जाहीर निवेदन परेश गुलाब बिरदवडे व त्याची मैत्रिण | सिमा राखुंडे यांचा गेल्या तीन वर्षांपासून श्री. गुलाब बिरदवडे यांचे कुटुंबियांशी काहीएक संबंध नाही. परेश गुलाब बिरदवडे याची पहिली पत्नी विद्या हिने दाखल केलेला फौजदारी खटला क्र. ८८/२०२१ नाशिक | कोर्टात सध्या चालू आहे, यांचा त्रास बिरदवडे व त्यांचे जावई श्री. सावंत यांचे कुटुंबाला होत आहे, त्यांच्याबद्दल चिंचवड पोलीस | स्टेशनमध्ये श्री. बिरदवडे यांनी अनेक तक्रारी दाखल केलेल्या आहेत. परेश गुलाब बिरदवडे हा शिक्षणासाठी हट्ट करून बायको मुलासह अमेरिकेला गेला होता. त्याच्या खर्चाकरिता श्री. बिरदवडे यांची स्थावर मालमत्ता व राहते घर बँकेला तारण होते, त्याबाबतचे | सर्व कर्ज सौ. नेहा जयेंद्र सावंत यांनी फेडले | व त्याकरिता त्यांना त्यांचे राहते घर सौ. नेहा जयेंद्र सावंत यांना विकावे लागले. या पार्श्वभूमीवर परेश गुलाब बिरदवडे व त्याची मैत्रीण सिमा राखुंडे यांनी कसल्याही प्रकारचा गैरप्रकार किंवा गैरव्यवहार केल्यास आम्ही | त्या व्यवहारास बिरदवडे व सावंत कुटुंबीय अशा आर्थिक व्यवहारास जबाबदार राहणार नाहीत. दिनांक २०/०१/२०२५. : चंद्रकांत एम. माने, अॅडव्होकेट. पत्ता : पिंपळे गुरव, पुणे ४११०६२. मोबा: ९८२२६५३२२१. (पा. क्र. २५०१०६३०४३) Public statement Paresh Gulab Birdawade and his friend For the last three years, Mr. Sima Rakhunde. Gulab Birdwade has no relation with his family. Vidya, the first wife of Paresh Gulab Birdawade filed criminal case no. 88/2021 Nashik | The trouble of Birdawade and his son-in-law Shri. What is happening to Sawant's family, Chinchwad police about him In the station Mr. Birdwade has filed many complaints. Paresh Gulab Birdwade went to America with his wife and child insisting on education. For his expenses Shri. Birdwade's immovable property and residential house were mortgaged to the bank All loans to Mrs. Paid by Neha Jayendra Sawant | And for that he lives in his house Mrs. Neha Jayendra Sawant had to sell. In this background, if Paresh Gulab Birdwade and his girlfriend Sima Rakhunde do any kind of misbehavior or misbehaviour, we | Birdwade and Sawant family will not be responsible for such financial transaction. Dated 20/01/2025. : Chandrakant M. Mane, Advocate. Address : Pimple Gurav, Pune 411062. Moba: 9822653221. (P. No. 2501063043)