जाहीर नोटीस तमाम लोकांना या जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की, खालील परिशिष्टात वर्णन केलेली मिळकत ही तिचे विद्यमान मालक १) श्री. अरविंद आत्माराम मोरे रा. आंबेगाव बुद्रुक पुणे २) | संगीता रमाकांत कुलकर्णी ३) तन्वी रमाकांत कुलकर्णी व ४) पृथा रमाकांत कुलकर्णी सर्व रा. पुणे यांचे मालकी हक्क व प्रत्यक्ष ताबे वहिवाटीची मिळकत आहे. सदर मिळकतीचे विद्यमान मालक यांनी सदर मिळकती आमचे अशिलांना कायमखुष खरेदी देण्यासंदर्भात बोलणी चालु आहे. सदर मिळकती निर्वेध व निजोखमी असल्याचे विद्यमान मालकांनी आमचे अशिलांस कळविलेले आहे. तथापी सदर मिळकतीवर अन्य कोणाचाही गहाण, दान, ताबा, बँक बोजा, लेखी व तोंडी करार, कोर्ट अटॅचमेन्ट, लिज, लिन, विसारपावती, साठेखत, खरेदी करार, कुळ, हक्क, कोर्ट वाद, डिक्री, दरखास्त, मनाई हुकूम, पोटगी हक्क, बक्षिस व वारसा, विकसनहक्क, मुखत्यार पत्र, इजमेंट, खरेदीचा अग्रहक्क, वहिवाटीचा, अगर रस्त्याचा वगैरे कोणत्याही प्रकारचा हक्क हितसंबंध असल्यास त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १० (दहा) दिवसांचे आत खालील पत्त्यावर अस्सल व मुळ | कागदपत्रांनिशी आमची खात्री पटवून द्यावी. मुदतीत कोणाचीही कसल्याही प्रकारची हिल्ला हरकत न आल्यास सदर मिळकत निर्वेध, निजोखमी, बोजारहित व पणनयोग्य असल्याचे समजून, त्यावर इतर कोणाचाही कसलाही हक्क, हितसंबंध, अधिकार नाही व असल्यास तो जाणिवपूर्वक समजून उमजून सोडून दिलेला आहे असे समजून पुढील व्यवहार पूर्ण केला जाईल. मागावून कोणाचीही कसलीही तक्रार आमचे अशिलांवर बंधनकारक राहणार ना ही याची नोंद घ्यावी. परिशिष्ट | मिळकतीचे वर्णन : तुकडी पुणे, पोट तुकडी, ता. हवेली, मे. सब-रजिस्ट्रार साहेब हवेली नं. १ ते २८ यांच्या कार्यकक्षेतील तसेच पुणे महानगर पालिकेच्या हद्दीतील गाव मौजे "नन्हे" येथील स नं. ४४ हिस्सा नं. ५ यांसी एकुण क्षेत्र ०० हे. २० आर + पो. ख. ०० हे. ०२ आर असे एकुण क्षेत्र ०० | हे २२ आर या पैकी लिहून देणार यांचे मालकीचे क्षेत्र ०० हे. ०४.६० आर + पो. ख. ०० हे ०२ आर असे एकुण क्षेत्र ०० हे. ०६.६० आर या पैकी लिहून देत असलेले क्षेत्र ०० हे. ०३.३० आर ही मिळकत या जाहीर नोटीसीचा विषय असुन त्यांसी चतुः सिमा पुढीलप्रमाणेः- पूर्वेस ... नाला, दक्षिणेस... स. नं. ४४ मधील मोरे व कुलकर्णी यांची मिळकत, पश्चिमेस ... रोड व श्याम भटकळ यांची मिळकत, उत्तरेस... श्री. काळे यांची मिळकत. | येणेप्रमाणे जाहीर नोटीस असे. पुणे, तारीख : १६/०१/२०२५ ओ.वी.एस. लॉ असोसिएट्स अॅड. सिद्धार्थ संजय रांजणे पत्ता : ऑफीस नं. जी-२०७, मेगा सेंटर, पहिला मजला, हडपसर, पुणे ४११०२८. Public notice All the public are hereby notified that the income described in the following annexure is the present owner thereof 1) Shri. Arvind Atmaram More Res. Ambegaon Budruk Pune 2) | Sangeeta Ramakant Kulkarni 3) Tanvi Ramakant Kulkarni and 4) Pritha Ramakant Kulkarni All Res. Pune is the income of ownership and actual possession. The current owner of the said property is in talks to purchase the said property permanently to our clients. The present owners have informed us that the said income is safe and secure. However, any other person's mortgage, donation, possession, bank encumbrance, written and oral agreement, court attachment, lease, lien, receipt, deposit, purchase agreement, clan, claim, court suit, decree, petition, injunction, alimony claim, Prizes and inheritances, development rights, letters of attorney, easements, liens of purchase, occupancy, or any rights and interests of road etc. If so, they should send the original and original to the following address within 10 (ten) days from the date of publication of this notice Convince us with the documents. If there is no objection of any kind from anyone within the term, the following transaction will be completed considering that the said income is free, risk-free, encumbrance-free and marketable, and no one else has any right, interest, authority over it and if so, it has been consciously understood and abandoned. It should be noted that we will not be bound by any complaint made by anyone. Appendix | Description of Income : Tukdi Pune, Pot Tukdi, Ht. Haveli, May. Sub-Registrar Saheb Haveli No. 1 to 28 working room and also within the limits of Pune Mahanagara Palika Village Mauje "Nanhe" S no. 44 share no. 5. Total area 00 ha. 20 R + Po. b. 00 this. 02 R as the total area is 00 | Out of these 22 R's, the owner's area is 00. 04.60 R + Po. b. 00 is 02 R with a total area of ​​00 ha. Out of 06.60 R, the prescribed area is 00. 03.30 R. This income is the subject of this public notice and its boundaries are as follows:- On the east by ...Nala, on the south by...S. No. Income of More and Kulkarni in 44, West ... Road and Income of Shyam Bhatkal, North ... Shri. Income of Kale. | There was a public notice as soon as it came. Pune, Date : 16/01/2025 O.V.S. Law Associates Adv. Siddharth Sanjay Ranjane Address : Office no. G-207, Mega Centre, 1st Floor, Hadapsar, Pune 411028.