जाहीर नोटीस प्रो. फी रु.। ने. ता. १५/११/२०२४ । नि. नं.: ६ दि. चौ. अर्ज नंबर : ३१७/२०२४ ॲड. बी. डी. सांगळे अहमदनगर अहमदनगर येथील मे. जिल्हा न्यायाधिश साहेब, (Adhoc DJ 1 तिवारी साहेब) यांचे कोर्टात अर्जदार : - १. आण्णा बुधा तिखोळे (स्वतः करीता व अ.पा.क. १ व २ करीता), २. येल्हाबाई आण्णा तिखोळे (स्वतः करीता व अ.पा. क. ३ करीता) अ.पा. क १. चि. सोमनाथ आण्णा तिखोळे, २. चि. विठठल आण्णा तिखोळे, ३. चि. सिधु | उर्फ सिध्दू आण्णा तिखोळे, सर्व रा. पळशी, ता. पारनेर, जि. अहमदनगर सामनेवाले : कोणीही नाही. ज्या अर्थी अर्जदार अ.पा. क १. चि. सोमनाथ आण्णा तिखोळे २. चि. विठ्ठल आण्णा तिखोळे, ३ . चि. सिधु उर्फ सिद्धू आण्णा तिखोळे यांचे नावे खाली नमुद केलेली मिळकत विक्री करणेस परवानगी मिळावी म्हणून अर्जदार - १. आण्णा बुधा तिखोळे (स्वतः करीता व अ. पा. क. १ व २ करीता) २. येल्हाबाई आण्णा तिखोळे (स्वतः करीता व अ.पा.क. ३ करीता) यांनी सदरचा अर्ज दाखल केलेला आहे. मिळकतीचे वर्णन डि।। अहमदनगर सब डि।। ता. पारनेर पैकी मौजे पळशी येथील शेत जमिन मिळकतीचे वर्णन खालीलप्रमाणे, - गट क्षेत्रफळ आकार रु. नंबर हे. आर. पैसे. पूर्व ५८७ २.४५ १.६६ चतुःसीमा दक्षिण पश्चिम उत्तर गट नं. ५८६ गट नं. ५८९ गट नं. ५८८ गट नं. ५८६ यापैकी अ.पा.क १ ते ३ यांचे अविभक्त हिश्याचे संपुर्ण दक्षिण बाजुची ० हे ६१.२५ आर शेत जमिन यासी चुर्तः सिमा पुढीलप्रमाणे, पुर्वेस :- गट नं ५८६ दक्षिणेसः - गट नं ५८९ पश्चिमेसः - गट नं ५८८ उत्तरेसः - गट नं ५८० पैकी येणेप्रमाणे चतुः सिमा पुर्वक शेत जमिन मिळकतीचे दरोबस्त तदंगभुत वस्तु व वागणुकीचे, | वहिवाटीचे तसेच सर्व सामाईकातील हक्क व अधिकार काही एक राखुन न ठेवता. त्या अर्थी वर नमुद मिळकत विक्री करण्याचा अर्जदार यांना हक्क व अधिकार नाही असे कोणाचे म्हणणे असल्यास त्यांनी ही जाहीर नोटीस प्रसिध्द झालेल्या दिनांका पासून एक महिन्याचे आत आपल्या लेखी हरकती कागदोपत्री पुराव्यासह सादर कराव्यात. सदर मुदतीत कोणाचेही कोणतीही हरकत न आल्यास मा. न्यायालय कायदयातील तरतुदी प्रमाणे अर्जदाराचा पुरावा घेवून पुढील योग्य तो आदेश पारीत करतील याची नोंद घ्यावी. तदनंतर कुणाचीही हरकत चालणार नाही. आज ता. ८ माहे ऑक्टोंबर सन २०२४ रोजी माझ्या सहीनिशी व न्यायलयाचे शिक्यानिशी दिली असे. हुकूमावरून सहा. अधीक्षक बेंच क्लार्क मे. जिल्हा न्यायालय अहमदनगर (2410061305) जिल्हा न्यायालय, अहमदनगर Public notice Prof. Fee Rs. by h 15/11/2024. No. No.: 6 d. Sq. Application No. : 317/2024 Adv. B. D. Sangle Ahmednagar May from Ahmednagar. In the court of District Judge, (Adhoc DJ 1 Tiwari Saheb). Applicant: - 1. Anna Budha Tikhole (for himself and for A.P.C. 1 and 2), 2. Yelhabai Anna Tikhole (for herself and for A.P.C.3) A.P. C 1. Ch. Somnath Anna Tikhole, 2. Ch. Vitthal Anna Tikhole, 3. Ch. Sidhu | alias Siddhu Anna Tikhole, all res. Palashi, Parner, Dist. Ahmednagar Opponents: None. In the sense that the applicant A.P. C 1. Ch. Somnath Anna Tikhole 2. Ch. Vitthal Anna Tikhole, 3. Ch. Applicant for permission to sell the below mentioned income in the name of Sidhu alias Sidhu Anna Tikhole - 1. Anna Budha Tikhole (for himself and for A.P.C.1 and 2) 2. The said application has been filed by Yelhabai Anna Tikhole (for herself and for A.P.C.3). Description of income. Ahmednagar Sub D. h The description of farm land income in Mauje Palashi from Parner is as follows, - Group Area Size Rs. The number is R. money East 587 2.45 1.66 Quadrilateral South West Answer Group no. 586 Group no. 589 GROUP NO. 588 GROUP NO. 586 Out of this, the entire southern side of the undivided portion of A.P.A. 1 to 3 is 61.25 R of agricultural land and the boundaries are as follows, East:- Group No. 586 South: - Group No. 589 West: - Group No. 588 North: - Group No. 580 As it comes, Chatu: the settlement of the previous farm land income, the goods and the conduct, | Without reservation of occupancy and all rights and rights in common. In that sense, if anyone says that the applicant has no right and authority to sell the above mentioned income, then they should submit their objections in writing with documentary evidence within one month from the date of publication of this public notice. If there is no objection from anyone within the said period, Hon. It should be noted that the court will take the evidence of the applicant and pass the appropriate order as per the provisions of the law. After that no one will mind. Today at Given my signature and the seal of the Court on the 8th day of October 2024. Six by order. Superintendent Bench Clerk May District Court Ahmednagar (2410061305) District Court, Ahmednagar