जाहीर सुचना आम जनतेस सुचित करण्यात येते की, माझे पक्षकार श्री. दिलीप बाबुलाल गंडेचा, राह. ०३, साईबाबा नगर, खरबी लेआऊट, शुभम किराणा स्टोर्स, खरबी, भांडेवाडी, नागपूर ४४००३५ यांनी सौ. मंदा अशोक सायरे, राह. प्लॉट नं. ७३, विद्या नगर, वाठोडा रोड, नागपूर ४४०००९ ह्यांच्या मालकी व कब्जातील खालील वर्णनीत स्थावर मालमत्ता विकत घेण्याचा टोकन बयाना केलेला आहे. स्थावर मालमत्तेचे वर्णन ना.सु.प्र. व म.न.पा. हद्दीतील मौजा वाठोडा, प. ह.नं. ३४ अ, रा.नि. मंडळ पारडी, वार्ड नं. २१. तह. व जि. नागपूर येथील खसरा नं. १०९ / ३ मध्ये माँ भवानी हाऊसिंग अन्ड डेव्हलपर्स कंपनी, नागपूर ने टाकलेल्या लेआऊट मधील प्लॉट नं. ४४ (चौरेचाळीस), एकूण क्षेत्रफळ १००० चौ. फुट (९२.९३ चौ.मी.), शिट नं. ८०अ, सिटी सर्व्हे नं. २९३ आहे. वरील मालमत्तेबाबत कोणत्याही व्यक्तीचा / संस्थेचा / बँकेचा / सोसायटी / कंपनीचा हक्क, हस्तांतरण, करारनामा, बक्षीसपत्र, विक्री, दान, मृत्यूपत्र, वारसान हक्क, कर्ज, बोझा, गहाण, कोर्ट केस असल्यास ही सुचना प्रकाशित झाल्यापासून ७ दिवसांचे आत लेखी मुळ कागदपत्रे व पुराव्यासह खालील पत्यावर संपर्क साधावा. अन्यथा माझे पक्षकार करारनामा / विक्रीपत्र करून घेतील. व त्यानंतर कुणाचाही उजर, आक्षेप माझे पक्षकारास बंधनकारक राहणार नाही. नागपूर, दि. १५.०६.२०२४ श्री. गौरव सोनवाणे R.V. ASSOCIATES साईबाबा नगर, खरबी, नागपूर. 7620567012, 9960100230 0070049607 Public notice It is advised to our people that my party Mr. Dilip Babulal Gandecha, Res. 03, Saibaba Nagar, Kharbi Layout, Shubham Kirana Stores, Kharbi, Bhandewadi, Nagpur 440035 by Mrs. Manda Ashok Sayre, Res. Plot no. 73, Vidya Nagar, Wathoda Road, Nagpur 440009 owning and occupying the following description of immovable property is stated to purchase token. Description of immovable property Na.Su.Pr. and M.N.P. Mauza Wathoda in Haddi, W. H.No. 34 A, Res.No. Mandal Pardi, Ward no. 21. Treaty. And District Nagpur Measles No. 109/3 in the layout laid out by Maa Bhavani Housing and Developers Company, Nagpur, plot no. 44 (forty four), total area 1000 sq. ft. (92.93 sq.m.), sheet no. 80A, City Survey no. 293 is Above In case of property rights of any person / institution / bank / society / company, transfer, contract, gift deed, sale, donation, will, inheritance right, loan, encumbrance, mortgage, court case within 7 days from the date of publication of this notice, the original documents and evidence in writing along with the following Contact address. Otherwise my parties will execute the agreement / sale deed. And after that, no one's objection, objection will not be binding on my party. Nagpur, Dt. 15.06.2024 Mr. Gaurav Sonwane R.V. ASSOCIATES Saibaba Nagar, Kharbi, Nagpur. 7620567012, 9960100230 0070049607