जाहीर नोटीस तमाम लोकांस कळविण्यात येते की, तुकडी पुणे, पोटतुकडी व तालुका शिरूर, दुय्यम निबंधक शिरूर, जिल्हा परिषद पुणे, तालुका पंचायत समिती शिरूर, ग्रामपंचायत | मौजे करंदी, मुलकी गाव करंदी, येथील (अ) गट नं. २५० / १ एकूण क्षेत्र ०६ हेक्टर २ आर, यांसी आकार १७ रु. ३० पैसे यापैकी निर्मला शिवाजी मांडे, सौ. रंजना शिवाजी मांडे, सौ. संजना शिवाजी मांडे यांचे एकत्रित हिश्श्याचे व मालकीचे विभक्त क्षेत्र ०० हेक्टर ४६ आर, पो.ख. ०० हेक्टर ०२.५ आर असे ०० हेक्टर ४८.५ आर यांसी आकार ०१ रु.३४ पैसे ही मिळकत आणि (ब) गट नं. २५० / १ एकूण क्षेत्र ०६ हेक्टर २ आर, यांसी आकार १७ रु.३० पैसे यापैकी निर्मला शिवाजी मांडे यांचे स्वतंत्र हिश्श्याचे व मालकीचे विभक्त क्षेत्र ०० हेक्टर ४० आर, पो.ख. ०० हेक्टर ०१ आर असे ०० हेक्टर ४१ आर यांसी आकार ०१ रु.१६ पैसे ही मिळकत असे एकूण क्षेत्र ०० एकर ८९. ५ आर ही मिळकत या मिळकतीच्या एकत्रीत चतु:सीमा : पूर्वेस वा त्या बाजूस : श्री. नंदा सूर्यकांत इंगळे व विनायक पार्वतराव पलांडे यांची मिळकत, दक्षिणेस वा त्या बाजूस : जिल्हा परिषद रोड, पश्चिमेस वा त्या बाजूस : श्री. दिलीप | ढोकले यांची मिळकत, उत्तरेस वा त्या बाजूस : श्री. बाबुराव काटे यांची मिळकत. सदर मिळकत ही तिचे विद्यमान मालक निर्मला शिवाजी मांडे, राहणार करंदी पुणे - ४१२२०८, सौ. रंजना शिवाजी मांडे राहणार ऋषभ प्रेस्टीज सोसायटी, घर क्र. ११, चाकण- शिक्रापूर रोड, घाटकर हॉस्पिटल मागे, ता. खेड, चाकण, पुणे- ४१०५०१, सौ. संजना शिवाजी मांडे, राहणार होम नं. १९४, भैरवनाथ तालीम जवळ, कोंढवा खुर्द, पुणे ४११०४८ यांची वडिलोपार्जित मालकी व ताबेवहिवाटीतील व त्यांचे नावावर मुलकी दप्तरी मालक व कब्जेदार सदरी दाखल असलेली मिळकत असून सदर मिळकत ही निर्वेध, निजोखमी, बोजारहित असल्याचा व सदर मिळकतीसंबंधी पणनयोग्य हक्क असल्याचा भरवसा सदर विद्यमान मालकांनी आमचे अशिलांना देऊन सदर मिळकत आमचे अशिलांना ताब्यासह कायमखुश खरेदी देण्याबाबत बोलणी चालू केली असून सदर मिळकतीबाबत सदर विद्यमान मालकांच्या पणनयोग्य हक्क तपासणीचा भाग म्हणून प्रस्तुतची जाहीर नोटीस प्रसिद्ध करण्यात येत आहे. तरी कोणाही इसम, संघटना, भागीदारी फर्म, संस्था (कंपती किंवा इतर ) कोणाचाही वरील मिळकतीवर वा तिच्या भागावर खरेदी, गहाण, अदलाबदल, भाडेहक्क, बोजा, पट्ट्याने, बक्षीस, विकसन अधिकार, समझोता करार, करारनामा, तडजोड, अभिहस्तांकन, ताबा, वहिवाटीचे अधिकार वा कोणत्याही न्यायिक / | अर्धन्यायिक न्यायालयाचे आदेश, हुकूम चतु:सीमाबाबत इत्यादी वा इतर कोणत्याही प्रकारचा हक्क असल्यास त्यांनी प्रस्तुतची नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १५ (पंधरा) दिवसांचे आत मूळ आणि / किंवा साक्षांकित कागदपत्रांनिशी खालील पत्त्यावर लेखी हरकत देऊन पोच घ्यावी; अन्यथा वरील मिळकतीवर वा तिच्या कोणत्याही भागावर, कोणाचाही, कोणत्याही प्रकारचा कसलाही हक्क - हितसंबंध नाही आणि यदाकदाचित असल्यास तोही त्यांनी जाणीवपूर्वक सोडून दिला आहे, असे समजले जाईल आणि असे समजून आमचे अशील पुढील व्यवहार पूर्ण करतील व त्यानंतर कोणाचीही कोणत्याही प्रकारची तक्रार, हरकत विचारात घेतली जाणार नाही, तसेच सदरची हरकत वा तक्रार सदर मिळकतीवर वा मिळकतींच्या कोणत्याही हिश्श्यावर वा मिळकत मालकांवर बंधनकारक राहणार नाही, याची नोंद घ्यावी. पुणे, दि. २१/०१/२०२५ अमोल द. कलापुरे, अॅडव्होकेट ऑफिस : बी-६०४, आयरिन टॉवर, अलोमा काऊंटी, मेडीपॉईंट हॉस्पिटलच्या पुढे, बाणेर, पुणे- ४११०४५, मो. क्र. ९३७३३१८१८४ (पा.क्र. २५०११४९७२६) Public notice All people are informed that Tukdi Pune, Sub-Tukdi and Taluka Shirur, Secondary Registrar Shirur, Zilla Parishad Pune, Taluka Panchayat Samiti Shirur, Gram Panchayat | Mauje Karandi, Mulki Village Karandi, (a) Group No. 250 / 1 Total Area 06 Ha 2 R, Yancy Size 17 Rs. 30 paise out of which Nirmala Shivaji Mande, Mrs. Ranjana Shivaji Mande, Mrs. Sanjana Shivaji Mande's combined share and separate ownership area 00 ha 46 R, P.O.K. 00 hectare 02.5 r as 00 hectare 48.5 r yancy size 01 Rs.34 paise as income and (b) group no. 250 / 1 Total Area 06 Hectares 2 R, Yancy Size 17 Rs.30 Paise Out of which Nirmala Shivaji Mande's Separate Share and Ownership Separate Area 00 Hectares 40 R, P.O.K. 00 Hectares 01 R As 00 Hectares 41 R Yancy Size 01 Rs.16 paise Total Area 00 Acres 89. 5 R This income in the aggregate of this income Quadruple: Boundary: East or on that side: Shri. Property of Nanda Suryakant Ingle and Vinayak Parvatrao Palande, South on or towards : Zilla Parishad Road, West on or towards : Shri. Dilip | Income of Dhokale, north or thereabouts : Shri. Income of Baburao Kate. The said income is its present owner Nirmala Shivaji Mande, residing at Karandi Pune - 412208, Mrs. Rishabh Prestige Society, House No. Ranjana Shivaji Mande 11, Chakan- Shikrapur Road, Behind Ghatkar Hospital, T. Khed, Chakan, Pune- 410501, Mrs. Sanjana Shivaji Mande, residing at Home no. 194, Near Bhairavanath Talim, Kondhwa Khurd, Pune 411048, the ancestral ownership and possession of the said income registered in the Civil Registry in the name of the owner and occupier and the said income is free, risk-free, encumbered and the said existing owners trust that there is a marketable right in respect of the said income. Regarding the purchase of the said income to our subjects in perpetuity with possession Negotiations have been initiated and a public notice of the presentment is being published as part of the examination of the marketable rights of the said existing owners regarding the said income. However, any person, association, partnership firm, organization (companionship or other) shall acquire, mortgage, exchange, lease, encumbrance, lease, reward, development right, settlement agreement, contract, compromise, assignment, possession, occupation of any of the above income or part thereof. authority or any judicial / | In case of quasi-judicial court orders, decrees regarding quadruple boundary etc. or any other kind of right, they should acknowledge it within 15 (fifteen) days from the date of publication of the present notice by submitting a written objection to the following address along with original and/or attested documents; Otherwise, it will be understood that no one has any right or interest on the above income or any part of it, and if possible, it will be considered that they have consciously abandoned it, and we will complete the following transactions with this understanding and after that, any kind of complaint, objection from anyone will be considered. No, it should also be noted that the said objection or complaint will not be binding on the said income or any part of the income or on the owners of the income. Pune, Dt. 21/01/2025 Amol D. Kalapure, Advocate Office : B-604, Irene Tower, Aloma County, Next to Medipoint Hospital, Baner, Pune- 411045, Md. No. 9373318184 (P.No. 2501149726)