जाहीर नोटीस तमाम लोकांस या जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की, खालील परिशिष्टात वर्णन केलेली जमीन मिळकत ही विद्यमान मालक १. मनिषा सोपान भेगडे, २. किरण रूपेश साठे, ३ नीलम सोपान | भेगडे, ४ योगिता जितेंद्र पिलाने, ५ शितल तुषार नलावडे, ६ प्रितल ज्ञानेश्वर मालपोटे, ७ कामिनी बाळू भेगडे, ८ नितीन बाळू भेगडे, ९ दत्ता बाळू भेगडे, १० सोनाली संतोष चौधरी, ११ रेणुका पंढरीनाथ भेगडे, १२ गौरी सागर माकर, १३ गायत्री पंढरीनाथ भेगडे, १४ गौरव पंढरीनाथ भेगडे, १५ अंजली पंढरीनाथ भेगडे यांची वडीलोपार्जीत मालकीहक्क, ताबेवहिवाटीची असून सदर मालकांशी आमचे अशिलांची सदर मिळकत खरेदी घेण्याविषयी बोलणी चालू आहेत. सदरचे मालकांनी विसार रक्कम स्वीकारलेली आहे. सदर विद्यमान मालक यांचे व्यतिरिक्त अन्य कोणाचाही कोणत्याही प्रकारे सदर मिळकतीशी हक्क व हितसंबंध नसल्याचा व सदर मिळकत ही निर्वेध व निजोखमी असल्याचा भरवसा विद्यमान मालकांनी आमचे अशिलांना दिलेला आहे. तथापि सदर मिळकतीवर कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क हितसंबंध जसे गहाण, दान, बक्षीस, साठेखत, विसार, वारसाहक्क, वगैरे अनुषंगिक दस्त किंवा अन्य कोणत्याही प्रकारचे हक्क हितसंबंध असल्यास त्यांनी ही जाहीर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांचे आत आमची मूळ कागदपत्रांनिशी खात्री पटवून द्यावी. अन्यथा सदर मिळकत निर्वेध व निजोखमी आहे असे समजून व ज्या कोणाचा हक्क व हितसंबंध असेल त्यांनी जाणीवपूर्वक सोडून दिला आहे असे समजून आमचे अशील पुढील खरेदीचा व्यवहार पूर्ण करतील. नंतर कोणाचीही कोणतीही तक्रार चालणार नाही. परिशिष्ट : तुकडी पुणे पोटतुकडी ता. मुळशी, जिल्हा पुणे येथील मे. सब रजिस्ट्रार मुळशी यांचे हद्दीतील गांव मौजे भेगडेवाडी येथील शेतजमीन मिळकत गट नं. ७४० यांसी क्षेत्र ०१ हे. २०.४० आर पोटखराब्यासह यांसी आकार ०५रु. ३१ पैसे यापैकी मालकीचे क्षेत्र ०० हे. २४.०८ आर यापैकी विक्री करत असलेले क्षेत्र ०० हे ११ आर यांसी चतुःसीमा- पूर्वेस :- गट नं. ७६७ व ७६९ पश्चिमेस ः ः गट नं. ७४० दक्षिणेस ः- रस्ता व गट नं. ६१२ उत्तरेस :- गट नं. ७४१ येणेप्रमाणे मिळकत त्यातील सर्व तदंगभूत वस्तुंसहित व जाणेयेण्याचे वहिवाटीच्या हक्कासहित | दरोबस्त अशी मिळकत येणेप्रमाणे जाहीर नोटीस दिली असे. पुणे, तारीख: २१/०१/२०२५ प्रशांत प्रकाश जोरी, अॅडव्होकेट ऑफिस - संभवे, ता. मुळशी, जि. पुणे मोबा. नं.: ९९२३०७०४०८. (पा.क्र.२५०११४९७९०) Public notice It is by this public notice to all the public that the land revenue described in the following Schedule is the present owner 1. Manisha Sopan Bhegde, 2. Kiran Rupesh Sathe, 3 Neelam Sopan | Bhegade, 4 Yogita Jitendra Pilane, 5 Shital Tushar Nalavde, 6 Prital Dnyaneshwar Malpote, 7 Kamini Balu Bhegade, 8 Nitin Balu Bhegade, 9 Datta Balu Bhegade, 10 Sonali Santosh Chaudhary, 11 Renuka Pandharinath Bhegade, 12 Gauri Sagar Makar, 13 Gayatri Pandharinath Bhegade, 14 Gaurav Pandharinath Bhegade, 15 Anjali Pandharinath Bhegade's inherited ownership rights are in custody and negotiations are going on with the said owners to purchase the said property of our children. The owner has accepted the deposit amount. The present owners have assured our clients that no one other than the said present owner has any right or interest in the said property and that the said property is safe and secure. However, if anyone has any kind of right interest on the said income such as mortgage, donation, reward, deposit, inheritance, right of inheritance, etc. or any other kind of right interest, they should satisfy us with the original documents within 15 days from the publication of this public notice. Otherwise, our Achial will complete the next purchase transaction considering that the said income is harmless and risky and knowingly waived by whoever has the right and interest. Then no one will have any complaints. Annexure : Division Pune Sub division May from Mulshi, District Pune. Agricultural land at village Mauje Bhegdewadi in the boundary of Sub Registrar Mulshi, income group no. 740 Yancy Area 01 Ha. 20.40 Rs. 31 paise out of which owned area is 00. 24.08 R out of which selling area 00 is 11 R Yancy Quadrant- to the east :- Group no. 767 and 769 West : : Group no. 740 South:- Road and Group no. 612 Answer :- Group no. 741 Income as it comes along with all its appurtenances and right of occupancy A public notice was given as soon as such income was received. Pune, Date: 21/01/2025 Prashant Prakash Jory, Advocate Office - Sambhava, T. Mulshi, Dist. Pune Moba. No.: 9923070408. (Pa.No.2501149790)