जाहीर नोटीस सर्व लोकांना कळविणेत येते की, मौजे रुई येथिल क. ग.नं. | १२५५ ब यांचे क्षेत्र १ हे. ०१ आर. याचा आकार १ रू.५५ यापैकी क्षेत्र ० हे. १८ आर. यापैकी विगरशेती प्लॉट पै नं. १६ याचे क्षेत्र ६७५.४२ चौ. फुट याचे ६२.७७ चौ. मी. ची मिळकत यासी चतु: सिमा पुर्वेस : रस्ता, पश्चिमेस : मुरचिटे यांची जमिन, दक्षिणेस : प्लॉट नं. १७ ची मिळकत, उत्तरेस : प्लॉट नं. १५ ची मिळकत सदरची मिळकत ही देवराज बाबासो पाटील, रा. चंदुर यांचे | मालकीची मिळकत असुन त्यांनी सदर मिळकतीबाबत संचकार रक्कम आमचे अशिलांचेकडुन स्विकारलेली आहे. लवकरच सदर मिळकतीचा खरेदीचा व्यवहार करण्यात येणार आहे. सदर मिळकती बाबत कोणाचा कसलाही कायदेशीर हक्क असलेस सदर नोटीस प्रसिध्द झाले पासुन ( ७ ) दिवसाचे मुदतीत खालील पत्यावर कागदपत्रासह लेखी तक्रार नोंदवावी म्हणून दिली जाहिर नोटीस सही ता. १७/०२/२०२४ अॅड. मधुकर के. मंगसुळे के / ऑफ १८/५७७/१, कौस्तुभ, शाहुनगर, गल्ली नं. १, इचलकरंजी. मो. ९९६०३१५८९४. Public notice All people are hereby informed that Mauje Rui Yethil c. C.No. | 1255 B has an area of ​​1 ha. 01 R. Its size is 1 Rs.55 out of which area is 0. 18 r. Out of these Vigarsheti plots Pai No. 16 Its area is 675.42 sq. 62.77 sq.ft. I. Income of Yasi Chatu: Sima East : Road, West : Land of Murchite, South : Plot no. INCOME OF 17, NORTH: PLOT NO. Income of 15 The said income is Devraj Babaso Patil, Res. Chandur's | It is the income of the owner and he paid us the amount of the said income Accepted by Ashila is Coming soon Purchase transaction of income will be done. Said Whose income Any legal right If so, the said notice is published (7) days since at the following address in due course Complaint in writing with documentation Public notice given to be registered. 17/02/2024 Adv. Madhukar K. Mangsule K / Off 18/577/1, Kaustubh, Shahunagar, Gali no. 1, Ichalkaranji. Md. 9960315894.