, Pune. Md. No. 9822854556 (P.No. 2502151013)