जाहीर सुचना आम जनतेस सुचित करण्यात येते की, माझे पक्षकार यांनी सौ. शुभांगी रूपेश जुमळे, रा. प्लॉट नं. ६९. पुनापूर रोड, राम मंदीर जवळ, भवानी नगर, पारडी, भांडेवाडी, नागपूर ४४००३५ यांच्या मालकी व कब्ज्यातील व यांचे नावे सरकारी निमसरकारी कागदोपत्री वर दर्ज असलेली खालील वर्णणाची मालमत्ता घेण्याचा करार केलेला आहे. तो येणेप्रमाणे. स्थावर शेतीचे वर्णन नागपूर सुधार प्रन्यास व नागपूर महानगरपालिका हद्दीतील खास मौजा पूनापूर, प.ह.नं. ३४, रा.नि. मंडळ पारडी, नागपूर तहसील व जिल्हा नागपूर येथील खसरा / शेत नंबर ८४/२ यात भारतीय लोककल्याण गृहनिर्माण सहकारी संस्था मर्यादीत, नागपूर येथील यांनी टाकलेल्या लेआऊट मधील प्लॉट नं. ३१६ याची लांबी रुंदी उत्तर -दक्षिण ३० फुट व पूर्व-पश्चिम (२१.५+२०) / २ फुट असे याचे एकुण क्षेत्रफळ ६२२.५ चौ. फुट (५७.८३ चौ. मीटर) आहे. शिट नं. २७, सिटी सर्व्हे नं. ४५ हा आहे. यावर बांधकाम हॉल, बेडरूम, किचन बाथरूम दोन, एक वॉश एरिया असे संपुर्ण ६०० चौ. फुट चे बांधकाम आहे. ही स्थावर मालमत्ता विकत घेण्याचा करार केलेला आहे. वरील स्थावर मालमत्ते संबंधी कोणाचाही दावा, हक्क, उजर, कर्ज चार्ज बोझा, जप्ती असेल किंवा कोणासोबत वरीत स्थावर मालमत्तेसंबंधी काही करार सौदा झाला असेल तर अशा व्यक्तिंनी कागदोपत्रांनिशी ७ (सात) दिवसांच्या आंत प्रत्यक्ष भेटावे किंवा लेखी आक्षेप घ्यावे. यामुदतीनंतर कोणाचाही दावा उजर असल्यास माझे पक्षकार जबाबदार राहणार नाही. व ते विक्रीसंबंधी व्यवहार पूर्ण करतील याची नोंद घ्यावी. नागपूर दि. १५/०६/२०२४ अनिल सोमाजी निंबर्ते अर्जनवीस आफीस:- प्लॉट नं. १०१. रघूजी नगर, लहान ताजबाग गेटच्या बाजूला, नागपूर मो.नं. ९५०३३९०३३३, ९३७०९०४३१७ Public notice It is advised to our people that my party Mrs. Shubhangi Rupesh Jumale, Res. Plot no. 69. Punapur Road, Near Ram Mandir, Bhavani Nagar, Pardi, Bhandewadi, Nagpur 440035, owned and occupied by and in the name of Punapur Road, Near Ram Mandir, Bhawani Nagar, Nagpur 440035, has entered into an agreement to acquire the property of the following description, registered on a Government Semi-Government Deed. As it comes. Description of Fixed Farming Nagpur Improvement Trust and Khas Mauza within Nagpur Municipal Corporation limits Punapur, P.H.No. 34, Res.No. Khasra / Farm No. 84/2 of Mandal Pardi, Nagpur Tehsil and District Nagpur in the layout laid out by Bharatiya Lokkalyan Housing Co-operative Society Limited, Nagpur. 316 Its length is 30 feet north-south and east-west (21.5 + 20) / 2 feet and its total area is 622.5 sq. ft. (57.83 Sq. Meters). Sheet no. 27, City Survey no. 45 is It has a construction hall, bedroom, kitchen, two bathrooms, one wash area and a total area of ​​600 sq. The construction of ft. An agreement has been entered into to purchase this immovable property. If anyone has any claim, right, demand, debt, charge, seizure or any contractual deal with anyone regarding the above immovable property, such persons should meet the documents in person within 7 (seven) days or raise objections in writing. My party will not be responsible if any claim arises after this period. And note that they will complete sales transactions. Nagpur Dt. 15/06/2024 Anil Somaji Nimberte Arjanvis Office:- Plot no. 101. Raghuji Nagar, Beside Little Tajbagh Gate, Nagpur Md.No. 9503390333, 9370904317