जाहीर नोटीस तमाम लोकांना कळविण्यात येते की, खालील परिशिष्टामध्ये वर्णन केलेल्या मिळकतीचे विद्यमान मालक इमाम इब्राहीम शेख यांच्या मालकी वहिवाटीची असून सदर मिळकतीच्या विद्यमान मालकांनी सदर मिळकत आमचे अशिलांना कायमखुश खरेदी देण्याबाबत विसारपावती केली आहे. सदर मिळकत निर्वेध व निजोखमी असल्याचा भरवसा सदर मिळकतीचे विद्यमान मालकांनी आमचे अशिलांना दिलेला आहे. तरी सदर मिळकतीवर कोणाचाही कसल्याही प्रकारची हरकत, दावा, हितसंबंध वगैरे असल्यास टायटल व्हेरिफिकेशनकरिता सदरील | नोटीस देण्यात येत आहे. तसेच सदरील जमीनमालकांना मिळकत ही पूर्णपणे निर्वेध, बिनकर्जी, बोजारहित व निजोखमी आहे, ती कोणत्याही जडजोखमीत गुंतविलेली नाही. तसेच मिळकतीवर अन्नवस्त्राचा, इजमेंट, गहाण, दान, बक्षीस, लीज, लीन, कुळहक्क, साठेखत, करारनामा, दावा अगर अन्य कसल्याही प्रकारचा हक्क वा | हितसंबंध असल्यास त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १५ (पंधरा) दिवसांचे आत आम्हास खालील पत्त्यावर कागदपत्रानिशी लेखी कळवावे व पोहोच घ्यावी; अन्यथा सदर मिळकत निर्वेध व निजोखमी असून त्यावर कोणाचाही कसल्याही प्रकारचा हक्क वा हितसंबंध नाही, असल्यास तो त्यांनी जाणीवपूर्वक सोडून दिला आहे, असे आमचे अशील समजतील व सदर मिळकतीचा व्यवहार पूर्ण करतील व मागाहून कोणाचीही कसल्याही प्रकारची तक्रार चालणार नाही. कळावे, परिशिष्ट - तुकडी पुणे, पोट तुकडी तालुका मावळ, मे. सब रजिस्ट्रार साहेब मावळचे कार्यक्षेत्रातील गाव मौजे थुगाव, ता. मावळ, जि. पुणे येथील गट नंबर १९४ यांसी एकूण क्षेत्र ०९ हे. १४.६० आर यांसी आकार २२ रु. ४८ पैसे यापैकी क्षेत्र ०० हे. ४० आर ही मिळकत यांसी चतुःसीमा पूर्वेस गट नं. १७७, गट नं. १९४ पैकी उर्वरित क्षेत्र, पश्चिमेस गट नं. १९४ पैकी उर्वरित क्षेत्र, उत्तरेस दक्षिणेस - १९४ पैकी उर्वरित क्षेत्र. - : - गट नं. येणेप्रमाणे चतु:सीमापूर्वक मिळकत त्यातील इतर सर्व तदंगभूत वस्तुसुद्धा व वहिवाटीचे हक्कसुद्धा दरोबस्त. येणेप्रमाणे जाहीर नोटीस प्रसिद्ध केली असे. दिनांक २१/०१/२०२५. रामदास चिंधू काजळे, अॅडव्होकेट ऑफिस नं. बी ११२, शांतीदीप कॉम्प्लेक्स, युनियन बँकेच्या वरती, पहिला मजला, वडगाव, ता. मावळ, जि. पुणे मो. नं. ९९२२४६८५६९. (पा. क्र. २५०११४९८२२) Public notice All the public are hereby informed that the present owner of the property described in the following annexure is owned by Imam Ibrahim Shaikh and the present owners of the said property have renounced the purchase of the said property to us forever. The existing owners of the said property have given our trustees a trust that the said property is safe and secure. However, if anyone has any kind of objection, claim, interest etc. on the said income, the said for title verification. Notice is being given. Also, the income to the said land owners is completely free, unencumbered, unencumbered and risk-free, it is not invested in any serious risk. Also, any right of easement, easement, mortgage, gift, gift, lease, lien, kinship, deposit, contract, claim or any other right over the income. In case of conflict of interest, they should inform and reach us in writing along with documents at the following address within 15 (fifteen) days from the date of publication of this notice; Otherwise, if the said income is harmless and risky and no one has any kind of right or interest on it, if it is deliberately abandoned by them, our team will consider it and complete the transaction of the said income and no one will have any kind of complaint from behind. to know Annexure - Division Pune, Pot Division Taluka Maval, Me. Sub-Registrar Saheb Maval's jurisdiction village Mauje Thugaon, Tt. Maval, Dist. Group No. 194 in Pune with total area of ​​09. 14.60 R Yancy Size 22 Rs. 48 paise out of which area is 00. 40 Rs is the income of Yansi Quadrangle East Group No. 177, Group no. Remaining area out of 194, West Group no. Remaining area of ​​194, North in the south - Remaining area out of 194. - : - Group no. All other tangible assets and occupancy rights are also fixed in the flat income as it comes. A public notice was published as soon as possible. Dated 21/01/2025. Ramdas Chindhu Kajle, Advocate Office No. B 112, Shantideep Complex, Above Union Bank, 1st Floor, Vadgaon, Tt. Maval, Dist. Pune Md. No. 9922468569. (P. No. 2501149822)