जाहीर सुचना आम जनतेस सूचित करण्यात येते कि मी श्री प्रतिक मुकेशसिंग सोलंकी, रा. प्लॉट नं. ५३. अयोध्या नगर, न्यु सुभेदार रोड, नागपुर ने क्राउन को-ऑप. हाऊसिंग सोसायटी लि. नागपुर तर्फे करारनामाधारक श्री विजय पुरूषोत्तम घोडके रा. प्लॉट नं. १३ए. क्राउन सोसायटी, बेसा रोड, पुरती सुपर बाझार जवळ, नागपुर यांचे कडून त्यांच्या मालकी व कब्जातील खालील वर्णनाची स्थावर मालमत्ता विकत घेण्याचा करारनामा केलेला आहे. :: स्थावर मालमत्तेचे वर्णन :: - खास मौजा बेसा, प.ह.नं. ३८, तह. नागपूर (ग्रामिण), जि. नागपूर येथील खसरा नं. २१, यात क्राउन को-ऑप. हाऊसिंग सोसा. लि. नागपूर यांनी पाडलेल्या लेआऊट मधील प्लॉट नं. ३५ ए. एकुण क्षेत्रफळ ११४६ चौ.फुट (१०६.४६ चौ.मि.), नियमितीकरण पत्राप्रमाणे ९६.५५२० चौ.मी. आहे. तरी उपरोक्त स्थावर मालमत्ते कोणत्याही व्यक्तीचा, संस्थेचा, बँकेचा, कोणत्याही प्रकारचा हक्क, संबंध, उजर, गहाण, बक्षिस, हस्तांतरण, विक्री करारनामा, आक्षेप असल्यास किंवा कुठल्याही न्यायालयीन कार्यवाहीत न्याय प्रविष्ठ असल्यास ही जाहीर सूचना प्रसिध्दी झाल्या पासून ०७ दिवसांचे आत संपूर्ण लेखी मुळ कागद पत्रासहीत खातील पत्यावर प्रत्यक्ष संपर्क साधावा. मुदतीनंतर माझे पक्षकार विक्रीपत्र नोंदणी करून घेतील व त्यानंतर कोणत्याही प्रकारचा आक्षेप / उजर माझे पक्षकारा वर लागू व बंधन कारक राहणार नाही. नागपूर दि.१५/०६/२०२४ श्री प्रतिक मुकेशसिंग सोलंकी रा. प्लॉट नं. ५३, अयोध्या नगर, न्यु सुभेदार रोड, नागपुर. मो. 9145599285 Public notice We the public are informed that I Shri Pratik Mukesh Singh Solanki, Res. Plot no. 53. Crown Co-Op, Ayodhya Nagar, New Subhedar Road, Nagpur. Housing Society Ltd. On behalf of Nagpur, the contract holder Mr. Vijay Purushottam Ghodke Res. Plot no. 13A. An agreement has been entered into to purchase the following description of immovable property owned and occupied by Crown Society, Besa Road, Near Purti Super Bazar, Nagpur. :: Description of Real Estate :: - Khas Mauja Besa, P.H.No. 38, Tah. Nagpur (Rural), Distt. Nagpur Measles No. 21, in which Crown Co-op. Housing Sosa. Ltd. Plot No. in the layout demolished by Nagpur. 35 a. Total area 1146 sq.ft (106.46 sq.m), 96.5520 sq.m as per regularization letter. is However, if the aforesaid immovable property belongs to any person, organization, bank, any kind of right, relationship, usurpation, mortgage, prize, transfer, sale agreement, objection or in any court proceedings, if the judgment is involved, within 07 days from the publication of this public notice, complete written original document. Direct contact should be made to the address given along with the letter. After the deadline, my party will register the sale deed and after that any kind of objection / objection will not be applicable and binding on my party. Nagpur Dated 15/06/2024 Shri Prateek Mukesh Singh Solanki Res. Plot no. 53, Ayodhya Nagar, New Subhedar Road, Nagpur. Md. 9145599285