जाहिर नोटीस तमाम लोकांस कळविण्यात येते की, खालील परिशिष्टामध्ये वर्णन केलेल्या मिळकत विक्रीचा व्यवहार आमचे अशिलांबरोबर ठरलेला असुन, खाली नमुद केलेल्या विद्यमा मालकांनी आमचे अशिल यांची खात्री व भरवसा देऊन कायमखुश खरेदी देणेचे ठरविले असुन विसारापोटी मोठी रक्कम स्विकारलेली आहे. सदर मिळकत निर्वेध, निर्जोखमी आहे असे विद्यमान मालकांचे म्हणणे आहे. परंतू कोणाचीही तक्रार राहू नये म्हणून या जाहीर नोटीसद्वारे कळविण्यात येते की, सदर मिळकतीबाबत कोणताही वाद चालू असल्यास अथवा दान, बक्षीसपत्र, अव्वलजप्ती, भाडेकरार, साठेकरार, मदार, मनाई हुकूम, स्थगिती, पोटगी, लीन, इजमेंट, अगर अन्य कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध, अधिकार वगैरे असल्यास संबंधीतांनी आपल्या हरकती, तक्रारी वगैरे लेखी स्वरुपात, ही नोटीस प्रसिद्ध झालेपासून सात (०७) दिवसांचे आत योग्य त्या कागदोपत्री पुराव्यासह खाली सही करणार अॅडव्होकेट यांच्या कार्यालयात प्रत्यक्ष आणुन दाखवावी अथवा रजिस्टर्ड पोस्टाने योग्य त्या कागदपत्रांचे नकलांसह आम्हांस कळवावे व आमची खात्री करून द्यावी. सदर मुदतीत कोणाचीही लेखी हरकत अथवा लेखी तक्रार न आल्यास, तसेच ज्याचे सदर मिळकतीबाबत काही हक्क, हितसंबंध आहेत त्यांनी सदरचे हक्क, हितसंबंध जाणीवपूर्वक सोडून दिले आहेत असे समजून आमचे अशील वर वर्णन केलेल्या मिळकतीबाबत खरेदीखताचा व्यवहार पूर्ण करतील नंतर कोणाचीही तक्रार चालणार नाही. याची नोंद घ्यावी. ही नोटीस प्रसिद्धीस दिली. तारीख १९/१०/२०२४ परिशिष्ट मिळकतीचे वर्णन : डि ।। अहमदनगर सब डि।। ता. नगर पैकी मौजे सावेडी, येथील अहमदनगर महानगरपालिका हद्दीतील मौजे सावेडी, येथील सर्व्हे नं. ६३ / २ब, प्लॉट नं. ११ याचे क्षेत्र २७८.८७ चौ. मी. यापैकी पुर्वेकडील बाजुचा प्लॉट याचे क्षेत्र १३९.४३५ चौ. मीटर. - . यांसी चतु:सिमा येणेप्रमाणे- पुर्वेस - स.नं. ६३ पैकी, दक्षिणेस - अंतर्गत रस्ता, पश्चिमेस प्लॉट नं. ११ पैकी भाग, उत्तरेस - प्लॉट नं. ९ येणेप्रमाणे चतुःसिमापुर्वक मिळकत त्यामधील तंदगभुत वस्तुंसह जाणेयेणेचे हक्कासह काहीएक राखुन न ठेवता मिळकत. उपरोक्त मिळकतीचे विद्यमान मालक श्री. रमेश कचरु जऱ्हाड - रा. रुम नं. २६३/६, बजाज नगर, वाळुंज बीएसएनएल गोडाऊनजवळ, छ. संभाजीनगर (शिक्का) (2410061302) सही /- ॲड. रजनी यशवंत गायकवाड नोटरी पब्लिक (भारत सरकार) ॲड. मनोज यशवंत गायकवाड नोटरी पब्लिक (भारत सरकार) कार्यालयाचा पत्ता - जिल्हा भाजपा कार्यालयाशेजारी, कलानगर, गुलमोहर रोड, सावेडी, अहमदनगर- ४१४००३ मो.नं. ९८९०००९०८८, ९८९०५८२८२५ Public notice It is hereby notified to all that the transaction of sale of property described in the following annexure has been settled with our subjects, and the owners of the assets named below have decided to give the purchase in perpetuity on the assurance and trust of our subjects, and a large sum has been accepted as consideration. The current owners say that the said income is risk free. But in order to prevent any complaint, it is hereby notified that if there is any dispute regarding the said income or donation, award, forfeiture, tenancy, tenancy agreement, madar, injunction, stay, alimony, lien, easement, or any other kind of right or interest. , rights etc., the concerned parties should present their objections, complaints etc. in written form, within seven (07) days from the publication of this notice to the office of the undersigned Advocate with appropriate documentary evidence or inform us by registered post along with copies of appropriate documents and assure us. . If there is no written objection or written complaint from anyone within the said period, and those who have any rights and interests regarding the said income, considering that they have consciously given up the said rights and interests, our Ashil will complete the transaction of the purchase of the above-mentioned income, and then no one will complain. Take note of this. This notice was published. Dated 19/10/2024 Appendix Description of Income: Di. Ahmednagar Sub D. h Mauje Sawedi of the city, within Ahmednagar Municipal Corporation limits, Mauje Sawedi, Survey no. 63 / 2B, PLOT NO. 11 Its area is 278.87 Sq. I. Out of this, the eastern side plot has an area of ​​139.435 Sq. meter. - . Yansi Chatu: As Sima comes - Purves - S.No. Of 63, South - Internal Road, West Plot No. PORTION OF 11, NORTH - PLOT NO. 9 Income without reservation, including the right to go with the property in question. The present owner of the above income is Shri. Ramesh Kachru Jarhad - Res. Room no. 263/6, Bajaj Nagar, Valunj Near BSNL Godown, Ch. Sambhajinagar (stamp) (2410061302) Signature /- Adv. Rajni Yashwant Gaikwad Notary Public (Government of India) Adv. Manoj Yashwant Gaikwad Notary Public (Government of India) Office Address - Next to District BJP Office, Kalanagar, Gulmohar Road, Savedi, Ahmednagar- 414003 Mo.No. 9890009088, 9890582825