श्री जाहीर सुचना आम जनतेस सुचित करण्यात येते की माझे पक्षकार राजु ज्योतीप्रसाद मिश्रा व ईतर दोन, राह. रतन नगर, मानकापूर, नागपूर ४४००३० यांनी १) श्री बजरंगीलाल गुप्ता, रा. सदर, नागपूर २) श्री दिलीप निबांजी चौधरी, ३) श्री विजय मानिकराव चौधरी, दोन्ही रा. नारा, नागपूर यांच्या मालकीतील व कब्जातील अधिकारातील मालमत्तेचे वर्णन खालील प्रमाणे- मौजा खसरा नं. आराजी जमा रू. भो. वर्ग चिचोली २४/३ १.२५ हे. आर ४.०० १ चिचोली २४/१ १.२५ हे. आर ४.०० १ येरला १६५/३/१/३०.८९ हे. आर ४.०० १ एकुण आराजी ३. ३९ हे. आर हिस्सापुर्ण शेतजमीन. सदहु शेतजमीनीचा टोकन बयाना केलेला आहे. तरी वरील नमूद मालमत्तेवर कोणत्याही व्यक्तीचा, संस्थेचा, कोणाचाही कोणत्याही प्रकारचा मालकी हक्क, बोझा, करार, गहाण, कर्ज, बयाना. बक्षिस, हस्तांतरण, किंवा इतर नाते गोत्राचा कोणत्याही प्रकारचा हक्क असल्यास किंवा कोणाचाही याबाबत आक्षेप किवा उजर असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशीत झाल्या दिवसापासुन ७ (सात) दिवसाचे आत लेखी पुराव्यानीशी माझ्या खालील नमूद पत्त्यावर लेखी आक्षेप पुराव्यासह सादर करावे व भेटावे या मुदतीनंतर कोणाचाही कोणत्याही प्रकारचा उजर अथवा आक्षेप मान्य केले जाणार नाही व माझे पक्षकार वर नमूद स्थावर मालमत्तेचे करारनामा, विक्रीसंबंधी पूर्ण व्यवहार करतील याची नोंद घ्यावी. नागपूर दि.१५/०६/२०२४ श्री मुकेश विनोद अंचलवार रा. अनंत नगर, नागपुर .9325923833, 9881551351 Mr Public notice We the people are informed that my party Raju Jyotiprasad Mishra and two others, Res. Ratan Nagar, Mankapur, Nagpur 440030 by 1) Shri Bajrangilal Gupta, Res. Sadar, Nagpur 2) Shri Dilip Nibanji Chaudhary, 3) Shri Vijay Manikrao Chaudhary, Both Res. Following is the description of property owned and occupied by Nara, Nagpur like- Mauja Khasra No. Deposit Rs. Bho Class Chicholi 24/3 1.25 this. Rs 4.00 1 Chicholi 24/1 1.25 Ha. R 4.00 1 came to 165/3/1/30.89. Rs 4.00 1 Total disorder 3. 39 This. R share agricultural land. The token of Sadhu agricultural land is earnest. However, any ownership rights, encumbrances, contracts, mortgages, loans, encumbrances of any kind by any person, organization, anyone on the above mentioned property. If there is any right of reward, transfer, or other relation Gotra or any person has any objection or objection thereto, he/she should present and meet me with written objection proof within 7 (seven) days from the date of publication of the said notice at my address mentioned below. Or it may be noted that the objection will not be accepted and my parties will complete the transaction regarding the agreement, sale of the above mentioned immovable property. Nagpur dated 15/06/2024 Shri Mukesh Vinod Anchalwar Res. Anant Nagar, Nagpur .9325923833, 9881551351