जाहिर नोटीस तमाम लोकांस विशेषतः बाबुर्डी, ता. पारनेर शिवारातील तमाम जनतेस या जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की, खालील परिशिष्टात वर्णन केलेली मिळकत ही विद्यमान मालक कैलास केरू दिवटे, रा. बाबुर्डी, ता. पारनेर, जि. अहमदनगर व त्यांचे वालीवारस यांच्या मालकी हक्क वहिवाटीची असून त्यांचे प्रत्यक्ष कब्जात आहे. त्यांनी सदर मिळकत ही आमचे अशिल यांना कायमखुष खरेदी देण्याचे ठरवून आमचे अशिलास कायम खरेदी देण्याचे कबुल केलेले आहे. तसेच वर नमुद विद्यमान मालक यांनी आमचे अशिलांकडून साक्षीदारांसमक्ष विसाराची रक्कम स्विकारून आमचे अशिलांचे हक्कात खरेदीखत दस्त नोंदवून देण्याचे कबुल केलेले आहे. सदर मिळकतीबाबत विद्यमान मालक यांनी आमचे अशिलांना सदर मिळकत ही पुर्णपणे निर्वेध, निरजोखमी, बोजारहित असल्याचा पुर्ण भरवसा व खात्री दिलेली आहे. तरी तमाम जनतेस कळविण्यात येते की, सदर मिळकतीवर कोणाचा काही हक्क, हितसंबंध, गहाण, दान, बोजा, तारण, लीन, लीज, बक्षिसपत्र, मृत्युपत्र, जामीन, जप्ती, करारनामा, कुळ, वारस, जनरल मुखत्यारपत्र, विसारपावती, साठेखत, मनाई हुकूम अगर इतर कोणताही, कसलाही, काहीही हितसंबंध असल्यास सदरची नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून ७ दिवसांच्या आत आमचे खालील पत्त्यावर लेखी कागदोपत्री पुराव्यासह हरकती नोंदवाव्यात. मुदतीत कोणाचीही कसलीही हरकत न आल्यास सदर मिळकत ही निर्वेध, निरजोखमी. व बिनबोजाची आहे. असे समजावून आमचे अशिल खरेदी खताचा व्यवहार पूर्ण करतील व खरेदी खतानंतर कोणाचीही कसलीही हरकत आमचे अशिलांवर बंधनकारक राहणार नाही याची नोंद घ्यावी. मिळकतीचे वर्णन - डि. अहमदनगर सब डि. ता. पारनेर पैकी मौजे बाबुर्डी, ता. पारनेर येथील मिळकतीचे वर्णन खालीलप्रमाणे गट नंबर ६४७ एकुण क्षेत्र आकार चतुः सिमा .. रु. पैसे पुर्व दक्षिण पश्चिम उत्तर २.११.०० १.१३ महसुली रेकॉर्डप्रमाणे ख. ०.०६.०० यापैकी विद्यमान मालक (लिहून देणार) यांच्या हिश्याचे ० हे १०.७५ आर व ख. ०.०१.५० आर क्षेत्र हे आमचे अशिल ( लिहून घेणार) यांना खरेदी देण्याचे ठरलेले आहे. येणेप्रमाणे जाहीर नोटीस असे तारीख ११ / १० / २०२४ पारनेर (शिक्का) (2410142865) सही / - अॅडव्होकेट अजिंक्य सुभाष गवळी पत्ता - पारनेर कोर्टासमोर, पारनेर, ता. पारनेर, जि. अहमदनगर, मो. ९६२३९९१५२३ Public notice To all people especially Baburdi, T. All the people of Parner Shivara are informed by this public notice that the income described in the following appendix belongs to the present owner Kailas Keru Divte, Res. Baburdi, Parner, Dist. Ahmednagar and his successors are in possession and are in actual possession. He has agreed to pay the said income to our client in perpetuity. Also, the above-mentioned present owner has agreed to register the deed of purchase in the right of our tenants by accepting the deposit amount from our tenants in front of the witnesses. Regarding the said property, the present owner has given full confidence and assurance to our clients that the said property is completely free, risk-free and free of encumbrances. However, it is hereby notified to all the public that whose right, interest, mortgage, donation, encumbrance, mortgage, lien, lease, gift deed, will, surety, forfeiture, agreement, clan, heir, general attorney, receipt, deposit, injunction, over the said income If there is any other, any, any interest, objection should be lodged in writing with documentary evidence to us at the following address within 7 days from the date of publication of the said notice. If there is no objection from anyone within the term, the said income is safe and risk-free. And is unburdened. It should be noted that our customer will complete the transaction of the purchase of fertilizer and after the purchase of fertilizer, any objection of anyone will not be binding on the customer. Description of Income - D. Ahmednagar Sub Dist. h Mauje Baburdi of Parner, t. The description of income at Parner is as follows group number 647 total area shape Chathu: Sima .. Rs. money before South West Answer 2.11.00 1.13 As per revenue records b. 0.06.00 Out of this, the share of the existing owner (to be written) is Rs 10.75 and Rs. 0.01.50 R area is scheduled to be purchased by our client (will write). There was a public notice as soon as it came Date 11 / 10 / 2024 Parner (stamp) (2410142865) Signature / - Advocate Ajinkya Subhash Gawli Address - Opposite Parner Court, Parner, T. Parner, Dist. Ahmednagar, Md. 9623991523