जाहीर नोटीस तमाम लोकांस या जाहीर नोटिशीने कळविण्यात येते की, खालील परिशिष्टात नमूद केलेल्या मिळकतींचे विद्यमान मालक श्री. रविंद्र तुकाराम भुंडे व सौ. प्रमिला रविंद्र भुंडे यांनी सदर मिळकतींत जाणे-येणेकरिता सदर मिळकतींचे विद्यमान मालकांनी दिनांक २७/०३/२०२१ रोजी मे. दुय्यम निबंधक सो., हवेली नं. १५ यांचे कचेरीत अनुक्रमांक नं. ६३५३ / २०२१ अन्वये नोंदविलेल्या करारनाम्यान्वये मौजे बावधन बुद्रुक येथील सर्व्हे नं. ३४, हिस्सा नं. ४ / ब / १ यांसी एकूण क्षेत्र ०१ हेक्टर १३ आर पैकी श्री. देवेंद्र रविंद्र भुंडे यांचे मालकीचे क्षेत्र ० हेक्टर ०५ आर, सौ. मालती बाबूराव नलावडे यांचे मालकीचे क्षेत्र ० हेक्टर १० आर व सौ. सुमन सुदाम दगडे यांचे मालकीचे क्षेत्र 0 हेक्टर १० आर पैकी उत्तर दक्षिण बाजूकडून ८० मी. लांब व ९ मी. रुंद जागेचे निरंतर रस्ता वहिवाटीचे घेतलेले हक्क आणि सदर मिळकतींचे उत्तर बाजूकडून सर्व्हे नं. ३५ / १२ / १ यांसी एकूण क्षेत्र ०१ हेक्टर ३० आर पैकी श्री. रविंद्र तुकाराम भुंडे, सौ. प्रमिला रविंद्र भुंडे व त्यांचे कुटुंबीयांचे सामायिक मालकीचे क्षेत्र ०१ हेक्टर ०९.२१ आर पैकी परिशिष्टात नमूद मिळकतीस लागून क्षेत्र ० हेक्टर ०९ आर पैकी ९ मी. लांब आणि ९ मी. रुंद जागेचे निरंतर रस्ता वहिवाटीचे हक्कासह परिशिष्टात नमूद मिळकतींचे विकसनास देण्याचे निश्चित केलेले आहे. सदर विद्यमान मालकांनी परिशिष्टात नमूद केलेल्या मिळकती व वर नमूद निरंतर रस्ता वहिवाटीचे हक्क देत असलेल्या मिळकती या संपूर्णपणे निर्वेध, निजोखमी व बोजारहित असल्याची खात्री व भरवसा आमचे अशिलांस दिलेला आहे. या उप्पर परिशिष्टात नमूद केलेल्या मिळकती व वर नमूद निरंतर रस्ता वहिवाटीचे हक्क देत असलेल्या मिळकतीवर कोणाचाही करार, विसारपावती, साठेखत, गहाण, दान, बक्षीस, पोटगी हक्क, चार्ज, लीन, बोजा, वारसाहक्क, दिवाणी वा फौजदारी वाद, इतर कसलाही हक्क, हितसंबंध वगैरे असल्यास सदर जाहीर नोटीस प्रसिद्ध झालेपासून ७ दिवसांचे आत खालील पत्त्यावर मूळ कागदोपत्री पुराव्यानिशी प्रत्यक्ष भेटून खात्री पटवून द्यावी. वर्तमानपत्राद्वारे दिलेले जाहीर उत्तर वजा हरकत विचारात घेतली जाणार नाही. मात्र, जर सदर मुदतीत कोणीही कुठलीही कसलीही हरकत न घेतल्यास परिशिष्टात नमूद केलेल्या मिळकती व वर नमूद निरंतर रस्ता वहिवाटीचे हक्क देत असलेल्या मिळकती या संपूर्णपणे निर्वेध, निजोखमी व बोजारहित आहे, असे | समजण्यात येईल व त्यावर कोणाचाही कसलाही हक्क, हितसंबंध नाही व असल्यास त्यांनी तो जाणीवपूर्वक सोडून दिला आहे, असे समजून आमचे अशील सदरचा व्यवहार पूर्ण करतील व त्यानंतर कोणाचीही कसलीही तक्रार विचारात घेतली जाणार नाही, याची नोंद घ्यावी. कळावे, ता. २६/०२/२०२४ परिशिष्ट : मौजे बावधन बुद्रुक येथील सर्व्हे नं. ३५, हिस्सा नं. १अ / ४ यांसी क्षेत्र ० हेक्टर ०२ आर, सर्व्हे नं. ३५, हिस्सा नं. १अ / ५ यांसी क्षेत्र ० हेक्टर ०२ आर, सर्व्हे नं. ३५ हिस्सा नं. १ अ / ६ यांसी क्षेत्र ० हेक्टर ०२ आर आणि सर्व्हे नं. ३५, हिस्सा नं. १अ / ७ यांसी क्षेत्र ० हेक्टर ०२ आर यांसी एकूण क्षेत्र ० हेक्टर ०८ आर यांसी चतुःसीमा पूर्वेस स.नं. ३५ / १अ पैकी उर्वरित मिळकत, दक्षिणेस : पांदण रस्ता, स.नं. ३५ / १चा काही भाग, स.नं. ३५ / २ व भुंडे वस्तीचा काही भाग, पश्चिमेस स.नं. ३५ / १२ / ७ पैकी उर्वरित मिळकत आणि उत्तरेस : स.नं. ३५ / १२ / १ पैकी उर्वरित मिळकत व स.नं. ३४/४/२/१. : : महेश आ. मंडलिक, अॅडव्होकेट ऑफिस : ४२७ / २, पूना स्मॉल स्केल इंडस्ट्रियल इस्टेट, गुलटेकडी, पुणे- ४११०३७, भ्रमणध्वनी : ९९२३७१७१८० (पा.क्र. २४०२९२९८४३) Public notice It is by this public notice to inform all the public that the present owner of the properties mentioned in the following annexure Shri. Ravindra Tukaram Bhunde and Mrs. Pramila Ravindra Bhunde, for moving in and out of the said properties, the existing owners of the said properties dated 27/03/2021. Second Registrar So., Haveli no. 15's serial no. 6353 / 2021 under registered agreement at Mauje Bawdhan Budruk Survey No. 34, share no. 4 / B / 1 yancy total area 01 ha 13 r out of Shri. Devendra Ravindra Bhunde Owned Area 0 Ha 05 R, Smt. Malti Baburao Nalavde owned area 0 ha 10 r and Mrs. Suman Sudam Dagde owns area 0 ha 10 r 80 m from north south side. long and 9 m. The right of continuous road occupancy of the wide area and the said income from the north side of Survey no. 35 / 12 / 1 yancy total area 01 ha 30 r out of Sh. Ravindra Tukaram Bhunde, Mrs. The area jointly owned by Pramila Ravindra Bhunde and her family is 01 ha 09.21 Rs. 9 m. long and 9 m. A continuous road of wide area is fixed for development of the income mentioned in the Annexure along with the right of occupancy. The said existing owners hereby represent and warrant to us that the incomes mentioned in the Annexure and the incomes giving the right of continued right of way mentioned above are completely free of interest, risk and encumbrance. Any contract, assignment, deposit, mortgage, gift, gift, alimony, charge, lien, encumbrance, inheritance, civil or criminal suit, any other right, interest in the income mentioned in the above annexure and the income giving the right of continuous right of occupancy mentioned above. If so, within 7 days from the date of publication of the said public notice, it should be verified by meeting with the original documentary evidence at the following address. Public reply minus objection given by newspaper will not be considered. However, if no objection is raised by any person within the said period, the income mentioned in the Annexure and the income giving the right of continuous right of occupancy mentioned above shall be completely free of interest, risk and encumbrance. It should be noted that it will be understood that no one has any right or interest on it, and if so, they have consciously abandoned it, and our Ashill will complete the said transaction and after that, no one's complaint will be taken into consideration. Know, 26/02/2024 Annexure : Survey No. at Mauje Bawdhan Budruk. 35, share no. 1A / 4 YANSI AREA 0 HECTARE 02 R, SURVEY NO. 35, share no. 1A / 5YANSI AREA 0 HECTARE 02R, SURVEY NO. 35 share no. 1 A / 6 YANSI AREA 0 HECTARE 02 R AND SURVEY NO. 35, share no. 1A / 7 Yancy Area 0 Ha 02 R Yancy Total Area 0 Ha 08 R Yancy Quadrant East S.No. Remaining income of 35 / 1A, South : Pandan Road, S.No. 35 / Part of 1, S.No. 35 / 2 and part of Bhunde settlement, west of S.No. 35 / 12 / 7 of the remaining income and Answer : S.No. 35 / 12 / 1 of the remaining income and S.No. 34/4/2/1. : : Mahesh A. Mandalik, Advocate Office : 427 / 2, Poona Small Scale Industrial Estate, Gultekdi, Pune- 411037, Mobile : 9923717180 (P.No. 2402929843)