जाहीर नोटीस सर्व लोकांस कळविण्यात येते की, खालील परिशिष्टात वर्णन केलेली संपूर्ण मिळकत श्री. रमेश निवृत्ती धोरडे यांचे स्वकष्टार्जीत, वडिलोपार्जित मालकी वहिवाटीची असून, | सदरची मिळकत त्यांचे प्रत्यक्ष ताबे कब्जेवहिवाटीस आहे. सदरची संपूर्ण मिळकत त्यांनी आमचे अशिलांना कायम खुषखरेदी देण्याचे मान्य व कबूल केलेले असून, सदरची संपूर्ण | मिळकत संपूर्णपणे निर्वेध व निजोखमी असल्याचा भरवसाही दिलेला आहे. तरी सदर मिळकतींवर कोणाचाही गहाण, दान, लीन, लीज, कुळ, वहीवाट, चोळी- बांगडी, विसारपावती, साठेखत, करार-मदार, खरेदीखत अथवा अन्य कोणत्याहीमार्गे कसलाही हक्क, अधिकार, हितसंबंध असल्यास त्यांनी प्रस्तुत नोटीस प्रसिद्ध झालेपासून १५ (पंधरा) दिवसांचे आत आमचे खालील पत्त्यावर प्रत्यक्ष कागदपत्रांनिशी येऊन आमची खात्री पटवून द्यावी. अन्यथा सदर मिळकतीवर कोणाचाही, कसल्याही प्रकारचा हक्क, अधिकार, हितसंबंध नसून किंवा असल्यास त्यांनी तो जाणीवपूर्वक सोडून दिला असे समजून सदरचा व्यवहार पूर्ण करण्यात येईल व मागावून कोणाचीही, कसलीही तक्रार, हरकत चालणार नाही. याची नोंद घ्यावी. मिळकतीचे परिशिष्ट तुकडी पुणे, पोटतुकडी, ता. हवेली, जि. पुणे मा. दुय्यम निबंधक हवेली क्र. १ ते २७ यांचे अधिकार कक्षेतील तसेच पुणे महानगरपालिका पुणे यांचे हद्दीतील मौजे गाव | बालेवाडी येथील स. नं. २२, हिस्स नं. ११ / ८ यांसी ७/१२ वरील एकूण क्षेत्र ०० हे. ०३.४५ आर यांसी आकार ००रु. ११ पैसे ही संपूर्ण मिळकत यांसी चतुःसीमा :- पूर्वेस : स.नं. २२ / ११ प्लॉट नं. ७६ पैकी उर्वरित मिळकत, पश्चिमेस : स.नं. २२/१० बी प्लॉट नं. ७८ पैकी उर्वरित मिळकत, दक्षिणेस : बाणेर व बालेवाडीची शिव, उत्तरेस : ले आऊटमधील २० फुटी रस्ता. येणेप्रमाणे जाहीर नोटीस असे. पुणे, दिनांक २१/०१/२०२५ सौ. बीना अशोक शिरसाट, अॅडव्होकेट | ऑफिस नं. १३२, काकडे प्लाझा, कर्वेनगर, पुणे - ४११०५२ मो. ८७८८११६९९७ email : beena.shirsat@gmail.com (पा.क्र. २५०११४९८१६) Public notice It is hereby informed to all that the entire income described in the following appendix belongs to Shri. Owned by Ramesh Nivritti Dhorde, the ancestral property is occupied, | The said income is in their direct possession. He has agreed and agreed to give the entire income to our clients forever, and the whole of the said | It is also assured that the income is completely risk-free. However, if anyone has any right, right or interest on the said income through mortgage, donation, lien, lease, clan, transfer, choli-bangdi, receipt, deposit, agreement, purchase deed or any other way, he shall within 15 (fifteen) days from the publication of this notice. Please come to our address below with actual documents and convince us. Otherwise, the said transaction will be completed on the assumption that no one has any right, authority or interest on the said income or if they have given it up deliberately and no one, any complaint or objection will be raised. Take note of this. Supplement to Income Tukdi Pune, Pottukdi, Tt. Haveli, Dist. Pune Hon. SECONDARY REGISTRAR HAVELI NO. Mauje village within the jurisdiction of 1 to 27 and within the limits of Pune Municipal Corporation Pune S. in Balewadi. No. 22, share no. 11 / 8 Total area on Yancy 7/12 is 00 ha. 03.45 R Yancy Size 00Rs. 11 Paise is the total income of the following quadrilaterals :- East : S.No. 22 / 11 Plot no. Remaining income out of 76, West : S.No. 22/10 B PLOT NO. Remaining income out of 78, South: Shiva of Baner and Balewadi, North : 20 feet road in layout. There was a public notice as soon as it came. Pune, dated 21/01/2025 Mrs. Bina Ashok Shirsat, Advocate | Office No. 132, Kakade Plaza, Karvenagar, Pune - 411052 Mo. 8788116997 Email : beena.shirsat@gmail.com (P.No. 2501149816)