जाहीर नोटीस तमाम लोकांना या जाहीर नोटिसीने कळविण्यात येते की, खालील परिशिष्टात नमूद केलेली मिळकत विद्यमान मालक बेबी मोहिद्दीन तांबोळी व युसुफ मोहिद्दीन तांबोळी, रा. मारुती मंदिराशेजारी, चांदखेड, ता. मावळ, जि. पुणे यांचे मालकी वहिवाटीची असून त्यांनी सदर मिळकत आमचे अशील यांना कायम व खुशखरेदी देण्याचे मान्य कबूल करून आमच्या अशिलांकडून विसारादाखल रक्कम स्वीकारलेली आहे. सदर मिळकत निर्वेध, निजोखमी व बोजारहित असल्याचा भरवसा त्यांनी आमचे अशिलांना दिलेला आहे. तरी सदर मिळकतीत कोणाचाही कसलाही हक्क, वहिवाट, हितसंबंध, अधिकार, गहाण, दान, लीन, लिज, करार-मदार, पोटगी, बोजा अगर हरकत असल्यास त्यांनी तसे आम्हास खालील पत्त्यावर ही जाहीर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून ०७ दिवसांच्या आत लेखी हरकतीने कळवावे व आमची सर्व मूळ कागदपत्रानिशी तशी खातरजमा करून घ्यावी. जर वरील मुदतीत कुठलीही हरकत आली नाही तर सदर मिळकतीत कोणाचाही हक्क, हितसंबंध नाही वा असल्यास ते त्यांनी जाणिवपूर्वक सोडून दिलेले आहेत, असे समजून आमचे अशील पुढील व्यवहार पूर्ण करतील. तद्नंतर कोणाचीही तक्रार ऐकून घेतली जाणार नाही, याची नोंद घ्यावी. मिळकतीचे वर्णन : तुकडी पुणे, पोट तुकडी, तालुका मावळ मे. सब रजिस्ट्रार साहेब मावळ क्र. १ व २ यांचे हद्दीतील तसेच जिल्हा परिषद पुणे व तालुका पंचायत समिती मावळ यांचे कक्षेतील गाव मौजे चांदखेड, तालुका मावळ, जि. पुणे येथील गट नं. ९७ यांसी क्षेत्र १३ हे. ७८ आर अधिक पोटखराबा क्षेत्र 00 हे. १३ आर यांसी एकूण क्षेत्र १३ हे. ९१ आर यांसी आकार २९ रु. ४२ पैसे, पैकी विद्यमान मालकांच्या मालकीचे क्षेत्र ०२ हे. ३२.०८ आर, पैकी लिहून देत असलेले क्षेत्र ०० हे. ११ आर यांसी चतुःसीमा पूर्वेस रस्ता, पश्चिमेस गट नं. ९७ पैकी मिळकत, दक्षिणेस गट नं. ९७ पैकी मिळकत, उत्तरेस हुसेन तांबोळी यांची मिळकत. दिनांक २२/०१/२०२५ - - - : - सचिन दलपतराव राऊत, अॅडव्होकेट व नोटरी (भारत सरकार) ऑफिस : सर्व्हे नं. १९ / ६, गणेश मंदिराशेजारी, गणेशनगर, थेरगाव, पुणे- ४११०३३. मो. नं. ९९७०८८५५८८. (पा. क्र. २५०१०६३०५१) Public notice All the public are hereby informed that the income mentioned in the following annexure is owned by the present owners Baby Mohiddin Tamboli and Yusuf Mohiddin Tamboli, Res. Beside Maruti Mandir, Chandkhed, T. Maval, Dist. Pune is the owner of the property and they have agreed to give the said income to our Ashil permanently and willingly and have accepted the deposit amount from our Ashil. He has assured our clients that the said income is hassle-free, risk-free and encumbrance-free. However, if any person has any right, possession, interest, right, mortgage, donation, lien, lease, covenant, alimony, encumbrance or objection to the said property, he should notify us in writing within 07 days from the publication of this public notice at the following address and all our The same should be submitted along with the original document. If there is no objection within the above term, then we will complete the following transactions on the basis that no one has any right or interest in the said income or if they have consciously abandoned it. It should be noted that no one's complaint will be entertained after that. Description of Income : Division Pune, Pot Division, Taluka Maval May. Sub Registrar Saheb Maval no. Village Mauje Chandkhed, Taluka Maval, Distt. Pune Group No. 97 Yancy Area 13 Ha. 78 R plus malnourishment area 00 ha. 13 Rs. Total Area 13 Ha. 91 R Yancy Size 29 Rs. 42 paise, out of which the area owned by the existing owners is 02. 32.08 R, the prescribed area is 00. 11 R Yancy Quadrangle East Road, West Group No. Income out of 97, South Group no. Income of 97, income of Hussain Tamboli in North. Dated 22/01/2025 - - - : - Sachin Dalpatrao Raut, Advocate and Notary (Government of India) Office : Survey no. 19 / 6, Next to Ganesh Temple, Ganesh Nagar, Thergaon, Pune- 411033. Md. No. 9970885588. (P. No. 2501063051)