जाहीर सुचना वैशाली हंसराज गिन्हे, रा. प्लॉट नं. ६९४ मधुबन अर्बन बँक समोर, सतरंजीपूरा, भंडारा रोड, नागपूर यांनी खालील वर्णीत मालमत्ता खरेदी करण्याचा करार सौ. विठाबाई मारोतराव मांनदाडे ह्यांचा मृत्यु दि. २७/०९/२०२३ रोजी झालेले असुन त्यांच्या मृत्युपश्चात १) श्री. मारोतराव नागोराव मांनदाडे २) श्री. पुरुषोत्तम मारोतराव मांनदाडे ३) श्री. शरद मारोतराव मांनदाडे ४) श्री. चंद्रशेखर मारोतराव मांनदाडे, १ ते ४ रा. नागपूर व ५) सौ. नलीनी हिरामण निकुरे ६) सौ. शालीनी रविंद्र निकोडे ७) सौ. मालीनी प्रविण मोहरले ५ ते ७ रा. चंद्रपुर यांचेशी केलेला आहे. मालमत्तेचे वर्णन खालीलप्रमाणे आहे. मालमत्तेचे वर्णन - खास मौजा पुनापुर, पटवारी हलका नं. ३४, वार्ड नं. २१, शिट नं. ३१, सिटी सर्वे नं. १५० तह. व जिल्हा नागपूर येथील खसरा नं. ६४ /५ मध्ये गांधीकुटी गृहनिर्माण समस्या निवारण संस्था नागपूर या संस्थेने टाकलेल्या ले-आऊट मधील प्लॉट नं. २३ याचे एकुण क्षेत्रफळ १६४२.०५ चौरस फुट (१५२.५५० चौरस मीटर) आहे. सदर मालमत्तेवर कोणाचाही हक्क, बोझा, उजर, दावा, कोर्ट केस किंवा सौदा ईत्यादी असल्यास खालील पत्त्यावर संपुर्ण दस्तावेजासह सात दिवसाचे आत भेटून लेखी निवेदन द्यावे अन्यथा जाहीर करणार विक्रीपत्राचा करारनामा व विक्रीपत्र नोंदणीकृत करण्यास मोकळे होतील. व त्यानंतर कोणाचाही उजर ऐकला जाणार नाही. नागपूर दि.१५/०६/२०१४ मे.एम.के. असोसिएटस् तर्फे प्रो. प्रा. श्री महेंद्र शंकरराव कुर्वे महाल, नागपुर फो. 9881459369 Public notice Vaishali Hansraj Ginhe, Res. Plot no. 694 Opposite Madhuban Urban Bank, Satranjipura, Bhandara Road, Nagpur Agreement to purchase the following property by Mrs. Vithabai Marotrao Manndade died on It happened on 27/09/2023 and after his death 1) Shri. Marotrao Nagorao Manndade 2) Shri. Purushottam Marotrao Manndade 3) Shri. Sharad Marotrao Manndade 4) Shri. Chandrasekhar Marotrao Manndade, 1st to 4th. Nagpur and 5) Mrs. Nalini Hiraman Nikure 6) Mrs. Shalini Ravindra Nikode 7) Mrs. Malini Pravin Mohrle 5th to 7th. It has been done with Chandrapur. The description of the property is as follows. Property Description - Khas Mauja Punapur, Patwari Halka No. 34, Ward no. 21, sheet no. 31, City Survey no. 150 treaty. And District Nagpur Khasra No. 64/5 in the layout laid out by Gandhikuti Housing Problem Redressal Society Nagpur, Plot No. 23 It has a total area of ​​1642.05 sq ft (152.550 sq m). If anyone has any right, encumbrance, complaint, claim, court case or bargain etc. on the said property, he should meet and give a written statement with all the documents to the following address within seven days otherwise the sale deed agreement and sale deed will be declared and registered. And after that no one's voice will be heard. Nagpur Dated 15/06/2014 Me.M.K. Associates by Prof. Prof. Shri Mahendra Shankarao Kurve Mahal, Nagpur Fo. 9881459369