जाहीर नोटीस तमाम लोकांस कळविण्यात येते की, खालील परिशिष्टामध्ये वर्णन केलेली मिळकत अशी श्री. बाळासाहेब सोपान गोळे, रा. गोळे आळी, सावरकरवाडी, पिरंगुट रस्ता, पिरंगुट, तालुका मुळशी पुणे - ४१२११५, श्री. शरद सोपान गोळे, रा. गणेश नगर हायस्कूल मागे, तालुका मुळशी, पिरंगुट, पुणे- ४१२१०८, आणि सौ. मंगल रविंद्र वांजळे रा. सर्व्हे नं. ४४१, घर नं. ३९३. लक्ष्मी सदन, एन. डी. ए. रोड, मनीषा थिएटरजवळ, शिवणे, पुणे- ४११०२३ यांचे मालकीची असून त्यांच्या ताबेवहिवाटीत आहे. सदर मिळकत विकत घेण्यासंदर्भात श्री. बाळासाहेब सोपान गोळे, श्री. शरद सोपान गोळे आणि सौ. मंगल रविंद्र वांजळे हे त्याच्या वतीने व त्यांच्या वारसांच्यावतीने आमचे | अशिलांबरोबर सदर मिळकत विकण्याची बोलणी करत आहेत. सदर विद्यमान | मालकांनी त्यांचे सदर मिळकतीमधील असलेले हक्क निर्वेध व निजोखमी आहेत | असा भरवसा आमच्या अशिलांना दिला आहे. जर इतर कोणाचाही सदर | मिळकतीसंदर्भात कसलाही हक्क हितसंबंध असल्यास त्यांनी ही नोटीस प्रसिध्द | झाल्यापासून १५ दिवसाचे आत त्यासंदर्भात मुळ कागदपत्रानीशी आमची खात्री करुन द्यावी. अन्यथा कोणाचीही कसलीही हरकत वर नमूद केलेल्या मुदतीत नाही आले तर सदर मिळकत निर्वेध व निजोखमी आहे असे समजून आमचे | अशील सदर मिळकत सदर विद्यमान मालकाकडून विकत घेतील व त्यानंतर | कोणाचीही कसलीही तक्रार चालणार नाही याची नोंद घ्यावी. परिशिष्ट - जिल्हा पुणे, तालुका मुळशी, जिल्हा परिषद पुणे, पंचायत समिती मुळशी, मौजे पिरंगुट यांच्या स्थलसीमेमध्ये स्थित मिळकत यासी गट नंबर ६११ पिरंगुट यासी एकूण क्षेत्र ४ हेक्टर २२ आर असून त्यापैकी वर | नमूद केलेल्या विद्यमान मालकांचे विभक्त ० हेक्टर ९२.६६ आर क्षेत्र ही या | जाहीर नोटीसीचा विषय आहे सदर ० हेक्टर ९२.६६ आर क्षेत्राच्या चतु: सिमा येणेप्रमाणेः पूर्वेस - भुकुमची शिव, दक्षिणेस - अजित वसंत भाटे याची मिळकत | गट नं. ६१२ पिरंगुट, पश्चिमेस - रमण प्रीत यांची मिळकत गट नं. ६०९ पिरंगुट, उत्तरेस - राहुल रामदास तुपे याची मिळकत गट नं. ६१० पिरंगुट येणेप्रमाणे नोटीस, पुणे, दि. २०/०१/२०२५ सुरेखा किंकर, ॲडव्होकेट. कुंदन चेंबर्स, ठुबे पार्क, संचेती हॉस्पिटलजवळ, शिवाजीनगर, पुणे ४११००५ | फोन - ०२० - २५५३३६५३, २५५३६६६१, ०२०-४१२४३६५४ | ई-मेल: skinkar@gmail.com | लॉयर्स चेंबर नं. २, डिस्ट्रीक्ट कोर्ट कंपाऊंड, शिवाजीनगर, पुणे-४११००५ | फोन - ०२०-६६०१७३६१ (पा. क्र. २५०१०६३०४१) Public notice It is hereby informed to all the people that the income described in the following appendix is ​​Mr. Balasaheb Sopan Gole, Res. Gole Ali, Savarkarwadi, Pirangut Road, Pirangut, Taluka Mulshi Pune - 412115, Shri. Sharad Sopan Gole, Res. Behind Ganesh Nagar High School, Taluka Mulshi, Pirangut, Pune- 412108, and Mrs. Mangal Ravindra Wanjale Res. Survey no. 441, house no. 393. Lakshmi Sadan, N. D. A. Road, Near Manisha Theatre, Shivne, Pune- 411023 owned and maintained by Regarding the purchase of the said income, Mr. Balasaheb Sopan Gole, Mr. Sharad Sopan Gole and Mrs. Mangal Ravindra Wanjale on his behalf and on behalf of his heirs our | They are negotiating with Ashil to sell the said property. The said existing | Owners have their rights in the said property unencumbered and indefeasible Such trust has been given to our clients. If anyone else's sadar | If there is any right or interest in respect of the income, he shall publish this notice Confirm us with the original documents in this regard within 15 days from the date of occurrence. Otherwise, if there is no objection from anyone within the above mentioned period, we consider the said income to be safe and secure. shall purchase the said property from the said existing owner and thereafter | It should be noted that no one's complaint will be entertained. Annexure - District Pune, Taluka Mulshi, Zilla Parishad Pune, Panchayat Samiti Mulshi, Mauje Pirangut located within the boundaries of Income Yasi Group No. 611 Pirangut Yasi has a total area of ​​4 hectares 22 R and above | 0 Ha 92.66 R area separated from the said existing owners is | The subject of the public notice is the said land of 0 hectare 92.66 R. Bounded as follows: East - Bhukumchi Shiv, South - Ajit Vasant Bhate | Group no. 612 Pirangut, West - Raman Preet Income Group No. 609 PIRANGUT, NORTH - RAHUL RAMDAS TUPAY INCOME GROUP NO. 610 Notice as to arrival of Pirangut, Pune, dt. 20/01/2025 Surekha Kinkar, Advocate. Kundan Chambers, Thube Park, Near Sancheti Hospital, Shivajinagar, Pune 411005 | Phone - 020 - 25533653, 25536661, 020-41243654 | E-mail: skinkar@gmail.com | Lawyers Chamber No. 2, District Court Compound, Shivajinagar, Pune-411005 | Phone - 020-66017361 (P. No. 2501063041)