जाहीर नोटीस तमाम लोकांस कळविण्यात येते की, खालील परिशिष्टात नमूद केलेली फ्लॅट / सदनिका मिळकत मे. लागू आपटे डेव्हलपर्स, ऑफिस १०६/१, गुलमोहर अपार्टमेंट, एरंडवणे, पुणे- ४१११०४ यांनी माझे अशिलांना विक्री करण्याबाबत बोलणी सुरू असून, सदरचा फ्लॅट / सदनिका मिळकत निर्वेध व निजोखमी असल्याचा भरवसा मे लागू आपटे डेव्हलपर्स यांनी माझे अशिलांना दिला आहे. तरी सदर फ्लॅट मिळकतीवर कोणाचाही गहाण, दान, लीज, लीन, भाडेपट्टा, अन्नवस्त्राचा बोजा, साठेखत, विसारपावती, समजुतीचा करारनामा अथवा अन्य कोणत्याही प्रकारचा बोजा असल्यास त्यांनी आम्हास आमचे खालील पत्त्यावर कागदपत्रांसह भेटून ही नोटीस प्रसिद्ध झालेपासून आठ दिवसांमध्ये सिद्ध करून दाखवावा; अन्यथा सदर मिळकतीवर कोणाचाही कसलाही बोजा नाही व असल्यास त्यांनी तो सोडून दिला आहे, असे समजून माझे अशील सदर मिळकतीचा व्यवहार पूर्ण करतील. त्यानंतर कोणाचीही कोणत्याही प्रकारची तक्रार व हरकत चालणार नाही, याची नोंद घ्यावी. परिशिष्ट : मिळकतीचे वर्णन एरंडवणे, ता. हवेली, जि. पुणे-४११००४ येथील मे. दुय्यम निबंधक साहेब, हवेली यांचे अधिकार क्षेत्रातील व पुणे महानगर यांचे हद्दीतील फायनल प्लॉट क्र. ३५/१०, सीटीएस क्र. ३४/१०, एरंडवणे, ता. हवेली, जि. पुणे-४११००४ येथील बिल्वदल प्रोजेक्ट (महारेरा क्रमांक P5100050693) मधील चौथ्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक ४०२ ज्याचे कार्पेट क्षेत्र ८५.१४ चौ.मी. येणेप्रमाणे सदर जाहीर नोटीस असे. दि. १ मार्च २०२४ संदीपक फडके, अॅडव्होकेट ऑफिस १७०७, सदाशिव पेठ, उद्यान प्रसाद कार्यालयाजवळ, पुणे- ४११०३०, मो. नं. ९८२२५९६९७५ (पा.क्र. २४०२०५७०८७) Public notice It is hereby informed to all the people that the income of the flat / flat mentioned in the following annexure is Rs. Lagoo Apte Developers, Office 106/1, Gulmohar Apartment, Erandwane, Pune- 41104 is in negotiations to sell my flat/flat to my client, Lago Apte Developers has assured my client that the said flat/flat is safe and secure. However, if there is any mortgage, donation, lease, lien, lease, encumbrance, deposit, receipt, deed of understanding or any other kind of encumbrance on the said flat income, they should meet us with documents at the following address and prove it within eight days from the publication of this notice; Otherwise, I will complete the transaction of the said income, assuming that no one has any burden on the said income and if so, they have abandoned it. After that, it should be noted that no complaint or objection of any kind will be entertained. Appendix : Description of income Erandwane, p. Haveli, Dist. May from Pune-411004. Final Plot No. within the jurisdiction of the Second Registrar, Haveli and within the limits of Pune Mahanagar. 35/10, CTS NO. 34/10, Erandwane, T. Haveli, Dist. 4th Floor Flat No. 402 in Bilwadal Project (Maharera No. P5100050693) at Pune-411004 having a carpet area of ​​85.14 sq.m. The said public notice was as follows. d. 1 March 2024 Sandeepak Phadke, Advocate Office 1707, Sadashiv Peth, Near Udyan Prasad Office, Pune- 411030, Md. No. 9822596975 (P.No. 2402057087)