जाहीर नोटीस सदरच्या जाहीर नोटिशीद्वारे तमाम जनतेस कळविण्यात येते की, आमचे अशील खालील वर्णनातील फ्लॅट मिळकती खरेदी करू इच्छितात. आमचे अशील व सदर मिळकतीचे मालक यांचेमध्ये फ्लॅट मिळकतींबाबत वाटाघाटी सुरू आहेत. सदर मिळकतींबाबत कोणाचाही कसल्याही स्वरूपाचा कायदेशीर हक्क, अधिकार, गहाण, दान, लीन, बक्षीस, मेहेर, खरेदी, संयुक्त मालकी- अधिकार वा तत्सम वा अन्य कोणताही हक्क, हितसंबंध असल्यास त्यांनी सदर जाहीर नोटीस प्रसिद्ध झाल्या दिनांकापासून ७ दिवसांचे आत खालील पत्त्यावर माझ्याकडे आपली हरकत वा अधिकार "संबंधित मूळ दस्तऐवजांसह आणून सादर करावा. सदर कालावधीत कोणीही कसलीही हरकत घेतली नाही तर सदर मिळकतीवर कोणाचाही कसलाही हक्क वा कायदेशीर अधिकार नाही असे गृहीत धरून आमचे अशील सदर मिळकतीबाबतचे पुढील व्यवहार करण्यास मुक्त राहतील याची सर्वांनी नोंद घ्यावी. सदर मिळकत निर्वेध, निजोखमी व बोजारहित असलेचा भरवसा सध्याचे सदर मिळकत मालकांनी आमचे अशिलांस दिला आहे. सबब, वरील मुदतीनंतर येणाऱ्या हरकती आमचे अशिलांवर बंधनकारक राहणार नाहीत याची नोंद घ्यावी. = फ्लॅट मिळकतींचे वर्णन साई आंगण या इमारतीमधील पहिल्या मजल्यावरील फ्लॅट नंबर १०८, यांसी क्षेत्र ४२० चौरस फूट, म्हणजेच ३९.०३ चौरस मीटर, सर्वे नंबर १७८, प्लॉट नंबर ३५३, गाव फुरसुंगी, हवेली, पुणे. व साई आंगण या इमारतीमधील पाचव्या मजल्यावरील फ्लॅट नंबर ५०८, यांसी क्षेत्र ४२० चौरस फूट म्हणजेच ३९.०३ चौरस मीटर, सर्वे नंबर १७८, प्लॉट नंबर ३५३, गाव फुरसुंगी, हवेली, पुणे.. अभिजीत दीक्षित, वकील ८, निर्मिती इमिनेन्स, अभिषेक हॉटेलच्या वरती, सीटीएस नं. २८, एरंडवणे, पुणे- ४११००४. मो. ९८२३६८५८२२. ई-मेल abhid001@yahoo.com (पा.क्र.२४०२०५७०९०) Public notice By the said public notice, it is hereby informed to all the public that we wish to purchase the flat properties of the following description. Negotiations are going on between our Ashil and the owners of the said properties regarding the flat properties. If anyone has any kind of legal right, right, mortgage, donation, lien, gift, dowry, purchase, joint ownership- right or similar or any other right or interest in respect of the said income, they should submit their objection to me at the following address within 7 days from the date of publication of the said public notice. or rights" should be brought and submitted along with the relevant original documents. If no one raises any objection during the said period, we shall be free to carry out further transactions regarding the said income assuming that no one has any right or legal right over the said income. The current owner of the said income has been given to us as an encumbrance-free trust.It should be noted that objections after the above deadline will not be binding on our ashils. = Description of Flat Income First Floor Flat No. 108 in Building Sai Angan, Yansi Area 420 Sq.Ft i.e. 39.03 Sq.Mt., Survey No. 178, Plot No. 353, Village Fursungi, Haveli, Pune. And 5th Floor Flat No. 508 in Sai Angan Building, Yansi Area 420 Sq.Ft i.e. 39.03 Sq.Mt., Survey No. 178, Plot No. 353, Village Fursungi, Haveli, Pune.. Abhijit Dixit, Advocate 8, Nirvana Eminence, Above Abhishek Hotel, CTS NO. 28, Erandwane, Pune- 41004. Md. 9823685822. E-mail abhid001@yahoo.com (Pa.No.2402057090)