जाहीर नोटीस तमाम लोकांस कळविण्यात येते की, खालील परिशिष्टात नमूद केलेली | मिळकत विद्यमान मालक श्री. राहुल रसिकलाल नहार यांच्या मालकी हक्काची, ताबेवहिवाटीची व निर्वेध, निजोखमी, बोजारहित मिळकत असून सदर मिळकतीबाबत टायटल व्हेरिफिकेशन करणेचे कामी सदरची जाहीर नोटीस प्रसिद्ध करण्यात येत आहे. तरी सदर मिळकतीबाबत कोणाचेही कसल्याही प्रकारचे हक्क, हितसंबंध, अधिकार व बोजा असल्यास त्यांनी सद- रची नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १० (दहा) दिवसांत आमची कागदपत्रांनिशी खात्री करून द्यावी. अन्यथा सदर मिळकतीवर कोणाचेही कसल्याही प्रकारचे हक्क, हितसंबंध, अधिकार व बोजा नाही व असल्यास त्यांनी तो जाणीवपूर्वक सोडून दिलेला आहे असे समजण्यात येऊन सदर मिळकत निर्वेध, निजोखमी व बोजारहित असल्याचे समजण्यात येईल व तदनंतर कोणाचीही कसल्याही प्रकारची तक्रार चालणार नाही. परिशिष्ट- तुकडी पुणे, पोट तुकडी तालुका मुळशी जिल्हा पुणे यांच्या हद्दीतील मौजे लवळे, येथील खालील वर्णन केलेली मिळकत येणेप्रमाणे- जाहीर नोटीसीचा विषय असलेले क्षेत्र (हे. आर) (रु. पैसे ) अनु. गट एकुण क्षेत्र क्र. नं. (हे. आर) १ ०२=९७ आकार १५०३ | तारीख २९ / ०२ / २०२४ ०१-४८.५० | Bharati D. Laddha, Advocate ०२=८२ C-11, New Lawyers Chamber, Shivajinagar District Court | | Campus, Shivajinagar, Pune 411005 Mb. 9822541812 | E-mail: bharatiladdha@gmail.com (प. क्र. २४०२०५७०८९) Public notice It is hereby informed to all that the | mentioned in the following appendix Income Current owner Shri. Rahul Rasiklal Nahar's ownership right, custody and free, risk-free, encumbrance-free income and the said public notice is being published to verify the title regarding the said income. However, if anyone has any kind of rights, interests, rights and encumbrances regarding the said income, they should confirm us with documents within 10 (ten) days from the publication of this notice. Otherwise, no one has any right, interest, right or burden on the said income and if so, it will be considered that they have left it knowingly and the said income will be considered to be free of interest, risk and burden and after that no one will have any kind of complaint. APPENDIX- Mauje Lavale within the boundaries of Tukdi Pune, Pot Tukdi Taluka Mulshi District Pune, as described below income from here- Area subject to public notice (H.R) (Rs. money) Anu. Group total area No. No. (He. R) 1 02=97 shape 1503 | Dated 29 / 02 / 2024 01-48.50 | Bharati D. Laddha, Advocate 02=82 C-11, New Lawyers Chamber, Shivajinagar District Court | | Campus, Shivajinagar, Pune 411005 Mb. 9822541812 | E-mail: bharatiladdha@gmail.com (P. No. 2402057089)