जाहीर नोटीस तमाम लोकांना कळविण्यात येते की, खालील परिशिष्टात वर्णन केलेली मिळकत तिचे विद्यमान मालक नामे श्री. निलेश दामोदर शिंदे, रा. निवे, ता. मुळशी, जि. पुणे यांची आमचे | अशिलांना सदर मिळकत खरेदी देण्याची बोलणी चालू आहेत. विद्यमान मालकांनी सदर मिळकत निर्वेध व निजोखमी असल्याचा भरवसा दिलेला आहे. तरी सदर मिळकतीवर कोणाचा गहाण, दान, लीन, लीज, बक्षीस, पोटगी, अन्न-वस्त्र, चोळी-बांगडी, वहिवाट, कुळ, खंडकरी, भाडेकरू हक्क, करार मदार, साठेखत, विसारपावती, कुलमुखत्यारपत्र, भाडेपट्टा / भाडेकरार, विकसन करारनामा, खरेदीखत इत्यादी प्रकारचा अथवा अन्य प्रकारचा हक्क, ताबा, हितसंबंध वा अधिकार असल्यास, त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झालेपासून २१ (एकवीस) दिवसांचे आत आमचेकडे योग्य त्या मूळ कागदोपत्रांनिशी लेखी हरकत नोंदवावी व खात्री पटवून द्यावी. तसे न झाल्यास सदर मिळकत पूर्णपणे निर्वेध व निजोखमी आहे व त्यावर कोणाचा काहीही हक्क, अधिकार असल्यास, त्यांनी तो जाणीवपूर्वक सोडून दिला, असे समजून आमचे अशील पुढील खरेदीचा व्यवहार पूर्ण | करतील. मुदतीनंतर कोणाचीही, कोणतीही तक्रार चालणार नाही, याची नोंद घ्यावी. परिशिष्ट : मिळकतीचे वर्णन : तुकडी जिल्हा पुणे, पोटतुकडी तालुका मुळशी, मा. दुय्यम निबंधक अधिकारी मुळशी यांचे अधिकार कक्षेतील, तसेच जिल्हा परिषद पुणे, तालुका पंचायत | समिती मुळशी व ग्रामपंचायत निवे यांचे हद्दीतील गाव मौजे निवे, येथील सर्व्हे नं. ८७/२/अ, यांसी क्षेत्र ०४ हे. ९१ आर अधिक पोटखराबा क्षेत्र ०१ हे. ४४ आर, असे एकूण क्षेत्र ०६ हे. ३५ आर, यांसी आकार ०२रु. ६२ पैसे, यामधील विद्यमान मालकांचे स्वतंत्र मालकीहक्काचे व ताबेवहिवाटीचे संपूर्ण क्षेत्र ०० हे. ५८ आर, यांसी चतुःसीमा : पूर्वेस : टाटा तलाव व स.नं. १३ ची मिळकत, दक्षिणेस : टाटा तलाव व स.नं. ८७ पैकी उर्वरित मिळकत, पश्चिमेस : स.नं. ८७ पैकी उर्वरित मिळकत, उत्तरेस : स.नं. १३ व स.नं. ८७ पैकी उर्वरित मिळकत. सबब, ही नोटीस दिली. पुणे, दिनांक : २९/०९/२०२५ खरेदीदारातर्फे ॲडव्होकेट गितांजली वडणे, अॅडव्होकेट पत्ता : द्वारा मॉर्मन प्रॉपर्टी व्हेंचर्स प्रा. लि., ०१, दुसरा मजला, चंद्रवर्षा बिल्डिंग, स्टेट बँक ऑफ | इंडियाच्या वरती, सूस रोड, पाषाण, पुणे- ४११०२१, मो.नं. ७०६६५५२३४५ (पा.क्र. २५०११४९८०५) Public notice It is hereby notified to all that the property described in the following annexure is owned by its present owner, Shri. Nilesh Damodar Shinde, Res. Nive, h. Mulshi, Dist. Pune's our | Negotiations are going on to purchase the said income from the Ashils. The present owners have assured that the said income is safe and secure. However, whose mortgage, donation, lien, lease, reward, alimony, food-clothes, bodice-bangle, occupation, clan, tenant, tenant right, agreement, deposit, receipt, power of attorney, lease / tenancy agreement, development agreement, purchase deed, on the said income. etc. or have any other right, possession, interest or right, they shall 21 (twenty one) from the date of publication of this notice. Objection should be registered in writing with proper original documents within days and should be confirmed. If this is not the case, we will consider that the said income is completely innocent and risk-free and if anyone has any right or authority over it, they have consciously abandoned it, and we will complete the next purchase transaction. will do It should be noted that no complaint will be entertained after the deadline. Appendix : Description of Income : Tukdi District Pune, Pottukdi Taluka Mulshi, Hon. Under the authority of the Sub-Registrar Officer Mulshi, Zilla Parishad Pune, Taluka Panchayat Village Mauje Nive within the limits of Samiti Mulshi and Gram Panchayat Nive, survey no. 87/2/A, Yansi Sector 04. 91 R plus malnourishment area 01 ha. 44 R, with a total area of ​​06 ha. 35R, Yancy size Rs.02. 62 Paise, the entire area of ​​independent ownership and possession of the existing owners is 00. 58 R, Yancy Quadrangle : East: Tata Lake and S.No. Income of 13, South: Tata Lake and S.No. Remainder of 87 Income, West : S.No. 87 of the remaining income, Answer: S.No. 13 and S.No. Remaining income out of 87. Reason, given this notice. Pune, Dated : 29/09/2025 Advocate for the purchaser Gitanjali Vadne, Advocate Address : By Mormon Property Ventures Pvt. Ltd., 01, 2nd Floor, Chandravarsha Building, State Bank Off | Above India, Soos Road, Pashan, Pune- 411021, Mo.No. 7066552345 (P.No. 2501149805)