जाहीर नोटीस तमांम लोकांना या जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की, १. मिळकतीचे वर्णन - डि || अहमदनगर सब डिव्हीजन व तालुके पाथर्डी पैकी, जिल्हा परिषद अहमदनगर व तो पंचायत समिती पाथर्डी पैकी मौजे चिंचोडी येथील शेतजमीन मिळकती खालीलप्रमाणे वर्णनाच्या. गट क्षेत्र हे. आकार रु. चतुःसीमा नंबर आर. पैसे पूर्व दक्षिण पश्चिम उत्तर १६२ ०-९० २-४६ १६१ १५८ १६३ १६७ ही संपूर्ण मिळकत १६३ ०-९९ २-८६ १६२ १५८ १६४ १६६ ही संपूर्ण मिळकत येणेप्रमाणे शेतजमीन मिळकती यातील झाडझुडुप वागणुकीचे व वहिवाटीचे सर्व हक्कासहीत कांहीही एक राखुन न ठेविता. वर नमुद केलेल्या दोन्ही मिळकती हया मनोज रतीलाल गुगळे रा. ३५, इमारती सथ्था, कॉलनी, स्टेशन रोड, अहमदनगर व नितीन झुंबरलाल मुनोत रा. पुणे यांच्या खरेदी मालकीच्या आहे. सदर मिळकती हया निर्वेध निजोखमी असल्याबाबत वरील विदयमान मालक यांनी आमचे अशिलाना कायमखुश खरेदी देण्याचे ठरविले असुन आमचे अशिलानी बरीच मोठी रक्कम विसारादाखल दिलेली आहे. सबब वरील मिळकतीमध्ये कोणाचाही कसल्याही प्रकारचा गहाण, दान, लिज, अन्नवस्त्र करार मदार, साठेखत अगर अन्य कोणत्याही प्रकारचा हक्क हितसंबध असल्यास त्यांनी सदरची जाहीर नोटीस प्रसिध्द झाले पासुन सात दिवसाचे आत खालील पत्यावर समक्ष कागदपत्रानिशी भेटुन खात्री करुन दयावी. मुदतीत कोणाचीही कसलीही तक्रार न आल्यास मिळकती निर्वेध निजोखमी आहे असे समजुन विदयमान मालक खरेदीखताचा व्यवहार पुर्ण करतील व तदनंतर कोणाचीही तक्रार चालणार नाही. तारीख ११/१०/२०२४ (2410061304) अॅड. अमोल बाळासाहेब टेकाडे रा. मु. पो. चांदा, ता. नेवासा, जि अहमदनगर. मो नं ९९२२२०३०३६ Public notice It is hereby informed to all the public that, 1. Description of Income - Di || From Ahmadnagar Sub Division and Taluka Pathardi, Zilla Parishad Ahmednagar and it Panchayat Samiti Pathardi, Mauje Chinchodi agricultural land revenue is described as follows. This is the group area. Size Rs. Quadrilateral No R. money East South West Answer 162 0-90 2-46 161 158 163 167 This entire income 163 0-99 2-86 162 158 164 166 This entire income All rights of tenure and tenure in the agricultural land revenue as such without reservation whatsoever. Both the incomes mentioned above belong to Manoj Ratilal Google Res. 35, Buildings Saththa, Colony, Station Road, Ahmednagar and Nitin Zumbarlal Munot Res. Owned by Pune. Regarding the said income being an absolute risk, the above present owner has decided to purchase our property permanently and our property has given a huge amount in trust. If anyone has any kind of mortgage, donation, lease, food contract, deposit or any other kind of right interest in the above mentioned income, he should meet with the documents at the following address within seven days after the publication of the said public notice. If there is no complaint from anyone within the period, the existing owner will complete the transaction of the purchase property assuming that the income is safe and no one will complain thereafter. Dated 11/10/2024 (2410061304) Adv. Amol Balasaheb Tekade Res. Mr. Po. Chanda, Nevasa, District Ahmednagar. Mo No. 9922203036