जाहीर सूचना आम जनतेस सूचित करण्यात येते कि, माझे पक्षकार १) दिलीप चरणदासजी गायकवाड, रा. पो. रेल्वे स्टेशन वार्ड, काटोल, तह. काटोल, जि. नागपूर, २) प्रशांत भैय्याजी बारई, रा. पो. गुरूदेव नगर, काटोल, तह. काटोल, जि. नागपूर यांनी १) सुनिता पुंडलिक काळे, रा. दिग्रस (बु.), तह. काटोल, जि. नागपूर, २) वनिता महेंद्र उचके, रा. नागपूर, तह. जि. नागपूर यांच्या मालकी हक्कातील कब्जातील खालील वर्णनातील शेतजमीन खरेदी करण्याचा करारनामा केलेला आहे. :: शेतजमीनीचे वर्णन :: मौजा बाई (बु), तह. काटोल, जि. नागपूर, मौजा नं. २९८, प.ह.नं. ५२, नोंदणी जिल्हा व जिल्हा परिषद नागपूर तालुका व नोंदणी पोट तुकडी काटोल, येथील शेत सर्व्हे नं. १४०, आराजी ०.४४ हे. आर जमा रू. ३.१५, हक्क वर्ग १, झाडझुडल्यासह, आज शेतात असलेल्या पोजीशनसह हिस्सापूर्ण. तसेच यातील विहीर एक हिस्सा ०.५० न. पैसेसह. याची चतु: सिमा पूर्वेस- शेत सर्व्हे नं. १४१, पश्चिमेस नाला, उत्तरेस- रस्ता, दक्षिणेस शेत सर्व्हे नं. १३४. उपरोक्त शेतजमीनीबाबत कुणाचेही हितसंबंध कर्ज, बोझा, गहाण, हक्क, बक्षिस, मृत्युपत्र, विक्रीपत्र, विक्रीचा करारनामा किंवा इतर हस्तांतरणाचा लेख, सहकारी, राष्ट्रीयकृत, वित्तीय संस्थेचे बँकेचे कर्ज असल्यास, ही नोटीस प्रकाशित झाल्यापासून ७ (सात) दिवसाचे आत लेखी पुराव्यासह मुळ कागदपत्रा सहीत प्रत्यक्ष येवून भेटावे अन्यथा त्यानंतर कोणताही उजर वा तक्रार ऐकल्या जाणार नाही व माझे | पक्षकार विक्रीपत्र नोंदणी करून घेतील. नागपूर, दि. १५.०६.२०१४ अॅड. राजेन्द्र चौधरी प्लॉट नं. ३, सिंडीकेट बँक समोर फ्रेन्डस् कॉलोनी जवळ, काटोल रोड, नागपूर-१३. मो.नं. ९८२२४६२५९० Public notice We are informed to the public that my party 1) Dilip Charandasji Gaikwad, Res. Po. Railway Station Ward, Katol, Teh. Katol, Dist. Nagpur, 2) Prashant Bhaiyaji Barai, Res. Po. Gurudev Nagar, Katol, Teh. Katol, Dist. Nagpur has 1) Sunita Pundalik Kale, Res. Digras (Bu.), Tah. Katol, Dist. Nagpur, 2) Vanita Mahendra Uchke, Res. Nagpur, Tah. Dist. An agreement has been entered into for the purchase of agricultural land of the following description in possession of Nagpur. :: Description of Farmland :: Mauja Bai (Bu), Tah. Katol, Dist. Nagpur, Mauja no. 298, P.H.No. 52, Registration District and Zilla Parishad Nagpur Taluka and Registration Sub Division Katol, Farm Survey No. 140, Araj 0.44. R deposit Rs. 3.15, claim class 1, with brushwood, shareholding with position in field today. Also one share of this well is 0.50 no. with money. Court of: Sima East - Farm Survey no. 141, drain on the west, road on the north, farm survey no. on the south. 134. If any person's interest in respect of the above agricultural land is loan, encumbrance, mortgage, right, gift, will, deed of sale, deed of sale or other deed of transfer, cooperative, nationalized, bank loan of financial institution, within 7 (seven) days from the publication of this notice, sign the original document with written proof. should come and meet in person otherwise no complaint or complaint will be heard after that and my | The parties shall register the sale deed. Nagpur, Dt. 15.06.2014 Adv. Rajendra Chaudhary Plot no. 3, Opp Syndicate Bank Near Friends Colony, Katol Road, Nagpur-13. Mo.No. 9822462590