ALKARAR GIB कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँक लि. मुख्य कार्यालय 1- (मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक) वॉर्ड नं.१२, घर नं. १, जनता बँक भवन, मेन रोड, इचलकरंजी - ४१६११५ जि. कोल्हापुर (महाराष्ट्र राज्य) ताबा नोटीस ज्या अर्थी खाली सही करणार कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँक लि. यांचे प्राधिकृत अधिकारी यांनी दि सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनानशिअल अॅसेटस अॅन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट अॅक्ट २००२ मधील कलम १३ (१२) व सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम ९ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारान्वये दि. ०४/१०/२०२२ रोजी जारी केलेल्या मागणी नोटीसीनुसार (१) मे. जलजीवन अॅक्वा वॉटर, प्रोप्रा. सौ. जरिना महमदअली शेख, भिमराज भवन जवळ, दर्ग्या मागे, कबनूर, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर (कर्जदार), २) श्री. महमदअली मलिक शेख, भिमराज भवन जवळ, दर्ग्या मागे, कबनूर, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर, (जामीनदार), ३) श्री. शाहिद सरदार जमादार, २/२५७, नदीवेस नाका, दर्ग्या समोर, इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर. ( जामीनदार), यांना सदर मागणी नोटिसीमध्ये नमूद केलेली दि. ३०/०९/२०२२ रोजी पर्यंतची येणे रक्कम रु. ४,६४, ३४० /- (अक्षरी रक्कम रुपये चार लाख चौसष्ट हजार तीनशे चाळीस फक्त) व त्यावर करारातील व्याज दराप्रमाणे होणारे पुढील व्याज व खर्च सदर नोटिसीच्या तारखेपासून ६० दिवसांत बँकेस भागविणेची समज दिली होती. सदर कर्जदार व इतर यांनी सदरची थकबाकी भागविली नसल्यामुळे सदर कर्जदार व विशेषकरुन इतर आणि तमाम जनतेस या नोटिसीद्वारे अशी सूचना देणेत येते की, खाली सही करणाऱ्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी त्यांना सदर कायद्यातील कलम १३ ( ४ ) व कलम १४ नियम ९ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार खाली वर्णन केलेल्या मालमत्तेचा प्रत्यक्ष ताबा दि. २७/०९/२०२४ रोजी घेतला आहे. सदर कर्जदार व विशेषकरुन इतर आणि तमाम जनतेस या नोटिसीद्वारे असे कळविणेत येते की, त्यांनी खालील वर्णन केलेल्या मालमत्तेविषयी कोणत्याही प्रकारचा व्यवहार करू नये आणि जर केला तर तो कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँक लि. यांची दि.३०/०९/ २०२२ रोजी पर्यंतची येणे रक्कम रु. ४,६४, ३४० / - ( अक्षरी रक्कम रुपये चार लाख चौसष्ट हजार तीनशे चाळीस फक्त) व त्यावर करारातील व्याज दराप्रमाणे होणारे पुढील व्याज व खर्च यास बंधनकारक राहील. मालमत्तेचा तपशील (अ) यातील नं. १ मे. जलजीवन अॅक्वा वॉटर, प्रोप्रा. सौ. जरिना महमदअली शेख, यांच्या व्यवसायातील सर्व प्रकारचे मशिनरी म्हणजेच आर. ओ. सिस्टीम १००० एल. पी. एच. त्यासोबतचे सर्व फिटीग वस्तूसह, एस.एस. टॉकी १००० लिटर नग १, मल्टी कॉईन बॉक्स नग १, चिलर २ टन नग१, इतर सर्व संलग्न मशिनरी, ब) तुम्हापैकी नं. २ श्री. महमदअली मलिक शेख यांच्या मालकीची कबनूर ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर, येथील सि.स.नं. ७०८ याचे एकूण क्षेत्र १००.७ चौ.मी., या मिळकतीमधील दक्षिण बाजूकडील मिळकत याचे क्षेत्र १६.७२ चौ. मी. यासी चतु:सिमा पुर्वेस - मौला नदाफ यांची मिळकत, पश्चिमेस - रस्ता, दक्षिणेस - रस्ता, उत्तरेस - गणपती कांबळे यांची मिळकत, येणेप्रमाणे चतुः समेतील वर्णन केलेली मिळकत त्यामधील इमारत ज्याचा घर नं. १६६९ / त्यामधील सर्व तदंगभूत वस्तु आणि इतर अनुषंगिक सर्व हक्कासह संपुर्ण मिळकत “ दिनांक : २७/०९/२०२४ ठिकाण : कबनूर सही /- (डी. व्ही. पाटील) जनरल मॅनेजर व प्राधिकृत अधिकारी कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँक लि. ALKARAR GIB Kallappanna Awade Ichalkaranji Janata Sahakari Bank Ltd. Head Office 1- (Multi State Scheduled Bank) Ward No.12, House No. 1, Janata Bank Bhawan, Main Road, Ichalkaranji - 416115 Distt. Kolhapur (Maharashtra State) Possession notice In witness whereof the undersigned Kallappanna Awade Ichalkaranji Janata Sahakari Bank Ltd. The authorized officer of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 under Section 13 (12) and Security Interest (Enforcement) Rule 9. As per demand notice issued on 04/10/2022 (1) May. Jaljeevan Aqua Water, Propr. Mrs. Zarina Muhammad Ali Shaikh, Near Bhimraj Bhawan, Behind Dargya, Kabanur, Tt. Hatkanangle, Dist. Kolhapur (debtor), 2) Shri. Muhammad Ali Malik Shaikh, Near Bhimraj Bhawan, Behind Dargya, Kabanur, T. Hatkanangle, Dist. Kolhapur, (surety), 3) Shri. Shahid Sardar Jamadar, 2/257, Nadiwes Naka, Opposite Dargya, Ichalkaranji, Tt. Hatkanangle, Dist. Kolhapur. (Guarantor), mentioned in the said demand notice. Amount due as on 30/09/2022 Rs. 4,64,340/- (literal amount of Rupees Four Lakh Sixty Four Thousand Three Hundred and Forty only) and further interest and expenses as per the interest rate in the agreement was given to be paid to the bank within 60 days from the date of the said notice. As the said debtor and others have not paid the said arrears, notice is hereby given to the said debtor and in particular others and to the general public that the undersigned authorized officers, in accordance with the powers conferred on them under Section 13 (4) and Section 14 Rule 9 of the said Act, as described below Actual possession of the property d. Retrieved on 27/09/2024. The said borrowers and in particular others and the general public are hereby informed that they should not deal in any manner in respect of the property described below and if they do, the same should be done in Kallappanna Awade Ichalkaranji Janata Sahakari Bank Ltd. Their income up to 30/09/2022 is Rs. 4,64,340/- (literal amount of Rupees Four Lakh Sixty Four Thousand Three Hundred and Forty only) and further interest and expenses as per the interest rate in the agreement shall remain binding. Property details (a) In this no. May 1 Jaljeevan Aqua Water, Propr. Mrs. All kinds of machinery in the business of Zarina Muhammad Ali Shaikh ie R. O. System 1000 L P. H. With all accompanying fittig items, ss. Talkie 1000 Liters No. 1, Multi Coin Box No. 1, Chiller 2 Tons No. 1, All other attached machinery, b) Out of you no. 2 Mr. Kabanur T. owned by Mohammad Ali Malik Shaikh. Hatkanangle, Dist. Kolhapur, C.S.No. 708 has a total area of ​​100.7 sq.m., the south side of this property has an area of ​​16.72 sq.m. I. Yasi Chatu: Seema Purves - Maula Nadaf's income, West - Road, South - Road, North - Ganapati Kamble's income, as follows Chatu: The described income including the building therein whose house no. 1669 / The entire income including all appurtenances and other appurtenant rights therein “ Date : 27/09/2024 Place : Kabanur Signature /- (D. V. Patil) General Manager and Authorized Officer Kallappanna Awade Ichalkaranji Janata Sahakari Bank Ltd.