जाहीर सुचना आम जनतेस सुचित करण्यात येते की मी मोतीराम भाऊरावजी बारापात्रे, राहणार वार्ड नं. ४, पोस्ट ऑफीस जलालखेडा, नागपुर ४४१३०१. स्थावर मालमत्तेचे वर्णन नासुप्र व नागपुर मनपा सिमेतील खास मौजा बिनाखी, प.ह.नं. १०, शिट नं. ३१, नगर भूमापन क्र. ७५३, तह. जि. नागपुर येथील खसरा नं. ९७ व १०२, यात किर्तीधर को-ऑप. हाऊसिंग सोसायटी नागपूर ने पाडलेल्या लेआऊट मधील प्लॉट नं. ३३, याचे एकुण क्षेत्रफळ १२०० चौ.फुट (१११.४८ चौ.मी.). याचा घर नं. १७३२/९/३३, वार्ड नं. ४३ असा आहे. चतुर्सिमा पूर्वेस २० फुट रूंद रस्ता, पश्चिमेस प्लॉट नं. ३४. उत्तरेस प्लॉट नं. ३६, दक्षिणेस प्लॉट नं. २४. उपरोक्त मिळकतीच्या मालमत्ता पत्रिकेवर नामांतरण कार्यवाही अंतर्गत विषयांकीत मिळकतीबाबद नामांतरन करने संबंधी कोणत्याही व्यक्ती, बैंक, संस्था, सोसायटी कुणाचेही हक्क किंवा बोजे असल्यास कोणताही उजर हक्क, आक्षेप असल्यास १० दिवसाच्या आत कागद पत्रांसह भेटावे. मुदतीनंतर कोणाचाही आक्षेप उजर ऐकून घेतल्या जाणार नाही व नामांतरण संबंधी पुढील कार्यवाही करण्यात येईल. नागपूर दि.१५/०६/२०१४ अॅड. आकाश लालवानी बी-२, दुसरा माला, गुरूशंकर अपार्टमेंट अमरावती रोड, तिलक नगर, नागपूर मो. ८९५६०९५५०७ Public notice We are informed to the people that I Motiram Bhauraoji Barapatre, residing in Ward no. 4, Post Office Jalalkheda, Nagpur 441301. Description of Immovable Property Khas Mauza Binakhi in Nasupra and Nagpur Municipal Area, P.H.No. 10, sheet no. 31, City Land Survey no. 753, Tah. Dist. Khasra No. of Nagpur. 97 and 102, Kirtidhar Co-op. Plot No. in the layout demolished by Housing Society Nagpur. 33, has a total area of ​​1200 sq. ft. (111.48 sq. m.). His house no. 1732/9/33, Ward no. 43 is like this. Chatursima East 20 feet wide road, West Plot no. 34. North Plot No. 36, south plot no. 24. Any person, bank, institution, society has any rights or burdens related to the transfer of name under the name transfer process of the above income property sheet, any right or objection, if any, should meet with documents within 10 days. After the deadline, no one's objection will be entertained and further action will be taken regarding name change. Nagpur Dated 15/06/2014 Adv. Akash Lalwani B-2, 2nd Mala, Gurushankar Apartment Amravati Road, Tilak Nagar, Nagpur Md. 8956095507